आता नाही तरी पुन्हा कधीच नाही!

13 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 13, 2014, 12:04:53 PM8/13/14
to adi...@googlegroups.com

आज ठाणे येथे तलावपाळी ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आदिवासी समाजात घुसू पाहणाऱ्या धनगरांच्या आरक्षणा विरोधात मोर्जा पार पडला.परंतु या मोर्चाला मुंबई ठाण्यातील म्हणावा तसा समाज बांधव एकवटला नाही, याचेच दुख:होते . 
याचाच अर्थ असा होतो कि अजूनही आपला समाज या बद्दल जागरूक नाही किंवा जाणून बुजून या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आहे कि अजूनही आपण या राजकीय पुढार्यान प्रमाणे गटबाजीच्या राजकारणात अडकलो आहोत
सध्या संपूर्ण जगात सोशिअल नेटवर्किंग साईट्सचे पेव आहे ते आपल्याही समाजाच्या विविध सोशिअल नेट वर्किंग साईट्स वर असणार्या विविध ग्रुप अथवा मंडळांमध्ये दिसते online होणार्या अनेक चर्चा सत्रा मध्ये अनेक जन सहभाग नोंदवतात, विविध प्रकारची मते मांडतात परंतु जेव्हा समाजाला यांची खरी गरज असते तेव्हा यापैकी कुणाही हजर असत नाही का? फक्त online व आभासी जगात चर्चा म्हणजे समाजकार्य असा यांचा समज आहे का?
.
तसा जर त्यांचा समज असेल तर त्यांनी खुशाल चर्चा कराव्यात अथवा चर्चेची गुर्हाळ पाडावीत फक्त समाजाच्या नावाचा या लोकांनी वापर करू नये कारण अशा षंढ लोकांची आमच्या कणखर समाजाला कुठल्याही प्रकारची गरज नाही. 
समाजातील नोकरदार वर्गाच विशेष अभिनंदन व्वा काय उपस्थिती होती तुम्हा लोकांची? तुम्हाला समाजाच्या नावाने मिळणाऱ्या नोकर्या हव्यात त्यांत बढती हवी पण समाजासाठी काम करणे मात्र नको. 
अरे आता तरी जागे व्हा, कुंभकर्णा सारखे झोप काय काढताय ? आपल्या ताटातील भाकरी दुसर्यांनी पळवण्या पर्यंत आपण झोपलो आहोत का? माझी सर्व समाज बांधव,समाजातील तरुणवर्ग यांना विनंती आहे कि आता वेळ आली आहे द्या झुगारून सर्व राजकीय बंध,विसरा आता गटतट या सर्व जन एकत्र देऊ लढा. 
कारण आता नाही तरी पुन्हा कधीच नाही .

आपलाच,

दीपक मुठे 
सदस्य 
महादेवकोळी युवा


AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 14, 2014, 10:36:09 AM8/14/14
to adi...@googlegroups.com

आज आदिवासिंच्या नोकरदार वर्गाने पाठ फिरविल्यानेच आज अनेक जाती आदिवासी आरक्षणावर हात टाकत आहेत.

आपले पोट भरलेले असताना यांना उपाशी समाजाची जाण होत नाही हेच दुर्दैव ।

आदर्श अशा आदिवासी संस्कृतीला या हरामखोरांनीच काळिमा फासलाय...!

ते जर पुढे सरसावले तर अजुनही खुप काही सकारात्मक घडू शकते...अन्यथा केंद्र काय निर्णय घेणार हे वेगळे सांगायला नको.

धनगर समाजातील ज्या स्त्रिया रस्त्यावर येवून आंदोलने करत आहेत त्यांच्या बांगड्या यांना घरपोच भेट द्याव्यात असेच वाटत आहे.

विद्रोही
आदिवासी संघर्ष



AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 14, 2014, 12:11:01 PM8/14/14
to adi...@googlegroups.com
राज्यातील धरणे राज्यातील जंगले राज्यातील खनिजे राज्यातील किल्ले राज्यातील महामार्ग राज्यातील लोहमार्ग सर्व आमच्याच घरात आहेत. आम्हाला ही राष्ट्रीय संपत्ति नष्ट करण्याची वेळ येवू देवू नका। अन्यथा हम तो जायेंगे अपनी मर्जिसे इस दुनियाको छोड़कर....! लेकिन आप ना जी पायेंगे तुम्हारी मर्जी होकर भी। आदिवासी उलगुलान...! विद्रोही आदिवासी संघर्ष | www.jago.adiyuva.in लगता है पूरा planning बनाया सालो ने आदिवासीओं को मिटाने का....! दोष तो मै खुदको देता हूँ क्योंकि सब कुछ जानकर भी मै खामोश हूँ आखिरी कतार में । क्या नहीं मिला इस संस्कृती से समाज में जिंदगी ही असली सबूत है दुनिया इस मायाजाल में। बस करो दुनिया की गुलामी आदिवासी वीरो इतिहास के पन्ने आज भी खाली है आपकी बुलंदी आवाज में । विद्रोही | www.jago.adiyuva.in आदिवासिंनी रक्तरंजित क्रांतीसाठी तयार रहा । तंट्या मामा बिरसा मुंडा राघोजी भांगरे खाज्या नाईक महाराणी दुर्गावती यांचे बलिदान जागवा इतिहासाच्या पुनरावृत्तिसाठी तयार रहावे...! विद्रोही आदिवासी संघर्ष | www.jago.adiyuva.in आज आदिवासिंच्या नोकरदार वर्गाने पाठ फिरविल्यानेच आज अनेक जाती आदिवासी आरक्षणावर हात टाकत आहेत. आपले पोट भरलेले असताना यांना उपाशी समाजाची जाण होत नाही हेच दुर्दैव । आदर्श अशा आदिवासी संस्कृतीला या हरामखोरांनीच काळिमा फासलाय...! ते जर पुढे सरसावले तर अजुनही खुप काही सकारात्मक घडू शकते...अन्यथा केंद्र काय निर्णय घेणार हे वेगळे सांगायला नको. धनगर समाजातील ज्या स्त्रिया रस्त्यावर येवून आंदोलने करत आहेत त्यांच्या बांगड्या यांना घरपोच भेट द्याव्यात असेच वाटत आहे. विद्रोही आदिवासी संघर्ष | www.jago.adiyuva.in आतून बाहेरून, न्याय-अन्याय जसा जमेल तसा आता संघर्ष प्रत्येकात लपलाय...! फक्त वेळीच तो जागृत होणे आवश्यक...! जमेल त्या मार्गाने आपणास आपल्या घरात येवू पाहत असलेली घाण साफ करायची आहे. फक्त असे करताना अंगावर धुळ बसता कामा नये असे सांगुन जमणार नाय. आता संघर्ष अटळ आहे. हा जिहाद आदिवासी कल्याणाच्या कामी येवो हीच अपेक्षा। विद्रोही | www.jago.adiyuva.in आदिवासी समाजाच्या बळावर ज्यांनी गलेलठ्ठ पगाराच्या नोक-या मिळवल्या..... त्या सर्वांनी बघा ज़रा डोळे उघडून....! घुसखोर इतके आक्रमक असताना तुम्ही अशी शेपुट घालून हातावर हात ठेवून काय बसलात...! चला सज्ज व्हा । एक जात 47 जमातींना वेठीस धरत आहे. काय हा पाशवी बलात्कार तुम्ही सहन करणार आहात का? आज ते रस्त्यावर उतरून हुकूमत दाखवत आहेत. उद्या तुमच्या घरात घुसून तुमच्या इज्जतिवर हात टाकतील मग कुणाला हाक माराल? ही वेळ दवडू नका...! आपली संस्कृती साम्भाळा। या राज्याला नक्कीच रक्ताची तहान लागलीय....! सज्ज व्हा। विद्रोही आदिवासी संघर्ष | www.jago.adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages