वयक्तिक अनुभव : डिसेंबर २०१७ (इंडियन कार ऑफ द इयर)

4 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Dec 25, 2017, 1:37:31 PM12/25/17
to AYUSH | adivasi yuva shakti

वयक्तिक अनुभव : डिसेंबर २०१७ (इंडियन कार ऑफ द इयर)

काल ह्युंदाई ची नवीन वर्णा (थर्ड जनरेशन) ला इंडियन कार ऑफ द इयर (आय कोटी) चा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार भारतात खूप महत्वाचा मनाला जातो, जसे भारतीय कार क्षेत्रातला ऑस्कर. खूप समाधान वाटले कारण गेली ३ वर्ष या प्रोजेक्ट साठी धावपळ चालू होती. या प्रोजेक्ट चे रिसर्च & डेव्हलोपमेंट विभागातला भारतीय प्रोजेक्ट मॅनेजर चे दायित्व माझ्याकडे होते. त्यामुळे विविध विभागांशी जगभरातल्या विविध संशोधन केंद्रांशी संपर्क करून वाहन विकासाच्या कार्यातील जबाबदारी पार पाडावी लागली. ह्युंदाई तुन आयकोटी साठी हि पाचवी कार आहे या पूर्वी i १०, ग्रँड i १०, i २०, क्रेटा आणि नवीन वर्ना. 
क्रेटा आणि नवीन वर्णा या दोन्ही कार ची R&D चा प्रोजेक्ट मॅनेजर ची जबादारी पार पाडली ....

सहज विचार आला, आज आदिवासी समाज विविध समस्यांना तोंड देतो आहे. आणि यावर कायमस्वरूपी उपाय, सशक्त, स्वावलंबी समाज व्यवस्था मजबुतीकरणाची प्रणाली तयार करणे. आदिवासी समाज हिताबद्दल जागृत समाज, सवेंदनशील नेतृत्व प्रत्येक क्षेत्रात आणि स्थरावर तयार करणारी यंत्रणा. राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेत आदिवासी समाजा बद्दल चेतना जागृती. सांस्कृतिक अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करून आधुनिक स्पर्धेत टिकणारी पिढी तयार करणे त्यासाठी लागणारी व्यवस्था निर्माण करणे यासाठी एकत्रित प्रयत्न करूया. आपल्या प्रयत्न/ग्रुप/संस्थे/संघटने चे नाव वेग वेगळे असू शकते, कार्य करण्याची पद्धती वेगळी असू शकते, राजकीय विचार सरणी वेगळी असू शकते. पण समाजाविषयी तळमळीचा आदर करून दिशा "आदिवासी समाज हित" हि ठेवूया

आदिवासी बोली - मिश्रित : निहरी / वारली / डावर / कोकणी / धेडीया / काथोडी / ढोर
(लास चा पेरेग्राफ महत्वाचा आहे र नांगजोस हाव! बेस रेहा)

काल भलताच बेस वाटलां, ३ वरसासी जी कार डिझाईन करत हतुं तेलं इंडिया कार ऑफ द इयर पुरस्कार मिळला जं. “नवी वर्णा” गाडीचा नाव, माना R&D तसी ये प्रोजेक्ट चा भारतीय प्रोजेक्ट मॅनेजर बनवेल होता. यि ना याचे पयले क्रेटा चे वेळेस पण मी प्रोजेक्ट मॅनेजर होतु. सगला वेग वेगले विभागातच काम गोलाटुन तपासून कोरिया ना चेन्नई ला पाठवायचा. नवा नवा तंत्रयज्ञान वापरून जोढी बेस गाडी बनवल तोढी बनवली. भारतात भलता निंबर वाढलाहे त आम्ही गाडी हीवि कराया मोहोरचे चे पेसेंजर ला सोलर ग्लास, मघारचे पेसेंजर ला रियर वेन्ट, रियर सनशेड ये गाडीला लावेल आहे.

कव्हा कव्हा काम करता करता वाटं ओढीं आपली मानसा आहात, सगल्याही आपले आपले पद्धतीन समाजाचे कामी आला त आपल्या लेखांचे सगलं प्रश्न खपतीला, फक्त गरज आहे आपले एक कुटुंबी आहूत, आपली एक दिशा “समाजाचा बेस” असा केला त फार काही करवल असा वाटतं.


Image may contain: 1 person

Bhavesh Lokhande

unread,
Dec 26, 2017, 12:09:36 AM12/26/17
to adi...@googlegroups.com
Sachin ji,

Proud moment for all of us!congratulations!

You are a batton holder of progress!

Wishing you a great success!

Regards,
Bhavesh



--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/9c166082-74c3-40f3-89af-021fc3526b62%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Parag Patil

unread,
Dec 26, 2017, 9:00:26 AM12/26/17
to adi...@googlegroups.com
Dear all,

It is really very proud moment for all of us !

For many of the people, it is very difficult to digest that a person from ST is heading an R&D of such MNC. It is a tight slap for all of them.  

I congratulate to you sir, And We all can assure you that each one of us, no matter where do we live, will try to follow you. We will try to help the people from our community to have a SYNERGISTIC GROWTH. 

Thank you. 


For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
Parag Patil
PhD Student
Discipline of Chemical Engineering
Indian Institute of Technology, Gandhinagar


Vivek Kurkute

unread,
Jan 1, 2018, 11:23:43 AM1/1/18
to adi...@googlegroups.com
दादा खूप खूप अभिनंदन .... खरचं तुमचं यश बघून मला तुमच्या सारखं  काही तरी नवीन करून दाखवायचं आहे याची प्रेरणा तुमचा कडून मिळाली.....
दादा फार बेसं वाटत हे..... अजून पुढे यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा..... जय जोहर.. जय आदिवासी

mukund more

unread,
Jan 1, 2018, 11:23:47 AM1/1/18
to adi...@googlegroups.com
congratulations Sachin Bhau

mukund more. 

2017-12-26 10:38 GMT+05:30 Bhavesh Lokhande <lokhande...@gmail.com>:

Avinash Patil

unread,
Jan 1, 2018, 11:23:52 AM1/1/18
to adi...@googlegroups.com
Well done Sachin and team
..ur's
Avinash

Reply all
Reply to author
Forward
0 new messages