|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० एप्रिल २०१७ ||

97 views
Skip to first unread message

Warli Painting

unread,
May 31, 2017, 2:33:46 AM5/31/17
to adi...@googlegroups.com
   
*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३० एप्रिल २०१७ ||*

जोहार !

आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि गेल्या कित्येक हजारो वर्षा पासून आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया !

एके काळाचा स्वालंबी असलेला आदिवासी समजा अगदी नाजूक वळणावर आहे. पारंपारिक ज्ञान, सांस्कृतिक संपदा, स्वायत्त अर्थव्यवस्था मजबुतीकरणाची त्वरित गरज लक्षात घेता समाजातूनच पुढाकार घेणारी व्यवस्था तयार करण्याच्या हेतून युवकांनी २००७ पासून सोशियल नेट्वर्किंग द्वारे प्रयत्न चालू केले. २०११ साली संस्था म्हणून नोंदणी केली, आणि सध्या आपल्या सहकार्याने कार्य चालू आहे. युवकांची उर्जा, ज्ञान, कौशल्य, एकत्रित रित्या सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी उपयोगात आणून आदिवासी सशक्तीकरण विषयी जागरूकते साठी आयुश प्रयत्नशील.   

आपण पारंपरिक ज्ञान जतन करून रोजगार निर्मिती चे उपक्रम (आदिवासी कला जतन - वारली चित्रकला) राबवतो आहोत, त्या विषयी माहिती. चित्र काढण्यासाठी गेरू (लाल माती), तांदळाचे पीठ, पाणी वापरले जाते. अगणित पिढ्यानपासून जतन केलेले हे ज्ञान फक्त चित्रा पुरते मर्यादित न ठेवता सामाजिक जीवन, शाश्वत विकासाला आदर्श दिशा म्हणून त्या विषयी जागरूकता आणि विविध कल्पक प्रयत्नातून रोजगार निर्मिती चे प्रयत्न चालू आहेत. 

*मार्गदर्शक तत्व* -  
माती (लाल माती, गेरू – सांस्कृतिक ओळख) : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक ज्ञान जतन करून या विषयी जागरूकता करून प्रसार करणे 

पाणी (तंत्रज्ञान आणि गती) : नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास करून स्पर्धात्मकता वाढवणे

चावूल (उर्जा आणि स्वावलंबन) : रोजगार निर्मिती करून समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबूत करणे

 या महिन्यातील काही घडामोडी उदाहरण म्हणून आपल्या माहिती साठी

[अदिकला]
१) *CSR उपक्रम मुंबई येथे प्राथमिक चर्चा बैठक* : भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI - रिजर्व बँक ऑफ इंडिया ची संस्था, देशभरातील सगळे ऑनलाईन व्यवहार या संस्थे मार्फत होतात) यांच्या मुंबई येथील कार्यालयात उपक्रम विषयी प्राथमिक प्रस्थाव सादरीकरण बैठक ७ एप्रिल रोजी मुंबईच्या कार्यालयात झाली. यात आयुश तर्फे सचिन सातवी, चेतन दा गुरोडा, बबलू  दा वाहुत, प्रांजण दा राऊत सहभागी झाले होते. त्यांच्या टीम च्या सुचणे नुसार काही सुधारणा करून प्रस्थाव आणि अर्ज जमा करण्यात आला आहे. मे महिन्यात त्यांची बोर्ड मिटिंग मध्ये या विषयी निणर्य घेण्यात येणार आहे. जर हा प्रस्थाव मान्य झाल्यास ३ वर्षासाठी रोजगार निर्मितीच्या उपक्रमासाठी आयुश ला आर्थिक सहकार्य दिले जणार आहे 

