संयुक्त राष्ट्र संघाचा आदिवासींसाठी स्वयंसेवी निधी

5 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Oct 31, 2018, 10:22:02 AM10/31/18
to AYUSH | adivasi yuva shakti

संयुक्त राष्ट्र संघाचा आदिवासींसाठी स्वयंसेवी निधी

UN Voluntary Fund for Indigenous Peoples

संयुक्त राष्ट्र संघ तर्फे आदिवासींच्या विषयवार होणाऱ्या जागतिक परिषदेत आदिवासी प्रतिनिधींना सहभागी व्हावे यासाठी यासाठी या निधी ची तरतूद आहे.

पुढील वर्षी न्यूयॉर्क येथे होणाऱ्या

*Permanent Forum on Indigenous Issues*
(UNPFII) - २२/४/२०१९ ~ ३/५/२०१९

*Expert Mechanism on the Rights of Indigenous Peoples*
(EMRIP) - ८/७/२०१९ ~ १२/७/२०१९

Treaty Body sessions २०१९

या कार्यक्रमात *सहभागी होण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत*.

*शेवटची तारीख : १२/१०/२०१८*

अधिक माहितीसाठी : https://www.ohchr.org/…/ipeopl…/pages/ipeoplesfundindex.aspx

आयुश तर्फे डॉ. सुनिल दा पऱ्हाड आणि सचिन दा सातवी यांचे नाव सुचविण्यात येत आहे.

*आपल्या संपर्कात असे कुणी असल्यास नक्कीच सहभागी होण्यास कळवावे*. जेणेकरून आंतराष्ट्रीय पातळीवरचा अनुभव, ज्ञान, कौशल्य प्रामाणिक पणे आदिवासी सशक्तीकरणाचे उपक्रम मजबूत होण्यास हातभार लागेल.

चलो प्रत्येक पायरीवर *आदिवासी नेतृत्व मजबूत करून समाज हिताचे उपक्रम वाढवूया*. 
Lets do it together!

जोहार!


Reply all
Reply to author
Forward
0 new messages