|| आयुश मिनी बुलेटिन १६ नोव्हेंबर २०१७ ||

10 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Nov 16, 2017, 8:51:41 PM11/16/17
to AYUSH google group


आयुश
 मिनी बुलेटिन १६ नोव्हेंबर २०१७

जोहर

 

) Tribal Entrepreneurs Sumit आदिवासी उद्यमीत समिट : (१४ नोव्हेंबरदंतेवाडाछत्तीसगड

जागतिक उद्यमी संमेलन अंतर्गत दंतेवाडा छत्तीसगड येथे नीतीआयोगा तर्फे पहिल्यांदाच आयोजित आदिवासी उद्यमी संमेलनात डॉसुनील पऱ्हाड सहभागी झाले होतेकाही तांत्रिक कारणामुळे सचिनसातवी सहभागी होऊ शकले नाही (ट्रॅफिक खाल इवान चुकला).त्यामुळे प्रोडक्ट्सबँनरपॅम्पलेटकार्ड्सप्रेझेन्टेशन सोबत नेता आलेनाहीमहाराष्ट्रातून बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्थे चे संदीपसरकुंडेमतेयुनिवर्सल ट्रायबल चे रजत रघतवन यांनी उपलब्धकलाकृतींचा एकत्रित स्टॉल लावला होताविविध विषयावर एक्सपर्टसचे मार्गदर्शन आणि पॅनल डिस्कशन झाले.

 

हा नीती आयोग तर्फे पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला गेला होतात्यानिमित्ताने देश भरातील विविध क्षेत्रात कार्य करणारे उद्यमी आणिएक्स्पर्ट एकत्रित आलेस्थानिक संसाधने उपयोगात आणून उद्यमीता तयार करण्यासाठी मार्गदर्शन आणि माहितीची देवाण घेवाण करण्यातआलीहा आणि असे अनेक शासकीय कार्यक्रम होते राहतीलपणसमाज म्हणून समाजाच्या पुढाकाराने स्वावलंबी यंत्रणा हवी कि यासगळ्यावर बारकाईने लक्ष देऊन आदिवासी हितासाठी संवेदना जागृतकरूया.

 

समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबुतीसाठी विविध क्षेत्रात आदिवासीउद्यमीते कडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहेसमाजाचे स्थलांतरणथांबवून जल जंगल जमीन यांचे जतन करून गावातल्या गावातरोजगार निर्मिती करणारे उपक्रम आणि युवा वर्गाला रचनात्मककार्याला जोडण्यासाठीची व्यवस्था समाजात उभारायला हवीया साठीप्रत्येक्ष उदाहरणे आणि पूरक वातावरण महत्वाचे आहेत्या दिशेनेसतत प्रयत्न घेणाऱ्या व्यवस्थेला प्रोत्साहन देऊयाआदिवासी उद्यमींनाएकत्रित करण्याचा प्रयत्न करतो आहोतअधिक माहिती साठी येथेभेट द्यावी

 

) World Trade Expo 2017 (जागतिक व्यापार प्रदर्शन २०१७) : (१६-१७ नोव्हेंबरमुंबईमहाराष्ट्र)

विविध कलाकारांच्या कलाकृती युनिवर्सल ट्रायबल तर्फे या प्रदर्शनातस्टॉल वर प्रदर्शित केल्या आहेतगंजाड चे विजय दा वाडु सहभागीझाले आहेत

 

) Mazgoan Dockyard CSR & Karve Institute of Social Science Program : (१६-१७ नोव्हेंबरशहापूरमहाराष्ट्र)

कर्वे सामाजिक विज्ञान संस्थे मार्फत सामाजिक संस्थांसाठी "प्रोसेसएन्ड डॉक्युमेंटेशनया विषयावर  दिवसाची कार्यशाळेत आयुश तर्फेविपुल भरसट सहभागी झाले आहेत 

 

) Tata Steel CSR - Samvad : Tribal Encalce : (१५-१९नोव्हेंबरजमशेदपूरझारखंड)

आयुश तर्फे सचिन सातवी यांची या कार्यशाळेत निवड झाली होती.परंतु कार्यालयातील काही अति महत्वाच्या जबाबदारी मुळे सहभागीहोता आले नाहीठाणे/पालघर जिल्ह्यातून  युवा सहभागी होतआहेतत्यांच्याकडून माहितीची देवाण घेवाण केली जाईल

 

आयुश हा आदिवासी अस्तित्वअस्मिता आणि आदिवासीत्व जतनकरण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहेआपण पणआपल्या परिसरात आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाळ्या पद्धतीने यापेक्षा पण अधिक उत्तम उपक्रम आदिवासी समाज हित करावे किंवाअशा उपक्रमात  मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊन अधिक प्रभावीकरूया.


Reply all
Reply to author
Forward
0 new messages