*२) प्रदर्शन : वस्त्र मंत्रालया च्या भौगोलिक उपदर्शनी चे दिल्ली येथे प्रदर्शन* - 

प्रथमच वस्त्र मंत्रालयाच्या टेक समिती (“TEXTILES COMMITTEE”) तर्फे देशभरातील नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनाचे प्रदर्शन १ ते १५ मे दरम्यान दिल्ली येथे दिल्ली हाट येथे आयोजित करण्यात आले आहे. देश भरातील १६८ कलाकृती ची नोंद या उपदर्शनी च्या यादीत असलेल्या कलांना प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी आहे. आयुश तर्फे या प्रदर्शनात ४ कलाकार सहभागी होत आहेत, आज दिल्ली येथे पोचले. दिल्ली परिसरातील वाचकांनी जरूर प्रदर्शनाला भेट द्यावी. राजेश दा रडे (आलोंडे, विक्रमगड तालुका), जाणू दा रावते (रायतली, तालुका डहाणू), विजय दा वाडू (गांजाड, तालुका डहाणू), कमलेश दा धुलसाडा (गोखाडी) सहभागी होत आहेत. 

*३)राष्ट्रीय कार्यशाळा : “भौगोलिक उपदर्शनी कायद्या अंतर्गत बौधिक संपदा विसेषतः वस्त्र आणि कलाकृती यांचे संरक्षण” या विषयावर दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यशाळा*– 

दिल्ली येथील विज्ञान भवन येथे ५ ते ६ मे रोजी “TEXTILES COMMITTEE” तर्फे आयोजित भौगोलिक उपदर्शनी विषयावर तसेच संबधित विविध तांत्रिक बाजू आणि विविध विषयवार मार्गदर्शन केले जणार आहे. आदिवासी समाजातील पारंपारिक ज्ञान आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन सशक्तीकरण चे प्रयत्न अधिक प्रभावी बनविण्य करिता या कार्यशाळेत आयुश तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनिल पऱ्हाड सहभागी होत आहेत. ५ च्या संध्याकाळी दिल्ली येथील आदिवासी चळवळीत कार्य करणाऱ्यांशी चर्चा करण्याचे ठरविले आहे. 

The Trade Related Intellectual property rights (TRIPS) agreements signed under the frame work of the world date organization (WTO) has included Geographical Indication (GI) as one of the intellectual property rights (IPRs). India, being a signatory to the agreement has also enacted a GI act 1999 and rule 2003 for the protection of unique products of the country. 

The Ministry of Textiles has  tasked Textiles Committee to organise a one & half day National Workshop at Vigyan Bhawan, New Delhi on 5th & 6th May, 2017.  The theme of the workshop is "IPR Protection of unique textiles & handicrafts through Geographical Indication (GI) and Post-GI initiatives". 

Agenda 
1) Legal Framework and registration process 
2) Promotion and marketing  of GI Registered products
3) Quality assurance
4) Raising awareness
5) Strengthening Enforcement and activation of producer Group to take the benefits of GI registration through participation of eminent national and international experts/speakers in the area

Around 400 to 500 participants comprising of GI registered Users, National Awardee, Exporters, Researchers, Trade & Industry associations, state and central government authorities etc expected to participate in 1.5 Day National workshop

*४) महिला विशेष* - 
परंपरागत आदिवासी समाज महिला सशक्तीकरण किंवा स्त्री पुरुष समानता या करिता आदर्श मानले जाते. पण सध्या बदलत चाललेल्या (इत्तारांचे अंधानुकरण) घडामोडी मुळे समाजात असलेले स्त्री चे महत्व या विषयी पुन्हा जागरूकता करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे. सुयीन, सवासीन, धवलेरी, कऱ्हवली, इत्यादींचे सांस्कृतिक महत्व सोबत महिलांचा सामाजिक कार्यात सहभाग, आर्थिक सशक्तीकरण या साठी एक नवीन उप्रकम चालू करतो आहोत. 

ज्यांना कुणाला पिशवी शिवणे, पर्स शिवणे, वस्तूवर चित्र काढणे, कपड्यावर चित्र काढणे, कागदाच्या वस्तू बनवणे, सोंगे बनवणे, बांबूच्या वस्तू बनवणे, गवताच्या शोभिवंत वस्तू, टोपी, संगीत साहित्य, पारंपरिक खेळाचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड, पत्रिका, शुभेच्छा पत्र, भिंतीवर चित्र काढणे, इत्यादी कार्याची आवड आहे आणि त्यात रोजगार करू इच्छितात अश्या निवडक ५० महिलांचा चा गट बनवून प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवणार आहोत. इच्छुकांनी त्वरित संपर्क करून नाव नोंदणी करावी, आपल्या संपर्कातल्या कलाकारांना कळवावे.      

५) *आदिवासी कलाकृती निर्मिती* : 
- बंगलोर येथील विशिष्ट चष्मे बनवणारी कंपनी वूडीयम तर्फे काही नविन प्रकारचे चष्मे वारली चित्रकलेची डिझाईन सोबत बनविणे यावर चर्चा चालू आहे. संजय दा पऱ्हाड यांनी काही नमुने बनवून पाठवले आहेत. त्यातील काही निवडक डीझायीन लेझर प्रिंटींग द्वारे चष्म्यावर प्रिंट केले जायील. या साठी क्राऊड फंडिंग माध्यमातून ते गुंतवणूक करणार आहेत. 

६) *इत्तर मागण्या* -  वेलिंगकर महाविद्यालय मुंबई येथून वरिष्ठ प्रोफेसर यांनी त्यांच्या संस्थेत येणाऱ्या मंत्रिमंडळाला भेट देण्यासाठी तत्काळ १२ वारली चित्र मागविली होती. संजय दा पऱ्हाड यांनी त्वरित चित्रे पुरवली. चेन्नई येथून पुरो क्राफ्ट कडून चित्रांची एकत्रित १० चित्र शर्मिला ताई घाटाळ यांनी पूर्ण केली.  

७) *मुंबई छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे कलाकृती केंद्र* - 
संजय दा पऱ्हाड यांनी कार्यालयाला भेट देवून संग्रहालयाच्या परिसरातील विक्री केंद्रावर आयुश ची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. लवकरच कलाकृती जमा करण्यात येतील. इच्छुक कलाकारांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा. 

८) *सुवास ट्रस्ट साडी चित्रीकरण प्रकल्प* - प्रसाशकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून सुवास ट्रस्ट ची स्थापना केली आहे. शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा मुख्य उद्देश ठेवून विविध आदिवासी कलाकृतींना प्रसिद्धी देऊन आदिवासी कलाकारांचे आर्थिक मजबुती करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. सध्या  ते मधुबनी चित्र सोबत काम करीत आहेत. सुवास ट्रस्ट तर्फे साडीवर चित्र काढण्यासाठी चर्चा पूर्ण झाली प्रायोगिक तत्वावर नमुने कुरियर केले होते काही तांत्रिक कारणामुळे कुरियर उशिराने पोचणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कोईंबतूर, सुरत, पश्चिम बंगाल येथून सिल्क आणि कॉटन च्या साड्या चित्रीकरणासाठी पाठवल्या जातील. ट्रस्ट ची टीम लवकरच डहाणू ला भेट देऊन पुढील औपचारीकता पूर्ण करतील. 

९) *चलो आता इ-मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया*
वारली चित्र/आदिवासी कलाकृती विक्री साठी आपले स्वतःचे इ कॉमर्स संकेत स्थळ आहेच (www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-

(नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार) : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft, हस्त वेमा. ->> यादी आणखीन वाढते आहे.

इंडिया मार्ट वर १ महिन्यासाठी सशुल्क सभासदत्व घेतले आहे. रिस्पॉन्स वर पुढील उपक्रम ठरविले जातील. 

*१०) ओळखपत्र नोंदणी उपक्रम : अर्ज जमा केले* - 

चित्रकला, कारागिरी, हस्तकला, विणणे, लाकडी वस्तू बनविणे, शोभिवंत वस्तू बनविणे, आणि इत्तर हस्तकला करणाऱ्या सगळ्या कलाकारांना विविध कला महोत्सव, प्रदर्शन, कार्यशाळा यात सहभागी होण्यासाठी आवश्यक कलाकार ओळख पत्र तयार करण्यासाठी / नूतनीकरण करण्यासाठी कलाकारानां नाव नोंदणी सोप्पी व्हावी या साठी २५ मार्च रोजी कासा येथे कासा येथे आयुश तर्फे कॅम्प आयोजित केला होता. त्या नंतर ऑफ लायीन पद्धतीने जमा केलेले अर्ज संजय दादा पऱ्हाड यांनी मुंबई येथील मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल तर्फे डेव्हलपमेंट कमिशनर (हँडीक्राफ्ट) कार्यालयात जमा केली. 

