|| आयुश उपक्रम : समन्वयक नियुक्ती ||
आदिवासी कलाकृती, पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा यातून आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन हेतू प्रयत्न सुरु आहेत या उपक्रमात समन्वयक नियुक्त करीत आहोत.
आपल्या पैकी किंवा आपल्या संपर्कात कुणी इच्छुक असल्यास जरूर कळवावे.
सविस्तर माहिती, नोंदणी अर्ज येथे उपलब्ध
_________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | 09246 361 249