|| माहिती साठी : *सामाजिक गुंतवणूक* ||
आदिवासी समाज हिताच्या उपक्रमात युवकांचा वाढता सहभाग आशा दायी आहे. हे उपक्रम अधिक प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी कौशल्य, नियोजन, दूर दृष्टीचे व्हिजन, मिशन, प्रोफेशनॅलिझम आवश्यक आहे. हा *विषय गांभीर्याने घेणाऱ्यांनी नक्कीच लक्ष द्यावे*.
*National Institute of Rural Development & Panchayati Raj* यांच्या मार्फत *Post Graduate Diploma in Tribal Development Management (PGTDM)* या एक वर्षाच्या दुरुस्त अभ्यासक्रमासाठी इच्छुकांनी प्रवेश घ्यावा. (शेवटची तारीख १०/१२/२०१८)
अधिक सविस्तर येथे http://www.nird.org.in/nird_docs/pgdtdm/pgdtdm8b.pdf
माहितीसाठी, आयुश कडून हा कोर्से सचिन सातवी, डॉ सुनिल पऱ्हाड पूर्ण करीत आहेत. आणि या वर्षी संचिता सातवी प्रवेश घेत आहेत.
____________________________
आयुश ट्विटर फॉलोवॊ करा https://twitter.com/adiyuva