१२) इत्तर – 
आय आय टी मुंबई यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी सोफ्ट वेअर वर आदिवासी युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा या साठी चर्चा करून काही प्रायोगिक तत्वावर प्रयत्न चालू केले होते. त्यात परनाली येथील अनुजा ताई दुमाडा आणि प्रणाली ताई हरपाले यांनी SNDT महाविद्यालयातून इन्फोर्मेशन तेक्नोलोजी मध्ये बी टेक करून या प्रकल्पात सहभागी झाले आहेत सध्या त्या नागपूर येथील काही उपक्रमावर कार्य करीत आहेत. ग्रामीण भागात विविध शासकीय प्रणालीत उपयोगात येणारी ओन लायीन यंत्रणा बनवीत आहेत. 

१२) *सहकार्य आणि सहभाग*:
सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. 

ओन लायीन : मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, नवीन आयडिया देणे, जाहिरात करणे

तांत्रिक सहकार्य : चित्रीकरण, फोटो एडिटिंग, लिखाण, टायपिंग, भाषांतर करणे 

उपक्रम सहभाग व दायित्व : प्रत्येक्ष मार्गदर्शन, उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी होणे, उपक्रमाचे नेतृत्व करणे,  

ग्रामीण संपर्क : नवीन कलाकारांना जोडणे, युवाना मार्गदर्शन, संपर्क वाढवणे,

आर्थिक साहाय्य : वर्गणी देवून सभासद होणे, वार्षिक/मासिक स्वरुपात आयुश संचय निधी मध्ये संकलन करणे, आर्थिक सहकार्य कारानार्यासोबत संपर्क करून देणे 

*१३) आयुश संचय निधीसंकलन आणि सहकार्य* : 

- पवई मुंबई येथून श्रावणी सातवे यांच्याकडून रोख रुपये १,००० व ~40 कपडे मिळाले 

- संजय दा पऱ्हाड यांच्याकडून आयुश संचय निधी मध्ये रुपये ५,२००/- जमा झाले 

- शर्मिला ताई घाटाळ यांच्याकडून रुपये २,५०० जमा झाले 

- मुंबई अंधेरी येथील कलाकार आणि वेबसाईट बनवणारे जाहिद शेख यांनी वारली चित्रकलेची वेब साईट डिझाईन करून देण्यासाठी तयारी दर्शविली आहे. या आठवड्यात सविस्तर चर्चा होणार आहे  

*#वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* :  https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.join.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता.

आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू शकेल. *"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेवून खारीचा वाटा उचलयची सवय ला प्रोत्साहन देवूया,  ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ वृत्तीने समाजाच्या हिता साठी एकत्रित प्रयत्न होत राहतील. 

आपण पण आपल्या परिसरात असेच उप्रकम चालू करावे, किंवा असे विविध समाजोपयोगी उपक्रम आहेत त्यात सक्रीय सहभागी व्हा, किंवा किमान अशा उपक्रमांना पाठबळ द्या. *आपल्या उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हेच आयुश चे धेय्य आहे !*

Lets do it together! 

AYUSHonline team

www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of  this Initiative through Warli Painting

माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology

चावूल : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
May 31, 2017, 12:08:19 PM5/31/17
to AYUSH | adivasi yuva shakti, in...@warli.in
*|| वारली चित्रकला उपक्रम – जानकारी : ३० एप्रिल २०१७ ||* - आयुश का एक उपक्रम [हिन्दी संस्करण]

जोहार !
जैव विविधता, पर्यावरण, प्रकृति, संसाधन और मानव मूल्यों के साथ टिकावू विकास को बनाये रखने के लिए पारंपरिक ज्ञान में बहुत बड़ी क्षमता है और *आदिवासी समुदाय ने अनादि काल से अपने दैनिक जीवन शैली में यह बौद्धिक सम्पदा जीवित रखी है*। आदिवासी जीवनशैली यह संपदा सहज सरलता से दर्शाती है।  

*जीवन के हर के पेह्लुसे आदर्श माना जानेवाला स्वावलंबी आदिवासी समुदाय आज बहुत हि नाजूक मोड पे है. परंपरागत ज्ञान, बौद्धिक एवं सांस्कृतिक सम्पदा, स्वावलम्बी अर्थव्यवस्था, आत्मनिर्भर जीवनशैली को मजबूत करने के लिए आदिवासी समुदायों को सक्षम करने के साथ-साथ तत्काल जरूरतों* को ध्यान में रखते हुए समाज से हि प्रयासो को मजबूत करणे हेतू १९९९ से अलग अलग प्रयोसो का अध्यान एवं अनुभवी लोगो से चर्चा विमर्श करके आदिवासी युवावोने आयुश (आदिवासी युवा शक्ती) नाम का २००७ से सोशल नेटवर्किंग के माध्यम से इस प्रयास की शुरुआत की और 2011 में पंजीकृत संस्था (आदिवासी युवा सेवा संघ) के माध्यम से प्रयत्न चालू है. और आज आपके मध्यम से महाराष्ट्र और अलग अलग राज्य मे भी आदिवासी युवावोको जोडके प्रयासो को मजबूत कर रहे है.  

आयुश ज्ञान और कौशल साझाकरण द्वारा आदिवासी सशक्तिकरण के सहयोगी और रचनात्मक दृष्टिकोण को बढ़ावा देने के लिए सामाजिक नेटवर्किंग मंच है। सभी व्यक्तियों / संगठनात्मक ऊर्जा का उपयोग सामान्य दृष्टि और सतत आदिवासी विकास के दिशा के लिए करना और अनुवाद करना। इसे साथ मिलकर करतें हैं!

 आदिवासी पारंपारिक ज्ञान जतन करके रोजगार निर्मिती उपक्रम (आदिवासी कला जतन – वारली चित्रकला) कर रहे है.

मार्गदर्शक तत्व :
*माती* (लाल मिट्टी, गेरू – सांस्कृतिक ओळख) : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा, पारंपरिक ज्ञान जतन करके इस विषय मे जागरूकता के लिये प्रयास करणा

*पाणी* (तंत्रज्ञान और गती) : नया तंत्रज्ञान और कौशल्य विकास करके स्पर्धात्मकता को बढावा देना

*चावूल* (उर्जा एवं स्वावलंबन) : रोजगार निर्मिती के साथ समुदाय का आर्थिक स्वावलंबन मजबूत करणा

आपके जानकारी के लिये एप्रिल महिने के कार्यक्रम दिये है.

*१) CSR प्रपोजल मिटिंग* -
भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (NPCI)  के मुंबई कार्यालय मे वारली चित्रकला के उपक्रम एवं उपक्रम के बारेमे CSR प्रपोजल का प्रेझेन्टेशन सचिन दादा सातवी, चेतन दादा गुरोडा, बबलू दादा वाहुत, प्रांजन दादा राउत ने दिया. उनके टीम के सुझाव के अनुसार आवेदन जमा किया है. अगर यह प्रकल्प यशस्वी होता है तो ३ साल के लिये  विविध रोजगार निर्मिती एवं कौशल्य विकास के उपक्रम किये जायेंगे.

*२) प्रदर्शन : वस्त्र मंत्रालय के औरसे भौगोलिक उपदर्शन प्रदर्शनी* –
पेहली बार वस्त्र मंत्रालय के “TEXTILES COMMITTEE” द्वारा आयोजित दिल्ली मे दिल्ली हाट १ मे से १५ मे तक प्रदर्शनी लगी है. देश भरकी १६८ नोंदणीकृत भौगोलिक उप्दर्शन भाग लेंगे. आयुश कि ओरसे ४ कलाकार भाग ले रहे है.  राजेश दादा रडे (आलोंडे, विक्रमगड तालुका), जाणू दादा रावते (रायतली, तालुका डहाणू), विजय दादा वाडू (गांजाड, तालुका डहाणू), कमलेश दादा धुलसाडा (गोखाडी) भाग ले रहे है. दिल्ली प परिसर के पाठक जरूर भेट दे.

