।। आयुश उपक्रम : जन संपर्क निवेदन जुलै २०१७।।

25 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Jul 15, 2017, 7:15:08 AM7/15/17
to AYUSH | adivasi yuva shakti
।। आयुश उपक्रम : जन संपर्क निवेदन  जुलै २०१७।। 

जोहार !
एके काळी स्वालंबी असलेला आदिवासी समाज आज अगदी नाजूक वळणावर आहे. जल जंगल जमीन, पारंपारिक ज्ञान, सांस्कृतिक संपदा, स्वायत्त अर्थव्यवस्था मजबुतीकरणाची त्वरित गरज लक्षात घेता समाजातूनच पुढाकार घेणारी व्यवस्था तयार करण्याच्या हेतूने आदिवासी युवकांनी १९९९ पासून विविध चळवळींचे निरीक्षण/सहभाग/अनुभव घेऊन, २००७ पासून सोशियल नेट्वर्किंग द्वारे प्रयत्न चालू केले (आयुश । आदिवासी युवा शक्ती). २०११ साली संस्था म्हणून नोंदणी केली (आदिवासी युवा सेवा संघ), आणि सध्या आपल्या सहकार्याने कार्य चालू आहे. 
युवकांची उर्जा, ज्ञान, कौशल्य, एकत्रित रित्या सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी उपयोगात आणून आदिवासी सशक्तीकरण विषयी जागरूकते साठी आयुश प्रयत्नशील .   

*आयुश उपक्रमांचे अपडेट्स मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे जोडू शकता* आपण आणीन आपल्या मित्रांना पण जोडण्यासाठी सुचवावे

*१) व्हाट्सअप ब्रॉडकास्ट मेसेज* 
०९२४६ ३६१ २४९ हा नंबर सेव करा आणि व्हाट्सअप मेजेस करा "add ayush brodcast list " आणि आपले नाव, गाव 

*२) व्हाट्सअप ग्रुप* : 
०९२४६ ३६१ २४९ या नंबर वर व्हाट्सअप मेजेस करा "add ayush group" आणि आपले नाव, गाव
 
*३) गुगल ग्रुप मेल*: जॉईन करण्यासाठी 
https://groups.google.com/d/forum/adiyuva (३३४९ मेम्बर्स)

*४) ट्विटर : फॉलो करण्यासाठी* 
http://twitter.com/adiyuva  (३०,००० ट्विट्स)

*५) फेसबुक ग्रुप : जॉईन करण्यासाठी*
 https://www.facebook.com/groups/adivasi/ (२५,५१२ मेम्बर्स )

*६) फेसबुक प्रोफाईल : फॉलो करण्यासाठी*  
https://www.facebook.com/adiyuva (११,७९३ युजर्स)

*७) फेसबुक पेज : लाईक करण्यासाठी* 
https://www.facebook.com/adiyuva (३,३६२ लाईक्स)

*८) गुगल प्लस : फॉलो करण्यासाठी* 
https://plus.google.com/u/0/+AYUSHAdivasiYuvaShakti (२,८२८ फॉलोवर्स)

*९) लिंक्ड इन : फॉलो करण्यासाठी* 
https://www.linkedin.com/in/adiyuva/ (२,००० कनेक्शन)

*१०) यू ट्यूब व्हिडीओ : सबस्क्राइब करण्यासाठी* 
https://www.youtube.com/user/adiyuva (२,८३,६५७ विव्हज )

*११) आदिवासी प्रोफेशनल डाटाबेस नोंदणी*

हा एक प्रयोग आहे, आपण पण आपल्या परिसरात याहून अधिक उत्तम उपक्रम सुरु करावेत किंवा हा आणि अशे उपक्रम प्रभावी करण्याकरिता हातभार लावूया. आदिवासी सशक्तीकरणाचा प्रत्येक प्रयत्न मजबूत आणि एकमेकांना पूरक व्हावे आणि "आदिवाससी हित" या दिशेने जागरूकते साठी करूया  
*आपल्या उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग आदिवासी समाज हिता साठी व्हावा हि प्रामाणिक इच्छा!*

Lets do it together ! 

आयुश । आदिवासी युवा शक्ती 
नोंदणीकृत कार्यालय : आयुश, वाघाडी, पोस्ट कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, महाराष्ट्र 

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Oct 21, 2017, 2:50:44 PM10/21/17
to AYUSH | adivasi yuva shakti

जोहार !

गेली काही वर्षे आपण आयुश च्या माध्यमातून सामाजिक जागृतीसाठी लहानसे प्रयत्न करीत आहोत. हा आयुश उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता आपले मार्गदर्शन अपेक्षित आहे. आदिवासी समाजाविषयीच्या विविध विषयावर चर्चा / बातम्या / उपक्रम / माहिती आपल्या पर्यंत यावी या साठी या उद्देशाने "आयुश ब्रॉडकास्ट लिस्ट" अपडेट करण्यात आली आहे.

अंदाजे आठवड्यातून ३ किंवा विषया नुसार मॅसेज शेअर केले जातील, हे मॅसेजे आपण आपल्या संपर्कात/ग्रुप मध्ये फॉरवर्ड करून समाज जागृतीच्या या प्रयत्नात सहभागी व्हाल अशी खात्री आहे. आदिवासीत्व जतन करून त्या विषयी जागरूकता करण्याचे प्रत्येक प्रयत्न सशक्त करूया.

१. चर्चेत सहभागी होण्यासाठी आयुश व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी मेसेज करा (Join Group)
२. आपल्या मित्रांना या लिस्ट मध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्या नंबरवरून हा मेसेज करण्यास सांगावे (Join List )
३. आपण या लिस्ट मधून निघण्यासाठी मेसेज करा (Remove List)

आपले ज्ञान कौशल्य समाज हितासाठी उपयोगात आणून आदिवासी सशक्तीकरणाचे उपक्रम मजबूत करूया !
lets do it together

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in
। व्हाट्सअप क्रमांक ० ९२४६ ३६१ २४९

No automatic alt text available.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages