|| राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ ||

8 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 9, 2018, 1:55:53 PM7/9/18
to AYUSH group

|| राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ ||

हैदराबाद येथे १३ जुलै रोजी एकदिवशीय कार्यशाळा

राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद (NTEC - 2018) भारतातील आदिवासी उद्योजकांसाठी व्यवसाय आणि व्यावसायिक नेटवर्किंग शिखर परिषद आहे. आदिवासी उद्योजकांमधील औद्योगिक विकास आणि व्यापाराशी संबंधित महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी आदिवासी उद्योजक, केंद्र सरकार, विविध राज्य सरकार, अनुसूचित बँक, धोरण सल्लागार, सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी महामंडळे यांना एकत्र आणण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. हे व्यासपीठ देशातील आदिवासींच्या उद्यमिता विकासासाठी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधी, आर्थिक आणि बाजारपेठ समर्थन वातावरण समजून घेण्यासाठी अनुभवी आणि संभाव्य अशा दोन्ही आदिवासी उद्योजकांना व्यासपीठ आहे.

National Tribal Entrepreneurs Conclave

Location: 13 July, Hotel Marriott, Hyderabad

Event Timing: 9 AM to 6 PM

More Details - http://ntecindia.org/

Organizer : DICCI

सदर कार्यक्रमात आदिवासी उद्यमींना असलेल्या संधी आणि या संदर्भातील आदिवासी समाज हिताचे उपक्रम आणि संपर्क वाढवण्यासाठी आयुश ग्रुप तर्फे सचिन सातवी सहभागी होत आहेत.

आपल्या पैकी *इच्छुकांनी सहभागी होऊन आदिवासी समाजाच्या अस्मिते सोबत स्वावलंबी अर्थव्यवस्था मजबुतीकरणासाठी संभाव्य पर्याय शोधून सशक्तीकरणास हातभार लावूया*. Lets do it together!

*NTEC बद्दल थोडक्यात*

National Tribal Entrepreneurs Conclave (NTEC - 2018) is the business and professional networking summit for the Tribal Entrepreneurs of India. It provides an opportunity to bring together the Tribal Entrepreneurs, Central Government, various State Governments, Scheduled Banks, Policy Consultants, PSUs, Private Corporations, to discuss important matters pertaining to the industrial growth and commerce across the tribal business community. The platform offers the tribal businessmen, both experienced and aspiring to understand the business opportunities, financial and market support ecosystem available for the entrepreneurship development of tribal people in the country.

*DICCI बद्दल थोडक्यात*

The DICCI is an apex body of SC/ST Entrepreneurs in the country with 25 State and 7 International chapters, working since 2005. DICCI organizes NVDP, Industrial exhibitions and trade fairs to enable networking and market support platform and showcase products manufactured by SC/ST Entrepreneurs.

जोहार !

AYUSH | Adivasi Yuva Shakti

www.adiyuva.in | 0 9246 361 249

Write Review at https://goo.gl/3PZEMM

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Jul 15, 2018, 12:13:17 PM7/15/18
to AYUSH | adivasi yuva shakti
@ National Tribal Entrepreneurship Conclave 2018 अनुभव 

काल १३ जुलै २०१८ रोजी  हैदराबाद येथे आयोजित नॅशनल ट्रायबल इंटरप्रेनर्स कॉन्क्लेव २०१८ मध्ये सहभागी झालो होतो. (सचिन दा सातवी, सौरभ दा चौधरी, पावन दा तोडकर)
निरीक्षण, अनुभव आणि त्यावर आधारित अंदाज शेअर करीत आहे. प्रत्येकाचे वयक्तिक मत वेगळे असू शकते. 

देशभरातून १००० पेक्षा जास्त इंटरप्रेनर्स सहभागी झाले होते, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुईला जुयेल ओरांव, तेलंगणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अजमीरा चंदुलाल, तेलंगणा राज्याचे अर्थमंत्री एटाला राजेंदर, तेलंगणा राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी रामचंद्रु तेजावत, तसेच अनेक तेलंगणा/आंध्रा/ कर्नाटक  येथून आजी/माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. तसेच केंद्राचे आणि राज्याचे आदिवासी विकास, कौशल्य, उद्योग, इत्यादी विविध विभागांचे  वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. (फोटो बघण्यासाठी - https://www.facebook.com/media/set/?set=a.2015983878413647.1073741836.959957354016310&type=1&l=b37f45bcc5 )

जुयेल ओरांव यांनी बोलताना सांगितले, "आपल्याना आदिवासी असल्याचा जसा फायदा होतो शिक्षण, नोकरीत, राजकारणात आरक्षणाचा फायदा होतो तसाच तोटा पण आहे, आपल्या कौशल्य आणि ज्ञानानुसार आपल्याना सामान वागणूक मिळत नाही. आपण आता नोकरी शोधणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनायला हवे. विविध योजना मार्फत आदिवासी इंटरप्रेनर्स ना प्रोत्साहन देण्यात येईल. आपण इंटेलिजंट आणि स्मार्ट पद्धतीने काम करायला शिकले पाहिजे. माहिती आणि ज्ञान घेणे गरजेचे आहे. माहिती म्हणजे शक्ती आहे, ज्यांच्याकडे जास्त माहिती आहे ते शक्ती कंट्रोल करतात. विजय मालियाचे पण उदाहरण दिले"

तसेच इतर नेत्यांनी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली. कार्यक्रम सुरु होण्यास लेट होत होते त्या आधी एका आदिवासी सहभागीने त्याचे मत मांडले, आदिवासी समाजासाठी इंटरप्रेनर्स मॉडेल कसे असावे हे सांगितले.  

*आयोजक* : Dalit Indian Chamber of Commerce & Industry - DICCI (डिक्की)
*स्पॉन्सर्स* : नॅशनल SC ST हब,  मिनिस्ट्री ऑफ MSME, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, नॅशनल ST फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन 

डिक्की हि गेले १२ वर्ष प्रोफेशनल बिजिनेस बॉडी म्हणून नावा रुपाला आली आहे. देशभरात १५ राज्यात आणि ७ देशात त्यांचे चॅप्टर आहेत. सरकारच्या विविध प्रोजेकॅक्ट्स च्या बॉडीवर ते सहभागी आहेत. DMIC कंस्लटिव्ह बोर्ड वर पण आहेत. विविध पोलिसी मेकिंग च्या वेळेस एक्स्टिव्ह सहभाग असतो. अनेक नियम/योजना/पॉलिसी अनुसूचित जाती च्या उद्यमींसाठी अनुकूल बनविण्यात डिक्की चा मोठा हातभार आहे. नवीन उद्यमींना प्रशिक्षण/जोडणी/उभारणी/संपर्क इत्यादी साठी व्यवस्था केली जाते.  
वयक्तीक रित्या २०१५ ला हैदराबाद येथे झालेल्या डिक्की तर्फे एक्सिबिशन ला भेट दिली होती. (फोटो  बघण्यासाठी - https://www.facebook.com/media/set/?set=a.959981307347248.1073741828.959957354016310&type=1&l=99cc552787 )

*प्रभावित करणारे अनुभव* : 
१) SC उद्यमींना खूप मोठ्या प्रमाणात संपर्क आणि नेटवर्क उभे आहे 
२) पोलिसी मेकिंग मध्ये इंटरव्हेन्शन करण्यासाठी प्रोफेशनल बॉडी म्हणून कार्य  
३) समाजा साठी एका दिशेने काम करायची तयारी आणि त्या दृष्टीने प्रयत्न 
४) केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यात खूप जवळचे संबंध 