*३) राष्ट्रीय कार्यशाला – “भौगोलिक उपदर्शन नियम एवं बौधिक संपदा विशेष करके वस्त्र एवं हस्तकला ओका संरक्षण”*

इस विषय पर विघ्यान भवन मे ५-६ मे दिल्ली मे राष्ट्रीय कार्यशाला आयोजित कि गयी है. आयुश कि और से सचिन दादा सातवी, डॉ सुनिल दादा पऱ्हाड भाग ले रहे है.  5 मे को शामको आदिवासी मोमेंट से जुडे लोगो से चर्चा करणे का विचार है, अगर आपसे कोई इच्छुक है तो जरूर संपर्क करे
कार्यशाला के बारेमे संक्षिप्त मे

The Trade Related Intellectual property rights (TRIPS) agreements signed under the frame work of the world date organization (WTO) has included Geographical Indication (GI) as one of the intellectual property rights (IPRs). India, being a signatory to the agreement has also enacted a GI act 1999 and rule 2003 for the protection of unique products of the country.

The Ministry of Textiles has  tasked Textiles Committee to organise a one & half day National Workshop at Vigyan Bhawan, New Delhi on 5th & 6th May, 2017.  The theme of the workshop is "IPR Protection of unique textiles & handicrafts through Geographical Indication (GI) and Post-GI initiatives". 

*Agenda*

1) Legal Framework and registration process

2) Promotion and marketing  of GI Registered products

3) Quality assurance

4) Raising awareness

5) Strengthening Enforcement and activation of producer Group to take the benefits of GI registration through participation of eminent national and international experts/speakers in the area

Around 400 to 500 participants comprising of GI registered Users, National Awardee, Exporters, Researchers, Trade & Industry associations, state and central government authorities etc expected to participate in 1.5 Day National workshop

*४) महिला विशेष* –
आदिवासी जीवन महिला सशक्तीकरण एवं स्त्री पुरुष समानता के लिये आदर्श मनी जाती है. परंतु बदलते हुवे समय मे (अन्य लोगोका अंधानुकरण के कारण) समाज मे महिलो के सन्मान के परंपरा का जागरण क करणे कि आवशकता है. सह्याद्री परिसर मे सोयीन, सवासीन, धवलेरी, कऱ्हवली, इत्यादियोन्का सांस्कृतिक महत्व एवं सामाजिक कार्य मे योगदान, आर्थिक स्वावलंबन मजबुतीके लिये एक नया उपक्रम कि सुरवात करा रहे है.

हस्तकला, कारागिरी, कपडे बनाना, पेंटिंग करणा, ग्रीटिंग कार्ड बनाना, गिफ्ट वस्तुये बनाना एवं करणे मे दिल्जस्बी है तो अप संपर्क करके उपक्रम मे सहभागी हो सकती है. प्रयोग कि तोर पे ५० महिलाओका समूह से सुरवात करनी है.

*५) आदिवासी कलाकृती निर्मिती*-
- बंगलोर से चष्मा बनाने वाली वूडीयम कि ओरसे नया डीझायीन बनाया जा रहा है . संजय दादा पऱ्हाड ने डीझायीन बनाके दिया है. जल्द ही लेजर प्रिंट करेंगे.

- मुंबई के वेलिंगकर institute से उनके यहा भेट देनेवाले मंत्रिमंडळ गिफ्ट करणे के हेतू १२ वारली चित्र मंगाये थे संजय दादा पऱ्हाड ने तुरंत पहुचा दि

- चेन्नई के पुरो क्राफ्ट के १० चित्र शर्मिला ताई घाटाळ जी ने पुरी कि

*६) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय कलाकृती विर्की केंद्र* –
यहा के विक्री केंद्र मे आदिवासी कलाकृती विक्री करणे हेतू आयुश का पंजीकरण प्रक्रिया पूर्ण हो गयी है. जिन कलाकारोको अपनी कालाकृतीया तुरंत आयुश कार्यालय मे जमा करे. दुसरे राज्याके आदिवासी कलाकारो से भी संपर्क अपेक्षित है.  

*७) सुवास ट्रस्ट सारी चित्रीकरण प्रकल्प* –
प्रसाशाकीय सेवा के निवृत्त अधिकारी ओने सामाजिक कार्य करने हेतू अलग अलग उपक्रम कि सुरवात कि है. मधुबनी एवं अलग अलग कलाकृती के साथ कलाकारोका आर्थिक मजबुतीकरण सुरु है. वारली चित्रकला के लिये भी ऐसे हि प्रयास सुरु करणे हेतू उन्होने आयुश को  संपर्क किया था. नमुना के लिये sample प्रोडक्ट्स भेजे है. उसपे चित्रकला करके चेक करणे के बाद कोइतम्बुर, सुरत, पश्चिम बंगाल एवं विविध स्थालोसे अलग अलग प्रोडक्ट्स कलाकृती बनाने के लिये भेजे जायेंगे.

 ८) *चलो अब e मार्केट मे स्पर्धा करते है*
वारली चित्रकला के प्रोडक्ट्स के लिये आयुश का वेब सायीट एवं ई कॉमर्स वेब है हि  (www.warlikala.com & www.warli.in ) उसके साथ अलग अलग बडी काम्पानियो के साथ जोडना अधिक उपयोगी एवं प्रभावी बनयेगा.

*पंजीकरण पूर्ण* – मार्केटिंग के लिये तयार : फ्लिपकार्ट, अमेझॉन, इबाय , एक्स्पोर्ट्स इंडिया , उंगली डील, पेटीएम, ciitrade.in, Shilpakala.com, artsofindia.com, greatindianbasket.com, loveknits.org, indiakala.com, theartbazaar.in, BuffyFish, Unexplora, Puro Kraft, हस्त वेमा.
– और यह सूची बढते जा रही है

– इंडिया मरट पे १ महिने के लिये विशिष्ट सभासदत्व का पंजीकरण कारवाया है. रेस्पोंस के उपर अगे नियोजन होगा.

*९) कलाकार पहचान पत्र* :
पहचान पत्र बनवणा साझा करणे हेतू २५ मार्च को आयुश कि ओरसे कासा मे क्यंप लागाय था और उसके बाद ऑफ लायीन प्रक्रीयासे अनेकोके फोर्म संजय दादा पऱ्हाड ने मुंबई के मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल तर्फे डेव्हलपमेंट कमिशनर (हँडीक्राफ्ट) कार्यालय मे जमा केली.

*१०) संक्षिप्त मे कूच और*
आय आय टी मुंबई मध्यम से आदिवासी युवा ओको IT मे रोजगार निर्मिती हेतू चर्चा चाली थी, उसके मध्यम से डहाणू के अनुजा ताई दुमाडा और प्रणाली ताई हरपाले नागपूर क एक प्रकल्प मे कार्य सुरु किया है. उन्होने SNDT महाविद्यालय मे  इन्फोर्मेशन तेक्नोलोजी मे बी टेक किया है

*११) आयुश संचय निधी*–
- पवई मुंबई से श्रावणी ताई सातवे कि ओर से रु १,००० और ~40 कपडे मिले  

- संजय दादा पऱ्हाड कि ओरसे रु ५,२००/- मिले  

- शर्मिला ताई घाटाळ कि ओरसे रु २,५००/- मिले

- मुंबई अंधेरी से कलाकार और वेबसाईट बनानेवाले जाहिद शेख जिने वारली चित्रकला कि  वेब साईट डिझाईन करके देने के लीये तयारी दर्शायी है

 *१२) सहकार्य एवं सहभाग* – आप आपके रुची के अनुसार इस प्रकल्प को अधिक प्रभावी बनाने के हेतू आप सहभाग एवं साहाय कर सकते है.

*#वारली चित्रकला विषयक विविध उपाक्रमोके बारेमे अधिक जानकारी के लिये यहा पढिये:  https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli

आयुश से जुडणे लिये यहा क्लिक करके फोर्म भरे (www.join.adiyuva.in)

Lets do it together! 
AYUSHonline team

आयुश | आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | www.warli.in । ०९२४६ ३६१ २४९

Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community!

Aim of  this Initiative through Warli Painting

*माती* : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge

*पानी* : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology

*चावूल* : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

Reply all
Reply to author
Forward
0 new messages