|| आयुश मिनी बुलेटिन १७ फेब्रुवारी २०१८ ||
जोहर!
वारली चित्रकलेचे प्रदर्शन, संजय दा पऱ्हाड आणि किरण दा गोरवाला सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने (तांदुळ, माती, गेरू, नैसर्गिक रंग, डिंक पासून नैसर्गिक बॉन्डिंग इत्यादींचा उपयोग करून बनविलेले चित्र प्रदर्शित आहेत). सध्या खूप क्वचितच पूर्ण नैसर्गिक पद्धतीने चित्र काढले जातात त्या मुळे मुंबईत जवळ असल्यास एकदा जरूर प्रदर्शनाला भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.
त्या निमित्ताने पर्यावरण आणि पारंपरिक मूल्य शहरी समजा समोर आणून आदिवासी मूल्य महत्व पटवून देण्यास हातभार लागेल.
Xhibition of Xquisite Xpressions
पुष्पा या संस्थे मार्फत प्रदर्शन
दिवस : १७ ते १९ फेब्रुवारी,
ठिकाण : कॅम्पियन स्कुल, कुलाबा, मुंबई
कार्यक्रमा बद्दल दोन शब्द
PUSHPA
( Project For Upgradation of Skilled Handicrafts and Perishing Art-forms )
Cordially invites you to an
X-hibiton of
X-quisite
X-pressions
Showcasing traditional work in ( Patwa - Wood - Bamboo & Coconut - Warli - Patan Patola - Pen & Ink - Banarasi )
Do take out some of your precious time to encourage the artisans and feast your eyes on art sublime !!
You are cordially invited to an exhibition of exquisite expressions of traditional craftspersons, displaying crafts as close in purity to as they were conceived decades ago – in style, in the natural raw materials used, in design and creativity.
Please encourage the craftspersons by talking to them and learning about the stories woven into their crafts.
पारंपरिक ज्ञान आणि आदिवासी कलाकृती यात अनंत पोटेन्शियल आहे ज्यातून सांस्कृतिक ओळख जतन करण्यासोबत रोजगार निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन मजबूत करू शकतो. त्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत.
आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतनकरण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे. आपण पणआपल्या परिसरात आपल्या आवडीच्या क्षेत्रात पाळ्या पद्धतीने यापेक्षा पण अधिक उत्तम उपक्रम आदिवासी समाज हित करावे किंवाअशा उपक्रमात मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊन अधिक प्रभावीकरूया. Lets do it together!
आयुश । आदिवासी युवा शक्ती