*अनेकांनी आदिवासी समाजा तर्फे मांडलेले मुद्दे* :
१) SC उद्यमींना असलेल्या अनेक सुविधा ST उद्यमींना पण सुरु कराव्या 
(व्हेंचर कॅपिटल, कर्जाची मर्यादा १cr पासून ५cr करावी, दारिद्र्य रेषे ची अट काढावी, इत्यादी)
२) आदिवासी समाजाशी सुसंगत आणि निगडित गोष्टींना विचारात घेऊन नियोजन करावे 
३) तेलंगणा राज्याने सुरु केलेली "CM ST Entrepreneurship & Innovation Scheme" इत्तर राज्यांनी पण सुरु करावी. ज्यात निवडक १०० आदिवासी युवकांना ९ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण आणि त्या नंतर उद्योग उभारणी साठी सहाय्य केले. त्यांचे प्रशिक्षण देशातील टॉप बी स्कुल (इंडियन स्कुल ऑफ बिजिनेस हैदराबाद) येथे सुरु आहे. सविस्तर माहिती साठी - http://twd.telangana.gov.in/wp-content/uploads/2018/03/CMSTEI_Scheme-Details-1.pdf 
४) प्रत्येक राज्यात अनुसूचित क्षेत्रात असे ट्रायबल इंटरप्रेनर्स चे कार्यक्रम घेण्यात यावे 

*प्रकर्षाने जाणवलेली खंत* 
डिक्कीतील ट्रायबल विंग चे नॅशनल हेड सुरेश नायक यांच्याशी सोबत बोलायचा प्रयत्न केला पण ते गडबडीत असताना सविस्तर बोलता आले नाही. 
एक आदिवासी म्हणून वयक्तीक मत पुढील प्रमाणे 
१) हा जरी कार्यक्रम आदिवासींचा असला तरी त्यात आदिवासीत्वाची झलक जाणवली नाही. 
२) सहभागींचा आकडा १ हजार पेक्षा जास्त असला तरी प्रत्येक्ष आदिवासी किती होते हा प्रश्न होता. सगळे डिक्की सदस्य सहभागी झाले होते 
३) केंद्र आणि राज्य शासनाने स्पॉन्सर करून सुद्धा सहभाग फी १००० रुपये होती (ऑनलाईन बुक करण्यासाठी रु १०७७)
४) आदिवासी समाजात इंटरप्रेनर्स तयार करून सशक्तीकरण करायचे असल्यास आदिवासी समाजातूनच स्वावलंबी प्रयत्न मजबूत व्हायायला हवेत. कारण इतरांचे फॉर्मुले जशेच्या तशे आदिवासींवर पण लागू होतीलच असे नाही. आपले प्रश्न, संदर्भ, वातावरण, स्वभाव, संस्कार, साधने युनिक आहेत त्या अनुषंगाने आदिवासीत्व जपून आपले मॉडेल तयार करायला हवे. 
५) बऱ्याच वेळेस सरळ SC ST असे एकत्रित योजना केल्या जातात, प्रत्येक्षात आदिवासी समाज युनिक आणि आपल्या समस्या पण युनिक असल्याने त्या योजना तितक्याच प्रभावी होतीलच असे नाही. 

*आपली दिशा कोणती असावी?* 
*जल जंगल जमीन जीव यांचे जतन संवर्धन करून पूरक, पर्यावरण सुसंगत उद्योग (जसे शेती उत्पादन, भाजीपाला, वनोपज, कलाकृती, औषधी वनस्पती, सेवा, इत्यादी ) यांचे उत्पादन, संकलन, प्रक्रिया, संशोधन, पुरवठा, विक्री, इत्यादी यांचे खूप मोठे उदयोग तयार करून आदिवासी आपल्या जमिनीवर स्वतःचे असे मोठे उद्योग सुरु करू शकतो ज्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्वावलंबन मजबूत होऊ शकते.  ज्यातून आपले जमिनी, जंगल, पाणी आपण टिकवू शकतो*. याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे

आदिवासी समाजातून अशे अनेक इंटरप्रेनर्स तयार व्हायला हवेत, आणि त्यांच्यासाठी पूरक वातावरण तयार करण्याचे काम समाजाने आणि आदिवासी विकास विभाग तसेच शासनाच्या इत्तर विभागांनी प्रयत्न करणे गरजेचे वाटते. 

आपले मत कळवावे 

जोहार ! 

