वारली चित्रकला उपक्रम बातमी : १० सप्टेंबर २०१५

12 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Sep 11, 2015, 12:32:20 PM9/11/15
to AYUSH | adivasi yuva shakti

वारली चित्रकला उपक्रम बातमी : १० सप्टेंबर २०१५

१) अहमदाबाद येथील प्रदर्शनात आदिवासी चित्रकार

संदीप भोइर (वेती) - ९५०३ २७७ ८७६, संदीप शेलार (वाघाडी) - ९५४५ २०९ ९६७ :

MTDC तर्फे प्रदर्शनात सहभागी आहेत (११ ~ १३ सप्टेंबर २०१५ ), अहमदाबाद येथे असलेल्या वाचकांनी जरूर भेट द्यावी

Ahmedabad Event Pics : https://www.facebook.com/media/set/?set=a.920488524687904.1073741838.112669762136455&type=3&pnref=story

२) लाकडाच्या वस्तू आणि चित्र विक्री

संपर्क : संजय पऱ्हाड  (खंबाळे) - ९०४९ ३४३ ५३२  

३) हाताने बनवलेल्या लाकडाच्या आणि शोभेच्या वस्तू विक्री

संपर्क : वंश्या भूजड (एना) - ९७३० ८१२ ०८४

४)  वारली चित्रकलेचे टी शर्ट, कुर्ता, ज्यूट ब्याग इत्यादी

संपर्क : अभिजित पिलेना (नंदोरे) - ८३९० ३१२ ९७७

५) आदिवासी कलेच्या वस्तूंची ओन लाईन विक्री

लवकरच चालू होते आहे :  www.warlikala.com , कॉर्पोरेट चौकशी साठी मेल करावा  in...@warli.in

आदिवासी चित्रकला अनादी काळा पासून निसर्ग, पर्यावरण, जीवन सृष्टी, मानव यातील असलेले नाते संबध दर्शविते. लिपीचा शोध लागण्या पूर्वी पासून आदिवासी हि चित्रकला कम्युनिकेशन साठी वापरत आहे. सह्याद्री तील आदिवासी आपल्या कुडावर काढत असलेली हि कला सत्तर च्या दशका पासून "वारली चित्रकला" म्हणून ओळखली जाते आहे. हि आदिवासी समाजाची सांस्कृतिक बौद्धिक संपदा जतन व्हावी या साठी प्रयत्न होणे गरजेचे असून आपल्या गावात असलेल्या धवलेरी, सवासीन, चौकेऱ्या, भगत, सुयीन इत्यादींचे समाजातील स्थान आणि आपली सांस्कृतिक ओळख टिकवण्य साठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.

आपली सांस्कृतिक अस्मिता जतन सोबत आदिवासी समाजात वारालीचीत्रकला, आदिवासी पर्यटन या उपक्रमाद्वारे आपण रोजगार निर्मिती साठी प्रयत्न करूया!

Lets do it together!

AYUSH online team

www.adiyuva.in | www.warli.in

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Sep 11, 2015, 12:36:22 PM9/11/15
to AYUSH | adivasi yuva shakti




Pravin Yadav

unread,
Sep 12, 2015, 11:27:57 AM9/12/15
to adi...@googlegroups.com

Well done

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/560dc409-0e9f-44ce-886b-ba7d3455e7d0%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages