|| उपक्रम सहभाग नोंदणी ||
आदिवासी कला, पारंपरिक ज्ञान यातून रोजगार्निमिती साठी प्रायोगिक प्रयत्न पुढच्या पातळीवर नेण्यासाठी समाज, बेरोजगार युवक, शासन, खाजगी कंपनी (CSR), इत्यादींडून एकत्रित प्लॅटफॉर्म सुरु करतो आहोत. अंदाजे ८५० लाभार्थी अपेक्षित.
आपल्या वेळे/कौशल्य/आवडी नुसार सहभागी होऊन या समाज हिताचा उपक्रम मजबूत करूया.
आपल्या संपर्कात/गावात सगळ्यांना या बद्दल कळवावे.
Let's do it together!
जोहार!
__________________________________