माहितीसाठी : सहभाग नोंद Nov 2018

3 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 14, 2018, 9:08:29 AM11/14/18
to adi...@googlegroups.com
माहितीसाठी : सहभाग नोंद Nov 2018

१. *संवाद | ट्रायबल कॉन्क्लेव्ह २०१८* 
छत्तीसगढ मध्ये जमशेदपूर येथे आयोजित *राष्ट्रीय आदिवासी मेळाव्यात*, आयुश तर्फे संदीप दा भोईर, संजय दा पऱ्हाड, कल्पेश दा गोवारी, श्रीनाथ दा झिरवा, सदानंद दा पुंजारा सहभागी होत आहेत. येथे डॉ सुनिल दा पऱ्हाड आणि सचिन दा सातवी यांना अनुभव कथनासाठी आमंत्रित केले आहे. सोबत पालघर जिल्ह्यातून भूमिपुत्र बचाओ आंदोलन मार्फत ५ जण सहभागी होत आहेत. उद्या दुपारून प्रवास सुरु करतील शुभेच्छा. या वर्षी अंदाजे देश विदेशातून २००० जणांचा सहभाग अपेक्षित आहे.

२. *IITF | इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेयर* २०१८
*इंडियन ट्रेड प्रमोशन ऑरगॅनिझशन मार्फत दिल्ली येथे आयोजित प्रदर्शनात GI प्रदर्शनासाठी* आयुश ला निमंत्रण आले होते. पण काही तांत्रिक अडचणी मुळे सहभागी होता आले नाही. (आवश्यक कलाकृती उपलब्ध नसल्याने). 

जोहार !

___________________________________
आयुश । आदिवासी युवा शक्ती । ९२४६३६१२४९
Reply all
Reply to author
Forward
0 new messages