|| मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ||
सध्या पालघर/ठाणे/दक्षिण गुजरात परिसरातील अनुसूचित क्षेत्र व आदिवासी समाजाचा जीवन मरणाचा प्रश्न (जल जंगल जमीन जीव) बुलेट ट्रेन प्रकल्प.
सदर प्रकल्पा मुळे होणारी विविध हानी समजून घेण्यासाठी अभ्यास अहवाल जाणून घेण्यासाठी हा 137 पानांचा रिपोर्ट अवश्य वाचा. आदिवासींचे विविध अधिकार आणि सामाजिक हक्क, स्थानिक निरीक्षण परिणाम याचा सविस्तर अभ्यास दिलेला आहे. या विषयी जागरूकता करून आपले जल जंगल जमीन जीव अस्तित्व टिकवूया.
Indigenous Peoples Plan (IPP)
इंडिजिनिअस पीपल्स प्लॅन - एखाद्या प्रोजेकट मुळे आदिवासी प्रभावित होत असल्यास हा रिपोर्ट बनवणे जागतिक बँक ने बंधकनरक बनवलेले आहे. (Copy 2018 August)
Link -
जल जंगल जमीन जीव संरक्षणाची देशव्यापी मोहीम आदिवासी समाज तर एक धर्म म्हणून पार पडतो आहेच पण या बद्दल आपल्या व्यवस्थेत जागरूकता करून बिगर आदिवासी समाजात पण जागरूकता करूया कारण बदलत्या पर्यावरणाचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागणार आहेत आणि त्याची सुरवात पण झाली आहे.
*आदिवासी समाजाची स्वायत्त अर्थव्यवस्था, नैसर्गिक स्वालंबीपणा आणि सांस्कृतिक पारंपरिक बौद्धिक संपदा जतन करण्या करिता एकत्रित प्रयत्न करूया, Lets do it together*
जोहार !