ठिकाण : वाघाडी सुर्या नदि (भिमबाधं )
आपणा सर्वांना माहित आहेच कि गेली 9 वर्षे आपण आयुश ( आदिवासी युवा शक्ती) तर्फे विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जागृती साठी प्रयत्न करतो आहोत. आयुश च्या यशात आपले मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाची भुमिका आहे.
आयुश च्या उपक्रमा चा आढावा आणि पुढील वाटचालीची दिशा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण एक मिटिंग घेतो आहोत.
आयूश चे उपक्रम अधिक प्रभावी बनविण्या साठी आपल्या सुचनांचे स्वागत आहे. आपण मिटिंग ला उपस्थित राहून चर्चेत सहभागी होवू शकता.
मिटींग ठिकाण :
वाघाडी, पो. कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर.
2. सूर्या नदि, भिमबाधं खडक जवळ (सावली त बैठक )
दिवस : 8/11/2015 (रविवार )
वेळ : सकाळी 10.00 ते 5.00
संपर्क : सचिन सातवी (0 9246361249)
सुचना : मिटिंग ला येणाऱ्यानी दिलेल्या क्रमांकावर आपले नाव sms करावा जेणेकरून आयोजन व ठिकाण कळविण्यात येईल.
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
नमस्कार!
आपणा सर्वांना माहित आहेच कि गेली 9 वर्षे आपण आयुश ( आदिवासी युवा शक्ती) तर्फे विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज जागृती साठी प्रयत्न करतो आहोत. आयुश च्या यशात आपले मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाची भुमिका आहे.आयुश च्या उपक्रमा चा आढावा आणि पुढील वाटचालीची दिशा या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण एक मिटिंग घेतो आहोत.
आयूश चे उपक्रम अधिक प्रभावी बनविण्या साठी आपल्या सुचनांचे स्वागत आहे. आपण मिटिंग ला उपस्थित राहून चर्चेत सहभागी होवू शकता.
मिटींग ठिकाण :
वाघाडी, पो. कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर.
1. वाघाडी (कोथल पाडा - सचिन सातवी चे घर)
किंवा
2. सूर्या नदि, भिमबाधं जवळदिवस : 8/11/2015 (रविवार )
वेळ : सकाळी 10.00 ते 5.00संपर्क : सचिन सातवी (0 9246361249)
सुचना : मिटिंग ला येणाऱ्यानी दिलेल्या क्रमांकावर आपले नाव sms करावा जेणेकरून आयोजन व ठिकाण कळविण्यात येईल.
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
From: AYUSH | Adivasi Yuva Shakti Sent: Friday 13 November 2015 6:13 AM To: AYUSH google group Reply To: adi...@googlegroups.com Subject: AYUSH | AYUSH volunteers discussion on 8/11/2015 |