आदिवासी एकता परिषद- तीन दिवसीय आदिवासी सांस्कृतिक एकता शिबिर,
2-3-4 ओक्टोबर 2015 !
शिबिर स्थळी पोहचण्याचे मार्ग :-
1) राष्ट्रीय महामार्ग(नेशनल हायवे) 8, मुंबई -अहमदाबाद वर मनोर नाका येथे उतरुन पालघर रोडवर मनोर नाक्यावरिल वेलगाव फाट्या पर्यंत रिक्शाने येणे व वेलगाव फाट्यावरुन रिक्शा पकडुन आदिवासी एकता परिषद /भूमिसेना /काकाचे ओफिस असा पत्ता सांगुन दामखिंड गावात उतरणे -डाव्या(पुर्वेकडे) हाताला गेट दिसेल !
2) पश्चिम रेलवे ने येऊन पालघरला उतरा तेथुन मनोर /वाडा/विक्रमगड /जव्हार /मोखाडा जाणारी बस/रिक्शा /डमडम/जीप पकडा(बस उत्तम) मनोर गावात नाक्यावर उतरुन वेलगाव फाटा विचारुन रिक्शा पकडा व पुढे वरिल प्रमाणे प्रवास करा !
3) या शिवाय जर स्वतचे वाहन असेल तर चिल्हार फाटा /बोईसर रोड वरुन सुद्धा पोहचता येईल !