ना. विष्णु सवराना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरात आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन

56 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 29, 2015, 1:55:27 PM3/29/15
to adi...@googlegroups.com

आज दि २९/ ३ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब यांचा अध्यक्षतेखाली नाशिक येथे शासकीय विश्राम ग्रहात झलेल्या बैठकीत सर्व नाशिक जिल्हा आदिवासी संघटना प्रतिनिधीची बैठक झाली...
या बैठकी मध्ये धनगर आरक्षण विरुद्ध आंदोलन करण्याचा भाग म्हणून राज्यभरात निदर्शन ,मोर्चे ,रास्तारोक, करून धनगर आरक्षणाला विरोध करायचा आणि त्यांची सुरवात म्हणून नाशिक मधून दि.९ / ४ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब, नामदार पद्माकर दादा वळवी,खासदार हरिचंद्र चव्हाण साहेब, आमदार जीव पांडू गावित साहेब ,आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिवराम झोले साहेब,माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, माजी आमदार रामदास चारोस्कर, यांचा नेतृत्वात सर्व आदिवासी संघटना यांचा प्रमुख उपस्तीत भव्ये मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्याचे ठरविले आहे.
दि.९ / ४ / २०१५ रोजी गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी १ वाजता सदर मोर्चा आदिवासी विकास विभाग या मार्गावरून -जिल्हापरिषद -शालीमार -मार्गे जिल्हाधिकार कार्यालय नाशिक येथे घेवून जाण्याचे ठरले आहे. सदर बैठकीत आदिवासी बचाव कृती समितचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अशोक बागुल सर ,किसन ठाकरे, पंकज ठाकरे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,चंद्रभान पोटींदे ,प्रभाकर फसाळे,सोनिया जावळे ,नाडेकर ताई,गौरी ताई लहंगे(पुणे),आदिवासी महादेव कोळी समाज संघटना नाशिक यांचा वतीने कार्यअध्यक्ष दीपक श्रीखंडे, अध्यक्ष शहर पृथ्वीराज अंडे,अध्यक्ष ग्रामीण प्रवीण कडाळे,स्वप्नील सताळे,कैलास शार्दुल हजर होते.
नामदार मधुकर राव पिचड यांनी बैठकीत बोलतान सांगितले की नामदार विष्णुजी सावरा साहेब ( आदिवासी विकास मंत्री ) हे धनगर आरक्षणा विरुद्ध आहेत तशी त्यांनी विधान सभेत विरोधी पक्षाने उपस्तीत केलेल्या प्रश्नाला उत्तर देतान धनगर आरक्षण देण्यास विरोध केला...धनगर आदिवासी समाजाचे घटनेने ठरवून दिलेले निकष आहेत त्यात धनगर समाज बसत नाही आणि धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही.... नामदार विष्णुजी सावरा साहेबांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण राज्यभरात आदिवासी समाज आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन करणार आहोत नाशिक मध्ये ९ एप्रिल २०१५ रोजी होणार्या आंदोलनास जास्तीत जास्त संख्येने हजर राहून आंदोलन यशस्वी करावे असे कार्येकार्त्याना बोलतान नामदार पिचड साहेब बोलले आपकी जय ....जय आदिवासी

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 29, 2015, 3:26:36 PM3/29/15
to AYUSH google group
अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटना बाह्य पद्धतीने येणाऱ्या दबावाचा जाहीर निषेध ! 



अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटना बाह्य पद्धतीने येणाऱ्या दबावाचा जाहीर निषेध ! 

आदिवासी विकास मंत्री ना. विष्णु सवरा यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरात राज्यभर आंदोलन. 
आदिवासी सर्व पक्षीय आमदार / खासदार, पं स/जि प सदस्य/ लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, कामगार, युवक, युवती, महिला, जेष्ठ नागरिक, इ यांच्या वतीने राज्यभर रस्ता रोको, मोर्चे,आंदोलन.



AYUSHonline team


--
सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी बेरोजगार मेळावा"
(१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर.
संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in
(share with your friends)
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/e8db26dc-8b95-49f1-b725-ce29e99100ae%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

चेतन Chetan

unread,
Mar 30, 2015, 4:55:56 AM3/30/15
to adi...@googlegroups.com
आपण आपली लोकप्रतिनिधींच्या पाठीशी तर आहोतच, पण किती काळ हे असेच चालायचे ? त्यांनी मोर्चा काढला कि प्रत्युत्तर म्हणून आपण हि मोर्चे काढायचे. का आपले प्रतिनिधी समर्थपणे पटवून देत नाहीत कि या महारष्ट्रातील आदिवासी धनगरांना आदिवासी म्हणून स्वीकारत नाहीत तर मग सतत त्यांना आदिवासी बनवण्याचे आश्वासन का देताहेत ? आपल्या लोकप्रतिनिधींचे मंत्रिमंडळात काही status आहे कि नाही. त्यांना काही सन्मान आहे कि नाही ?


For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 30, 2015, 11:34:04 AM3/30/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटनाबाह्य दबावाचा जाहीर निषेध ! सकाळी १०.३० वा, ३१/०३/२०१५ उद्या विधान भवना समोर सर्व पक्षीय आमदारांचे “आदिवासी आरक्षण बचाव” धरणे आंदोलन होणार आहे. www.jago.adiyuva.in



AYUSHonline team


To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 31, 2015, 12:45:22 PM3/31/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

आज विधान भवना समोर सर्व पक्षीय आमदारांचे “आदिवासी आरक्षण बचाव” धरणे आंदोलनात सहभगी झालेल्या सर्व १२ आमदारांचे आभार. आदिवासी अस्तित्वा साठी असाच आक्रमक पवित्र अपेक्षित आहे 









AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 31, 2015, 1:00:33 PM3/31/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

Adivasi Ekta Parishad

unread,
Mar 31, 2015, 1:08:23 PM3/31/15
to Adivasi Yuva Shakti
23 वे आदिवासी एकता महासम्मेलन आढावा तसेच धनगर आरक्षण विरोधी 9 एप्रिल 2015 रोजी नाशिक येथे होणारा महानिषेद मोर्चासाठीची नियोजन बैठकशुक्रवार दि. 3 एप्रिल 2015 रोजी, 10 am ,हाँटेल राणा, दिंडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक. येथे आयोजीत केलेली आहे, तरी सर्व आदिवासी बांधव व विविध आदिवासी संघटना प्रतिनिधीनी उपस्थित रहावे.सहभाग- गुजरात, राजस्थान, म.प्रदेश, झारखंड,महाराष्ट्र. ~ आदिवासी एकता परिषद | आदिवासी बचाव आभियान नाशिक. www.fb.com/aep.mh



To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 6, 2015, 11:55:09 AM4/6/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
Apr 06, 2015 : News shared :

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या तात्काळ निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असतानाच, महाधिवक्ता आणि विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने हा निर्णय केंद्र सरकारवर सोपवून भाजपने स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी स्वपक्षीयांनाच आव्हान दिले आहे. तसा प्रस्ताव पाठविण्याचा मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाला अधिकारच नाही, अशी ठाम भूमिका सवरा यांनी घेतली आहे.
एखाद्या जातीचा अनुसूचित जमाती (एसटी)मध्ये थेट समावेश करण्याचा अधिकार कोणत्याही सरकार वा न्यायालयास नाही, मात्र एखाद्या जातीबाबत भक्कम पुरावा असल्यास त्या समाज वा जातीचा एसटीमध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर प्रक्रिया पूर्ण करून भारतीय राज्यघटनेतील कलम ३४२ नुसार राष्ट्रपतींना शिफारस करता येते. त्यानुसार राज्यात ‘धनगड’ आणि ‘धनगर’ एकच असून अनुसूचित जमातीच्या यादीत झालेल्या ‘प्रिंटिंग मिस्टेक’मुळे धनगर समाजास आरक्षण मिळालेले नसल्याचा दावा या समाजाच्या नेत्यांकडून केला जात आहे. राजकीय दबावानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत सकारात्मक असून त्यांच्याच इच्छेनुसार सरकारने विधी व न्याय विभाग आणि राज्याचे महाधिवक्ता सुनील मनोहर यांचा धनगर समाजास आरक्षण देण्याबाबतच्या वादावर अभिप्राय मागविला होता. त्यानुसार पालघाट (जिल्हा थंडन) समुध्याय संरक्षण समिती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ या खटल्याच्या निकालाच्या आधारे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात धनगरांचा समावेश करण्याबाबत राज्यघटनेच्या कमल ३४२(२) नुसार कार्यवाही करण्याची केंद्रास विनंती करणारा प्रस्ताव आदिवासी विभागाने तयार करावा आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्राला पाठवावा, असा अभिप्राय महाधिवक्ता सुनील मनोहर तसेच विधी व न्याय विभागाने सरकारला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आदिवासी विकासमंत्री विरोधात
कोणत्याही जाती अथवा समाजाची अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची एक प्रक्रिया असून त्याच्याबाहेर जाऊन कोणालाही निर्णय घेता येत नाही, असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. एखाद्या समाजाने एसटीमध्ये समावेश करण्याची मागणी केल्यानंतर त्यावर आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अभिप्राय मागविला जातो. नंतर आदिवासी विकासमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समिती त्यावर निर्णय घेते. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविला जातो. त्यांच्या अभिप्रायानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनजाती सल्लागार समितीसमोर पाठविला जातो. या समितीने मान्यता दिल्यानंतर तो प्रस्ताव शिफारशींच्या स्वरूपात केंद्रास पाठविला जातो. केंद्रातही खूप मोठी प्रक्रिया असून संसदेच्या मान्यतेनंतरच हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला जातो, मात्र कोणाच्या तरी अभिप्रायाने परस्पर असा प्रस्ताव थेट केंद्रास पाठविता येणार नाही. शिवाय धनगर समाजात भटक्या विमुक्तांचा समावेश असून एसटी प्रवर्गाचे फायदेच त्यांना मिळत असल्याने धनगरांचा एसटीत समावेश कशाला, असा सवालही सावरा यांनी केला.1


AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Jul 21, 2015, 10:51:28 AM7/21/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in








AYUSHonline team


To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages