आयुश मिनी अपडेट्स १५ डिसेंबर २०१७

13 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 14, 2017, 2:30:50 PM12/14/17
to AYUSH google group

आयुश मिनी अपडेट्स १५ डिसेंबर २०१७

 

*१) कार्यशाळा* :

बौद्धिक संपदा कायदाभौगोलिक उपदर्शनी या संदर्भात मार्गदर्शनासाठी बौद्धिक संपदा कार्यालय तर्फे लवकरच एक कार्यशाळा घेतली जाणार आहे

 

*२) उद्योग आधार नोंदणी* :

आयुश चे उद्योग आधार नोंदणी पूर्ण झाले आहे

 

*३) हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषद नोंदणी* :

सभासद नोंदणी पूर्ण झाली आहे

 

*४) आदिवासी कलाकार गट बांधणी विनंती* :

आपल्या पाड्यावर/गावात आणि शेजारील कलाकार एकत्रित येऊन गट बांधणीसाठी प्रोत्साहन द्यावे

 

*५) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था या कडून आर्थिक सहकार्य प्राप्त :

नेदरल्यंड कंपनी तर्फे नोंदणी केलेल्या ट्रेडमार्क विरोध आयुश तर्फे कायदेशीर आक्षेप नोंदविला आहे या साठी आर्थिक सहकार्य प्राप्त झाले आहे 

 

*६) स्वयंसेवक पाहिजेत*

आदिवासी चित्र संस्कृती जतन हेतूविविध उपक्रमासाठी स्वयंसेवक पाहिजेत. आपल्या पैकी पुढील उपक्रमासाठी वेळ देऊ शकणाऱ्यांनी ९२४६ ३६१ २४९ या नंबर वर "Adi Support" हा मेसेज पाठवावा

  - छायाचित्रकार (स्टील फोटोग्राफी )

  - छायाचित्रकार (मुलाखत / डेमो व्हिडीओ)

  - लिखाण (ऑडिओ - टाईप)

  - भाषांतर (आदिवासी - मराठी - हिंदी - इंग्लिश)

  - ग्राफिक्स डिझाईन

  - व्हिडीओ एडिटिंग / मिक्सिंग 

  - या उपक्रमात इत्तर सहकार्य

 

आयुश । आदिवासी युवा शक्ती  

www.adiyuva.in | www.warli.in | 0 9246 361 249

AYUSH main

unread,
Dec 15, 2017, 2:29:43 PM12/15/17
to AYUSH google group
|| *आयुश मिनी अपडेट्स १५ डिसेंबर २०१७*||

*१) कार्यशाळा* : 
बौद्धिक संपदा कायदा, भौगोलिक उपदर्शनी या संदर्भात मार्गदर्शनासाठी बौद्धिक संपदा कार्यालय तर्फे लवकरच एक कार्यशाळा घेतली जाणार आहे 

*२) उद्योग आधार नोंदणी* :
आयुश चे उद्योग आधार नोंदणी पूर्ण झाले आहे

*३) हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषद नोंदणी* :
सभासद नोंदणी पूर्ण झाली आहे 

*४) आदिवासी कलाकार गट बांधणी विनंती* :
आपल्या पाड्यावर/गावात आणि शेजारील कलाकार एकत्रित येऊन गट बांधणीसाठी प्रोत्साहन द्यावे

*५) आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कडून आर्थिक सहकार्य प्राप्त* :
नेदरल्यंड कंपनी तर्फे नोंदणी केलेल्या ट्रेडमार्क विरोध आयुश तर्फे कायदेशीर आक्षेप नोंदविला आहे या साठी आर्थिक सहकार्य प्राप्त झाले आहे  

*६) स्वयंसेवक पाहिजेत*
आदिवासी चित्र संस्कृती जतन हेतू, विविध उपक्रमासाठी स्वयंसेवक पाहिजेत. आपल्या पैकी पुढील उपक्रमासाठी वेळ देऊ शकणाऱ्यांनी 0 ९२४६ ३६१ २४९ या नंबर वर "Adi Support" हा मेसेज पाठवावा
  - छायाचित्रकार (स्टील फोटोग्राफी )
  - छायाचित्रकार (मुलाखत / डेमो व्हिडीओ)
  - लिखाण (ऑडिओ - टाईप)
  - भाषांतर (आदिवासी - मराठी - हिंदी - इंग्लिश)
  - ग्राफिक्स डिझाईन 
  - व्हिडीओ एडिटिंग / मिक्सिंग  
  - या उपक्रमात इत्तर सहकार्य 

*आयुश । आदिवासी युवा शक्ती*  
www.adiyuva.in | www.warli.in | 0 9246 361 249


--
AYUSHonline Team
www.adiyuva.in | 09246 361 249

Reply all
Reply to author
Forward
0 new messages