|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १८ एप्रिल २०१६ ||

10 views
Skip to first unread message
Assigned to adi...@gmail.com by me

Warli Painting

unread,
Apr 18, 2016, 1:41:06 PM4/18/16
to AYUSH google group
|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १८ एप्रिल २०१६ || आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक पुढाकार सोबत. आदिवासी जीवनमूल्य आणि पारंपरिक ज्ञान यांच्याकडे जग आदर्श मार्ग म्हणून बघत असताना या विषयी जागरुकता होणे गरजेचे आहे. (नैसर्गिक संपत्ती चे संवर्धन, पर्यावरण आणि जीवन मुल्य) त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक आणि सकारात्मक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी जीवन मुल्य जतन करून समाज हित जपण्यासाठी प्रयत्न करूया. आपल्या माहिती साठी 1) आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रदर्शन : २१ ते २३ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या "ग्लोबल एक्झिबिशन ओन सर्विसेस २०१६" - Global Exhibition on Services 2016 मध्ये बौद्धिक संपदा विभागा (Intellectual Property India) तर्फे वारली चित्रकला प्रदर्शन आणि प्रात्यक्षिका साठी आयुश तर्फे एक कलाकारांना आमंत्रित केले आहे. उद्या १९ एप्रिल २०१६ रोजी खंबाळे येथील संजय दा पऱ्हाड दिल्ली येथे जात आहेत त्या साठी सुभेच्छा (इवानाचा पहल परवास). प्रदर्शना विषयी अधिक माहिती शेवटी दिली आहे आपल्या माहिती साठी. २) शासकीय पातळीवर आदिवासी कला अभ्यासक्रम निर्मिती : आदिवासी कला आणि पारंपारिक ज्ञान यांच्या आधारे विविध रोजगार निर्मिती अभ्यासक्रम निर्माण करण्या हेतू केंद्रीय कौशल्य आणि इंतरप्रेनरशिप विकास विभाग (Ministry of Skill Development and Entrepreneurship Development) तर्फे आयुश ला अभ्यास भेट देण्या साठी उच्च अधिकारी गट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डहाणू - वाघाडी येणार आहे. सदर विषयी चर्चेत सहभागी होण्या साठी इच्छुक अभ्यासकांनी संपर्क करावा (पहिली बैठक मुंबई येथे झाली होती) ३) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण : वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी ज्या कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. छाया चित्रन करून संकेत स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील. ४) कलाकृती विक्री : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात. ७) कलाकृती विक्री : आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आता आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together! # आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. हेच आयुश आहे. Lets do it together! AYUSHonline team www.adiyuva.in | www.warli.in Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community! Aim of our Initiative through Warli Painting Mati : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge Pani : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology Chavul : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation __________________________________________________________ ABOUT GES 2016 2nd edition of Global Exhibition on Services (GES) The Government of India, Ministry of Commerce and Industry in association with Services Export Promotion Council (SEPC) and Confederation of Indian Industry (CII) is organizing the second edition of the Global Exhibition on Services from 21 to 23 April 2016 at India Expo Centre and Mart, Greater Noida. The objective is to provide a platform to all the participants, delegates, business visitors and other key decision maker from the services industry and other related industry to interact with, and explore new business avenues. The Second GES will spotlight on the services sector of the world economy and will serve as a forward-looking impulse for the services industry. It is scheduled to be held at India Expo Centre and Mart, Greater Noida from 21 to 23 April 2016. Overview • A Global platform for increased trade in services, enhance strategic cooperation and strengthen multilateral relationships between all stakeholders. • Opportunity to understand the potential for services exports and to increase FDI flow in the Sector. • Platform for Service sector Industry to interface with world statesmen, business leaders, academia, policy makers and media leaders. • Platform offering opportunities for networking with business delegations from across the world. Highlights • 2nd Edition of Global Exhibition on Services • International Exhibition • Sector Specific Seminars • One to One Business Meetings • International Delegations • Media and Entertainment Content Market • Networking Opportunities • Cultural Evening • Food Festival • India Expo Shop GES 2016 Exhibition The 2015 Global Exhibition on Services featured more than 350 exhibitors from 60 countries and 18 Indian states and covered over 32000 square feet area. The event included 350 state, regional and country pavilions who in turn hosted many companies from their regions. The second edition will have opportunity to meet high-level executives and influential decision makers to discover new players in the industry, form partnerships and increase trade. Read more at - http://www.gesdelhi.in/


Reply all
Reply to author
Forward
0 new messages