Koli Bhaji | कोळी भाजी

已查看 340 次
跳至第一个未读帖子

AYUSH | Adivasi Yuva Shakti

未读,
2015年7月2日 21:50:592015/7/2
收件人 AYUSH google group

कोळी भाजी

कोळी भाजीचा सण जेठ (जेष्ठ) महिन्यात साजरा करतात. पाउस पडल्या नंतर कोलीभाजी निघाली कि गावकरी एकत्र येऊन वाघोबाची भगता (गाव पुजारी) कडून पूजा केली जाते. जमलेले गावकरी प्रसाद वाटून खातात. तसेच गावातील पाड्या-पाड्यावर, घर घरात सर्व लोक आपल्या कुलदेवाला दिवा लावून, शेतावरच्या देवाला सेंदूर लावून सर्व कुटुंबातली माणसे एकत्र बसून कोलीभाजी खाण्याचा कार्यक्रम करतात. कुटुंबातली वयस्कर व्यक्ती सर्वांच्या हातावर कोळी भाजी देवून सर्वाना उद्देशून म्हणतो "चार महिन्यांची रात आली आहे, कोणी भांडण तंटा करू नका, शेतीची चांगली लागवड करा, सुख दुखात एकमेकांना मदत करा, आता कोळीभाजी खावूया". वडील माणसाकडून कोळीभाजी घेतल्या नंतर पाया पडतात आणि सर्वजन कोळीभाजी खातात. जेवण झाल्यावर कामड नाच करतात. या दिवशी कामडी नाचला सुरवात होते. या सणाला घरातले सगळे तसेच सगळे नातेवायिक, सगे सोयरे एकत्र येतात.तसेच या कोळीच्या सणाला नवीन लग्न करून दिलेल्या मुलीना व जावयांना खास आमंत्रण करून बोलावले जाते, अशा प्रकारे हा सण साजरा केला जातो. 

नवीन पिढी ने हे आपले सण आणि परंपरा जपत आपल्या समाजाची सांस्कृतिक वारासेचे जतन करणे गरजेचे आहे. सध्या आश्रम शाळेत पण एकत्रित साजरे केले जावेत या साठी प्रयत्न केले गेले तरच पुढील पिढी पर्यंत हि आपली आदिवासी संस्कृती जपली जायील. 

आदिवासी संस्कृती जतन करून, परंपारिक सण एकत्र येउन साजरे करुन आपला समाज एक कुटुंब हि भावना तयार करुयात

AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in



My family likes this exotic herbal vegetable very much! This is the first vegetable we get in the forest after arrival of monsoon. Womenfolk of village respectfully bring it from the forest. We welcome it with a small function and treat it as an auspicious blessing from the mother nature. We call it koli bhaji.







AYUSHonline team

vinay kantela

未读,
2015年7月3日 10:46:402015/7/3
收件人 adi...@googlegroups.com
soo nice

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtcfPyCHEaYULzr05X5xknZSOz_Ns38n%3Dh9Xg%3DTd%3DBMNg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Adi karyakram

未读,
2015年7月6日 09:10:372015/7/6
收件人 AYUSH google group
कोली खाल्ही ना कामडी हु नाचलीं आथा उंदी त पानी येलुच.









हे चित्र पाहुन खुप आनंद होतोय।आज खऱ्या अर्थाने समाज mazha जागृत होतोय ।

2015-07-03 7:20 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:

चेतन Chetan

未读,
2015年7月7日 03:20:162015/7/7
收件人 adi...@googlegroups.com


For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
回复全部
回复作者
转发
0 个新帖子