प्रत्येक आदिवासी युवका पर्यत पोचवा plz
******जय आदिवासी ******
सर्व आदिवासी युवक व युवतिना जाहिर आव्हान....
शेतीत नुकसान झाल तर नुकसान भरपाई....
आपत्तीत नुकसान झाल तर भरपाई.....
..
मग आपण शिक्षण घेउन कित्येक वर्ष घरी आहोत.शिकुन जिंदगीभरचे नुकसान झाले आहे. आपल्या हाताला काम नाही.
अतिशय हाल अपेष्टा भोगुन कस तरी आपण D.ted,Bed,B.A/B.Com,M.A/M.com,तसेच ईतर पदवीका ,पदवी पुर्ण केल्या....
ऐपत नसतानाही लाखो रुपये खर्च करुन.कस-बस शिक्षण पुर्ण केल.
शिक्षण घेउनही आपल्या हाताला काम नाही हे आपल नुकसान नाही का.
कोण? करेल याची भरपाई......
आज आपण बीगारी काम करतोय. त्यासाठी हि पालघर आपला जिल्हा सोडुन बाहेर जाव लागत..माझ्या आदिवासी बाधवानो आपण आदिवासी म्हणुन पालघर जिल्ह्यात जन्माला येवुन कुठ्ले पाप केलेत का?
का आपण बेकार...
का आपल्याला रोजगार नाहि.....
आपणच का ? जायच बाहेर....
पोट भरण्यासाठी..
याचा जाब विचारायलाच हवा..म्हणुन
दि-30/04/2015 वार-सोमवार...
वेळ-10:30वा. विराट मोर्चा व शासनाकडुन पक्के लेखी हमी मिळेपर्यंत "ठिय्या आंदोलन".....!! नोकरीची हमी मिळेपर्यंत आंदोलन चालु ठेवण्यासाठी कलेक्टरच्या आवारात अनेक दिवस -रात्र कलेक्टर आवारात ठिय्या देऊन बसायचे ध्येय ठेऊन आवश्यक सामान - कपडे बॅग बांधुन व आवश्यक कागदपत्रासह तयारीत मोठ्या संख्येने शामिल व्हा !!
स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय पालघर...
चलो पालघर.....चलो पालघर
प्रश्न आपल्या पोटा पाण्याचा आहे .
प्रश्न आपल्या भविष्याचा आहे.
प्रश्न आपल्या गरीब आई बाबा च्या स्वप्नाचा आहे...
प्रश्न आपल्या पुढील पिढीचा आहे.
आपण या ईतराना पण आणा.
गरज आपल्या सह्कार्याची आहे. जय आदिवासी....
आदिवासी अनुसुचित जमाती
सुशिक्षीत बेरोजगार युवा चळवळ
पालघर जिल्हा.
सर्व ग्रुप व फेसबुक वर शेयर व्हावे ....!! AEP
चलो कासा ! चलो कासा !! 14 ऐप्रिलझाडू वाला मुख्यमंत्री !
चाय वाला प्रधानमंत्री ।
12 वी पास देश के मंत्री ।
8 वी पास सरपंच ।
और हम ग्रेजुएट और पोस्ट ग्रेजुएट
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/552acc1b.c264460a.25e8.ffffd4d7%40mx.google.com.

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMrDCLnWahouPjRBQWQwUhqyjOuq30fnd8KWNkDgVgd%3DP4XQNQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
--
सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी बेरोजगार मेळावा"
(१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर.
संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in
(share with your friends)
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.

"युवा सत्याग्रहींचे प्रशिक्षण सत्र" 100% स्थानिक आदिवासी नोकर भरती विषयक 9/6/2014 व 5/3/2015च्या राज्यपालांच्या GRची तातडीने काटेकोर अंमलबजावणी होऊन स्थानिक आदिवासी बेरोजगारांना नोक-या व रोजगार मिळावा,परजिल्ह्यातील व बिगर आदिवासींची छुप्या पद्धतिने होणारी नोकरभरती त्वरित थांबवुन त्या नोक-या बेरोजगारांना मिळाव्या म्हणुन सर्व स्थानिक आदिवासी बेरोजगार गुरुवार,दि.30/4/2015 रोजी पालघर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ऐतिहासिक 'बेमुदत ठिय्या आंदोलना'साठी बसणार आहेत. हे आंदोलन ऐतिहासिक असुन बेरोजगारी,गरीबी व अन्याय यांपासुन स्वातंत्र्यासाठी जणु दुस-या स्वातंत्र्यलढ्यासारखे आंदोलन आहे ! त्यामुळे नोक-या मिळवुन इतिहास घडवायचा असेल तर अनेक दिवस चालणारा कठिण लढा दिल्याशिवाय पर्याय नाहीं ! नोकरी मिळण्यासाठी लागणारे ज्ञान मिळवण्यासाठी आम्हि शाळा-कॅालेजात 10-15 वर्ष मन लावुन अभ्यास केला,आता प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी काही दिवस , काही आठवडे तरी नक्कीच लढा द्यावा लागणार आहे ! यासाठी मानसिकता निर्माण व्हावी,मनाने व तनाने तयारी व्हावी ! लढ्याच्या मार्गातील खाच-खळगे समजावे व ते पार करण्याच्या युक्ता व क्लुप्त्या अनुभवी व्यक्ति कडुन समजुन घेण्यासाठी,कायदेशीर गोष्टिचा विचार विनिमय करण्यासाठी रविवार,दि.26/4/2015 रोजी कासा येथील आचार्य भिसे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 9:30-1:30 पर्यंत सर्व युवा सत्याग्रहींचे प्रशिक्षण व सशक्तिकरण सत्र आयोजित केले आहे तरी सर्व युवा वर्गाने व पालकांनी सत्रास हजर राहुन बेरोजगारी व अन्याय विरुद्ध चा हा लढा अधिक भक्कम करावा !! मैसेज सर्व ग्रुपला Forward करा ! आदिवासी,आएप !!
www.fb.com/aep.mh | www.jago.adiyuva.in
नोकरीची हमी मिळेपर्यंत आंदोलन चालु ठेवण्यासाठी अनेक दिवस -रात्र कलेक्टर आवारात ठिय्या देऊन बसायचे ध्येय ठेऊन आवश्यक सामान - कपडे बॅग बांधुन व आवश्यक कागदपत्रासह तयारीतमोठ्या संख्येने शामिल व्हा !!
On Thursday, April 16, 2015 at 6:39:54 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad wrote:
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMrDCLnWahouPjRBQWQwUhqyjOuq30fnd8KWNkDgVgd%3DP4XQNQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
--
सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी बेरोजगार मेळावा"
(१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर.
संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in
(share with your friends)
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/552acc1b.c264460a.25e8.ffffd4d7%40mx.google.com.
सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी बेरोजगार मेळावा"
(१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर.
संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in
(share with your friends)
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/fa850885-902b-407d-be7a-c0b9ffb30092%40googlegroups.com.