You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to Ram Puniyani, Vivek Korde
---------- Forwarded message --------- From: Aarti David<announ...@emm.sagepub.in> Date: Fri, Nov 29, 2019 at 6:14 PM Subject: सेज पब्लिकेशन्सचे नवीन पुस्तक To: <ram.pu...@gmail.com>
महात्मा गांधींची हत्या ही केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील सर्वांत क्रूर घटनांमधील एक घटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःला गांधीहत्येपासून केवळ अलिप्त
करण्याचा प्रयत्न करतोय असे नाही, तर गांधीजींचे आम्हीच खरे वैचारिक वारस आहोत असे अत्यंत खुबीने लोकांसमोर मांडत आहे. गांधींच्या हत्येमागील कारणे, गांधीहत्येबाबत जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात येणारी असत्य-अर्धसत्य माहिती,
गांधीहत्येच्या कटातील आरोपींचे जातीयवादी संघटनांशी असलेले संबंध आणि नथुरामचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध नसल्याचा संघाचा दावा, या गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केला आहे.