चेतन Chetan

unread,
Jul 17, 2018, 3:34:22 AM7/17/18
to adi...@googlegroups.com
presently our tribal future is fighting against DBT, dindayal scheme in maharashtra. apart from getting admission in schools, colleges & then getting admission in hostels now in addition to that they have to struggle for getting good food outside the hostels at the cost of rs116 per day. the amount for food will be deposited (within how much time no one knows) in to their account under DBT scheme. out of which some amount will be eaten up by banks for sms, debit card service, other charge and some penalty for not keeping minimum balance in account too.
this is how 2016 united nations 9 august theme of "Indigenous people's right to education"  is taken care of.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/258aa172-2e01-4dc2-9934-1594b85500e1%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
right to education Indigenous_Day_2016.pdf

vipul Dhodi

unread,
Sep 17, 2018, 9:07:27 AM9/17/18
to adi...@googlegroups.com
*प्रकर्षाने जाणवलेली खंत* पासून सुरवात करितो, असे कार्यक्रम सहभागी होणे खूप महत्वाचे आहे. पण जो परियंत स्थानिक पातळीवर उद्योजगविषयी प्रबोधन होणार नाही, आणि जो परियंत आदिवासी आयोजक होणार नाही तिथे आदिवासी नसल्या सारखी परिसथिती जाणवणार असे मला वाटते.
स्थानिक पातळीवर लहान मोठे उद्योग कसे केले पाहिजे (शेती निहाय उद्योगावर भर देऊन) याचा सर्वांगिक मार्गदर्शन राबवून आपल्या समाजास प्रोत्साहित  केले पाहिजे.
ज्या प्रमाणे जर्मनी आणि आता चीन मशीनरी साठी जगात ओळखला जातो, ज्या प्रमाणे सुरत भारतामध्ये कापड आणि हिरे व्यापारी साठी ओळखला जातो, ज्या प्रमाणे घोलवड चिकू साठी महाराष्ट्रात ओळखला जातो, त्या प्रमाणे आपले गाव, आपला तालुका, आपला जिल्हा हि कोणत्या तरी प्रॉडक्ट नि ओळखला जायला पाहिजे जेणे करून, आपल्या सर्वांगिक आर्थिक विकास होईल.
या जागतिक स्पर्धात्मक बाजारपेठे मध्ये सर्व औद्योगिक मापदंड बघता ( Financial, Marketing, Management, Technological, Law and Taxation, etc. ) आपण ते शक्षम नसु, पण आपल्याकडे समाजाची आपुलकी असलेले मानव संसाधन (human resource) आहेत, जे मार्गदर्शन करू शकतात. जेव्हा समाजातील माणसे, समाजातील सुशिक्षित बेरोजगार, महिला, निवृत्ती कर्मचारी, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करीत असलेले अनुभवी, विद्यार्थी येऊन उत्पादक निर्मिती (उद्योग) कार्यक्रम राबवु तर त्यातून नक्कीच चांगले उद्योजग, चांगले कामगार, उत्तम बाजारपेठ आपण निर्माण करू शकतो.
कुठे तरी सुरु करणे गरजेचे आहे.

माझी छोटीसी प्रतिक्रिया आणि सूचना

mukund more

unread,
Sep 21, 2018, 4:23:59 PM9/21/18
to adi...@googlegroups.com
mr Vipul

please give me your contact no i would like to meet you.

mukund

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/258aa172-2e01-4dc2-9934-1594b85500e1%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.

Paresh Ghatal

unread,
Sep 22, 2018, 5:29:35 AM9/22/18
to adi...@googlegroups.com
PARESH  NARAYAN GHATAL
9324830879

munna pawara

unread,
Sep 22, 2018, 5:29:35 AM9/22/18
to adi...@googlegroups.com
This is my contact number 7774815893

Ganga Bhandari

unread,
Sep 25, 2018, 3:00:13 PM9/25/18
to adi...@googlegroups.com

vipul Dhodi

unread,
Sep 25, 2018, 3:00:14 PM9/25/18
to adi...@googlegroups.com
Hi Mukund Ji. You can contact at this number - 9220804802.

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/258aa172-2e01-4dc2-9934-1594b85500e1%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages