Fwd: Swayatt Zilha Harkati :- Adivasi Ekta Parishad

3 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 5, 2014, 5:37:21 AM7/5/14
to AYUSH google group
for tribal future ! I just signed "Make Independent TSP area District in Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution"
Make Independent TSP area District in Thane, as per PESA
Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq share with friends


---------- Forwarded message ----------
From: Awaj do <awajdo...@gmail.com>
Date: 2014-07-05 14:15 GMT+05:30
Subject: Swayatt Zilha Harkati :- Adivasi Ekta Parishad
To: "prat...@gmail.com" <prat...@gmail.com>, Sunil Parhad <parhad...@gmail.com>, Adivasi Ayush <adi...@gmail.com>


Respective Sir,
      ठाणे जिल्ह्याचे मुख्यालय कुठेही असो त्याबाबत वाद नाहीं,फक्त ते अनुसूचित क्षेत्रात असावे व नविन जिल्हा हा फक्त अनुसूचित क्षेत्राचा आदिवासी बहुल असा असावा. पालघर , वसई , भिवंडी या तालुक्यातिल बिगर अनुसूचित क्षेत्र जुन्या ठाणे जिल्ह्यातच ठेवावे फक्त अनुसूचित क्षेत्र नवीन जिल्हात समाविष्ट करावे .आदिवासी एकता परिषदेसह तमाम आदिवासी संघटना व स्वायत्त ठाणे जिल्हा कृति समितिची ही ठाम भूमिका आहे .
         धन्यवाद  !!
आदिवासी एकता परिषद सह
स्वायत्त जिल्हा कृति समिति

WP_20140705_13_58_54_Smart.jpg
WP_20140702_013.jpg

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 6, 2014, 11:48:58 AM7/6/14
to AYUSH google group

  तलासरी व परिसरातील बांधवांना आवाहन :- वर दिलेले हरकती चे पत्र आपल्या हाताने साध्या कागदावर लिहा , सही करुन एक झेरोक्स काढा व जवलच्या आदिवासी एकता परिषद किंवा आदिवासी वारलखंड जनांदोलन च्या कार्यकर्त्यांकडे जमा करा,जिल्हा विभाजना संदर्भात १५ जुलै पर्यंत सरकार ने हरकती मागवल्या आहेत,सरकारककडुन आदिवासी भागाचा फक्त आदिवासी जिल्हा मिळवुन घ्यायचा आहे.सरकार सहजा सहजी अस करेल अस वाटत नाहीं अशा वेळी न्यायालयात जावे लागणार आहे,तिथे आपण नोंदवलेल्या हरकती महत्वपूर्ण पुरावा म्हणुन उपयोग होणार आहे.09960879780 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधा

Reply all
Reply to author
Forward
0 new messages