--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/b1892499-f519-49ce-b7b9-3e21e360cb48%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
आदिवासी मुला /मुलींना उपोषण व मोर्चे करण्यास लावण्या ऐवजी सेवा देणा-या अधिका-याना संघटनानी वेठीस धरुण सेवा देण्यास भाग पाडावे.
------------------------
१. वारंवार आदिवासी मुलां - मुलींचे मोर्चे, त्यांना मिलणा-या सुविधा न दिल्यामुले आदिवासी विकास आयुक्तालयावर काढले जात आहेत. यात काही संघटना मुला- मुलींना वेठीस धरत आहेत . परीणामी मुलाचे शैक्षणिक नुकसान होत आहे .
त्याऐवजी विहीत कालावधीत सुविधा न पुरविणा-या अधिका-यावर सेवा हक्क कायध्यानुसार कारवाइची मागणी केल्यास व रितसर तक्रार केल्यास उच्च स्तरावर /मंत्री स्तरावर दखल घेतली जाइल व न्यायाची अपेक्षा वाढेल .
२. शासकिय कर्तव्ये पार पाडताना होणा-या विलंबास प्रतिबंध नियम ,२०१३ नुसार आदिवासी विकास विभागाने नागरीकांची सनद या अंतर्गत शासकिय वस्तीगृहातील मुला/मुलीना खालील सुविधा विहित कालावधीत देणाचे बंधन सेवा देणा-या अधिका-यांवर टाकले आहे .
१) सेवा : i)मोफत आहार,निवास ,आंथरुण,पांघरुण ,ताट,वाटी
इत्यादी
ii) अभ्यासक्रमावर आधारीत क्रमिक पुस्तके ,
शालेय स्टेशनरी, लेखन साहित्य इ.
२) सेवा कितीकालावधीत पुरविली पाहीजे : वस्तीगृह चालु होताच
तीन महिन्यात
वरील शैक्षणीक सुविधा ३ महीन्या कालावधीत दण्याऐवजी ७ दिवसाच्या आंत देण्याची मागणी सर्व संघनानी , लोकप्रतीनिधीनी मंत्र्याना करावी.सुविधा ७ दिवसाच्या आंत दिल्यास मुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.प्रतिकुल / असमान परिस्थितिमूले मुलांची होणारी कुचंबना थांविण्यासाठी वरील बदल स्वत:ला कल्याणकारी म्हणविणा-या आदिवासी विभाग निश्चीत करील
एकनाथ भोये
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Sue%3DBNBz3oYtTXyv2O-%2Bj4g27s_05o1fbDarCy_-aMig%40mail.gmail.com.