राजू ठोकळ लिखित 'पहाडी फुलोरा' हा आदिवासी काव्यसंग्रह 25 डिसेंबर 2015 रोजी लाडगाव, ता अकोले, जि अहमदनगर येथे प्रकाशित होत आहे. आपले साहित्य निर्माण होऊन ते लोकांपर्यंत पोहचणे हि काळाची गरज आहे. म्हणून पुढाकार घेऊन आपली प्रत आजच नोंदवून ठेवा.
आपणास कविता संग्रहाची प्रत पोष्टाने हवी असेल तर 9890151513 या नंबरवर आपले नाव व पूर्ण पत्ता लवकरात लवकर मेसेज करा. मर्यादित प्रति शिल्लक आहेत. पुस्तकात एकूण 80 कविता असून मराठी व हिंदी भाषेतील कविता आहेत.पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे.
-पहाडी फुलोरा
