आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष...

34 views
Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 23, 2015, 12:23:05 PM8/23/15
to AYUSH google group
आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष...

शिक्षण ही आदिवासी मुलांची गंभीर समस्या...निसर्गातल्या फुलांचा विचार केला तर खरी अडचण. जन्मत: खेळायला, बागडायला सोबत असणारा निसर्ग म्हणजे खरा गुरु आणि प्रेरणेचा स्त्रोत. जगण्याच्या कला खरं तर निसर्गातुन सर्वोत्तम शिकता येतात. परंतु अलीकडे आधुनिकतेच्या वा-यामध्ये मुलांना शाळेतले शिक्षण मिळाले पाहिजे हा अट्टहास. 

शिक्षण म्हणजे साक्षरता होवू शकते पण ज्ञान नाही. ज्ञान मिळविण्याचा तो एक मार्ग होवू शकतो. आई वडिल यांच्या पासून दूर...आपल्या जंगल अनुभूति विसरून चार भिंतींच्या आत पुस्तकात डोके घालून शिकायचे म्हणजे आदिवासी मुलांना डोईजड वाटले नाही तर नवलच....स्वच्छंदी जीवन जगणारी चिमुरडी मुलं झाडांच्या अंगाखांद्यावर बागडताना खरे तर अनेक मुल्ये आत्मसात करत असतात. झाडे, फळे, फुले, फुलपाखरे, वेली, प्राणी, साप अशा विविध सोबत्यांसोबत प्रेमाच्या अथांग सागरात स्वताला झोकुन देतात. हे वास्तव सोडून एक दम आश्रमशाळेत ते पण बाजुला उंच भिन्तिंचे कुंपण, शालेय शिस्त आणि त्यासाठी डोळे वटारून बघणारे शिक्षक यात मुलं रमतील असे कोणतेच वातावरण नाही. जे निसर्गात सहज मिळतं ते इथं संघर्ष करून बळजबरीने आत्मसाथ करावे लागते. ही मानसिकता आज पर्यन्त समजुन न घेणारे दूर देशातील शिक्षक मग नेहमी आरडा ओरड करणार "ह्या मुलांना काही कळत नाही", "ही मुले खुप गैरहजर असतात", "ह्या मुलांना शिस्त नाही", "पालकांना सुध्दा काही कळत नाही", "काय यांचे कपडे मळालेले, फाटलेले", "दगड परवडले पण ही मुले नको"...या न अशा विविध टिपन्या झेलत मुलांना मनावर दगड ठेवून पुस्तकातले जे कधी त्यांना आपले वाटत नाही ते शिकावे लागते. मग जाते ते सर्व डोक्यावरून...त्यात मुलांची काय चुक.

पाठ्यपुस्तकातील धडा ओळखिचा वाटावा...आपुलकीचा वाटावा असे काही नसतेच पुस्तकांत....सर्व काही शहरी....मुलांच्या दृष्टीकोनातुन कल्पनेतिल. भाषेचा विचार केला तर अगदी नवखी. त्यात शिकवणारे शिक्षक हे त्या भाषेलाच चिकटून असणारे कधी आदिवासी बोली भाषेला आपलेसे न माणणारे मग मुलांना ते पण परकेच वाटणार....जिथे आपले काही आहे असे वाटत नाही, तिथे ज्ञान तरी मुलं कसे गृहण करणार.

आता दुरदर्शनच्या युगात आदिवासी गावे थोड़ी जागृत व्हायला लागली आहेत. पूर्वी जे दिले जायचे तेच आमच्या नशिबात आहे असे मानून सारा अन्याय सहन केला जायचा. परंतु आता जगाचा अभ्यास करणारी दृष्टी विकसीत होवू लागली आहे. आपल्याला काय मिळायला हवे याचा विचार करणारी पीढ़ी पुढे येवू लागली आहे. नेमका याचाच त्रास आता प्रशासनाला होताना दिसतोय.

ज्यांच्या घरी खायला नाही त्यांना आम्ही खायला देतोय असा आव आणणारे आदिवासी विकास खाते आणि त्यांची वसतिगृहे आता संघर्षाची केंद्रे बनत आहेत. कारण पूर्वी निसर्गात वाढणारी ही मुले शाळेत, वसतिगृहात मुकाट्याने सारं काही सहन करत असत. परंतु आता ह्या कोंडवाड्यान्ना भेदुन बाहेर पडण्याचा विचार मुलान्मध्ये रुजत आहे. तूटपूंज्या सुविधा देवून मालदार झालेले अधिकारी यांना मुलांचा आजचा विद्रोह सलत आहे. काही अधिकारी तर आगीत तेल ओतून मुलांना त्यांनी केलेल्या आंदोलनासाठी तुरुंगात डाम्बत आहेत. जो आवाज इंग्रज दाबू शकले नाहित....तो उलगुलान दाबण्याचा प्रयत्न करणा-या समाजद्रोही विकृती वेळीच ठेचन्याची गरज आहे. जे हक्काचे आहे ते लुबाडून विद्यार्थ्यांना कायद्याच्या बेडित अडकवणारे हे धाडस करू शकतात, कारण आमच्यातला तो बिरसा, राघोजी, तंट्या, झलकारीबाई आम्ही विसरून स्वकेंद्री जीवन जगु लागलो आहोत. 

स्वातंत्र्याची चिंगारी ज्या आदिवासींनी पेटविली आज त्यांचे वारस असे शांत....हा सर्व खेळ जे परकीय शिक्षण आम्ही घेतले त्याचाच आहे. मला काय त्याचे ही प्रवृत्ती वाढली. नोकरीला असणारे, कायद्याची जाण असणारे अनेक आहेत आदिवासी समाजात...आज त्यांच्या समर्पणाची, त्यागाची गरज आहे.

पनवेल येथील मुलांनी आपणास सुविधा मिळाव्यात म्हणून आन्दोलन केले. त्यांचे काय चुकले? याचा विचार अगोदर होणे गरजेचे आहे. आमच्या ताटातील हिसकावून घेणारे अधिकारी माज आल्यागत कायद्याची भाषा करत आहेत. खरे तर यांच्यावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अपु-या सुविधा पुरविल्या म्हणून atrocity अंतर्गत गुन्हे नोंदविले गेले पाहिजेत. 

हा संघर्ष आम्हाला करावाच लागेल...कारण जे शिक्षण आश्रमशाळेत दिले जात आहे, त्याचे विदारक चित्र आपण पाहिले आहे. वसतिगृहे, आश्रमशाळा यातील सुविधा या खुपच तूटपूंज्या आहेत. आदिवासींनी जसे धनगर आरक्षण विरोधात उलगुलान केले तसा प्रखर लढा यासाठी देणे गरजेचे आहे. कारण यातूनच उद्याचा सक्षम आदिवासी समाज उभा राहणार आहे. 

-आदिवासी स्पंदनं

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Aug 24, 2015, 11:31:09 AM8/24/15
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in

विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून प्राथमिक सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन करावे लागते हाच सरकारचा पराभव! आदिवासी म्हटले की आजकाल सरकारला अडचण वाटत असणार त्यामुळे आंदोलन करणारे आदिवासी विनाविलंब तुरुंगात टाकण्याचा धडाका लावत आहे. जर आदिवासी विकास निधी लाटणाऱ्या भ्रष्ट प्रणाली विरुद्ध एव्हडी तत्परता दाखवली तर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यास हातभार लागेल यात शंका नाही ! www.jago.adiyuva.in

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Aug 24, 2015, 2:06:45 PM8/24/15
to AYUSH | adivasi yuva shakti, ay...@adiyuva.in

चेतन Chetan

unread,
Aug 25, 2015, 3:36:18 AM8/25/15
to adi...@googlegroups.com
इन बच्चोने दो साल से अपने अधिकारोके लिये प्रयास किये लेकीन उन्हे सरकार तथा अधिकारीयोसे  से उचित सहायता न मिळणे के कारण निराश हो कर यह कदम उठाया है. इन बच्चो पर पुलिस ने अधिकारीयोके कहने पर विविध कलम लगाये है पर वो ये भूल गये कि उनको ऐसा कदम उठणे के लिये मजबूर किसने किया. इसीलिये अगर इन बच्चो पर कलम लगाये जाते है तो उनको उनको सुविदाए मुहैया न करणे वाले सभी अधिकारीयोपर भी कलम लगाने जाणे चाहिये
उलगुलान

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0edf2f11-526a-4c76-b7dd-65a95b4f762d%40googlegroups.com.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

vishnu shelke

unread,
Aug 25, 2015, 12:02:20 PM8/25/15
to adi...@googlegroups.com
आपले नियमितपणे  येणारे मेल मी जाणीवपूर्वक वाचतो. त्यामुळे आपल्या आदिवासी समाजाशी संबंधित घडामोडी समजतात व ज्ञानातही भर पडते .....त्यासाठी मनापासून धन्यवाद ...!...समाज अधिक जागृत व सजग होण्यासाठी मी हि माहिती अधिक लोकांपर्यंत फेस बुक व्होट्स अप च्या माध्यमातून पाठविण्याचा प्रयत्न करून समाजाप्रती आपले काही अंश उत्तर दायित्व निभावण्याचा प्रयत्न करतो........जगाच्या पाठीवर जिथे जिथे क्रांती घडून आली त्यापाठीमागे सर्वात मोठा सिंहाचा वाट आहे तो विचारवंतांचा ......कोणतीही क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम वैचारिक क्रांतीने होते...........आपण त्याच मार्गाने मार्गक्रमण करत आहात......आपणास शुभेच्छा......जय आदिवासी .....! जय मूलनिवासी .......!

2015-08-24 23:36 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <ay...@adiyuva.in>:
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

Awaj do

unread,
Aug 25, 2015, 12:04:36 PM8/25/15
to adi...@googlegroups.com
संघर्ष  "बच्चों" का है और ये बच्चे जिद्द पर अडे है कि यह संघर्ष बच्चों का ही रहेगा।बच्चे ही इसे आगे बढ़ायेंगे । बडो को वो साथ नहीं लेना चाहते हैं नाहीं उनका मार्गदर्शन लेना चाहते हैं।अब आप ही सोचिए सरकार  "बच्चों" की माँगे पुरी करने में क्यूं नाटक कर रही है। कुर्सी पर बड़े बुढे और चालाक सरकारी भेडिये बैठे हैं और सामने बच्चे उमर-अनुभव के कच्चे उनसे बहस कर रहे हैं,अपनी माँगें मनवाने के लिए अर्गुव्हमेंट कर रहे हैं। आप को क्या लगता है ,सरकार उनकी माँगे पुरी करेगी .....? गये साल आदिवासी एकता परिषदने पुरी ताकद के साथ बच्चों का साथ देना चाहा पर इनके लीडरों का कहना था कि हमारी लढाई हम ही लडेंगे किसी को हमारे साथ आना है वो आये पर हम उनका नेतृत्व तथा मार्गदर्शन स्वीकार नहीं करेंगे। ऐसा लगता है कि लीडरों को किसी की मदद लेने से उनकी लिडरशिप जाने का खतरा लगता होगा। और किसी भी तरह वे अपनी लिडरशिप बरकरार रखना चाहते हैं। इस अडियल भूमिका की वजह बहुत कुछ अटका पड़ा है ऐसा मुझे लगता है। वरना आज तक कितने संघटन और पार्टीयां इनके पिछे खड़ी रहती,जिनके नेताओं से बात करने में सरकार भी बॅकफुट पर जाती।

From: चेतन   Chetan
Sent: ‎25-‎08-‎2015 01:06 PM
To: adi...@googlegroups.com
Subject: Re: AYUSH | Re: आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष...

इन बच्चोने दो साल से अपने अधिकारोके लिये प्रयास किये लेकीन उन्हे सरकार तथा अधिकारीयोसे  से उचित सहायता न मिळणे के कारण निराश हो कर यह कदम उठाया है. इन बच्चो पर पुलिस ने अधिकारीयोके कहने पर विविध कलम लगाये है पर वो ये भूल गये कि उनको ऐसा कदम उठणे के लिये मजबूर किसने किया. इसीलिये अगर इन बच्चो पर कलम लगाये जाते है तो उनको उनको सुविदाए मुहैया न करणे वाले सभी अधिकारीयोपर भी कलम लगाने जाणे चाहिये
उलगुलान

2015-08-24 23:36 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <ay...@adiyuva.in>:

On Monday, August 24, 2015 at 9:01:09 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti wrote:

विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून प्राथमिक सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन करावे लागते हाच सरकारचा पराभव! आदिवासी म्हटले की आजकाल सरकारला अडचण वाटत असणार त्यामुळे आंदोलन करणारे आदिवासी विनाविलंब तुरुंगात टाकण्याचा धडाका लावत आहे. जर आदिवासी विकास निधी लाटणाऱ्या भ्रष्ट प्रणाली विरुद्ध एव्हडी तत्परता दाखवली तर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यास हातभार लागेल यात शंका नाही ! www.jago.adiyuva.in

On Sunday, August 23, 2015 at 9:53:05 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti wrote:
आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष...

शिक्षण ही आदिवासी मुलांची गंभीर समस्या...निसर्गातल्या फुलांचा विचार केला तर खरी अडचण. जन्मत: खेळायला, बागडायला सोबत असणारा निसर्ग म्हणजे खरा गुरु आणि प्रेरणेचा स्त्रोत. जगण्याच्या कला खरं तर निसर्गातुन सर्वोत्तम शिकता येतात. परंतु अलीकडे आधुनिकतेच्या वा-यामध्ये मुलांना शाळेतले शिक्षण मिळाले पाहिजे हा अट्टहास. 

शिक्षण म्हणजे साक्षरता होवू शकते पण ज्ञान नाही. ज्ञान मिळविण्याचा तो एक मार्ग होवू शकतो. आई वडिल यांच्या पासून दूर...आपल्या जंगल अनुभूति विसरून चार भिंतींच्या आत पुस्तकात डोके घालून शिकायचे म्हणजे आदिवासी मुलांना डोईजड वाटले नाही तर नवलच....स्वच्छंदी जीवन जगणारी चिमुरडी मुलं झाडांच्या अंगाखांद्यावर बागडताना खरे तर अनेक मुल्ये आत्मसात करत असतात. झाडे, फळे, फुले, फुलपाखरे, वेली, प्राणी, साप अशा विविध सोबत्यांसोबत प्रेमाच्या अथांग सागरात स्वताला झोकुन देतात. हे वास्तव सोडून एक दम आश्रमशाळेत ते पण बाजुला उंच भिन्तिंचे कुंपण, शालेय शिस्त आणि त्यासाठी डोळे वटारून बघणारे शिक्षक यात मुलं रमतील असे कोणतेच वातावरण नाही. जे निसर्गात सहज मिळतं ते इथं संघर्ष करून बळजबरीने आत्मसाथ करावे लागते. ही मानसिकता आज पर्यन्त समजुन न घेणारे दूर देशातील शिक्षक मग नेहमी आरडा ओरड करणार "ह्या मुलांना काही कळत नाही", "ही मुले खुप गैरहजर असतात", "ह्या मुलांना शिस्त नाही", "पालकांना सुध्दा काही कळत नाही", "काय यांचे कपडे मळालेले, फाटलेले", "दगड परवडले पण ही मुले नको"...या न अशा विविध टिपन्या झेलत मुलांना मनावर दगड ठेवून पुस्तकातले जे कधी त्यांना आपले वाटत नाही ते शिकावे लागते. मग जाते ते सर्व डोक्यावरून...त्यात मुलांची काय चुक.

पाठ्यपुस्तकातील धडा ओळखिचा वाटावा...आपुलकीचा वाटावा असे काही नसतेच पुस्तकांत....सर्व काही शहरी....मुलांच्या दृष्टीकोनातुन कल्पनेतिल. भाषेचा विचार केला तर अगदी नवखी. त्यात शिकवणारे शिक्षक हे त्या भाषेलाच चिकटून असणारे कधी आदिवासी बोली भाषेला आपलेसे न माणणारे मग मुलांना ते पण परकेच वाटणार....जिथे आपले काही आहे असे वाटत नाही, तिथे ज्ञान तरी मुलं कसे गृहण करणार.

आता दुरदर्शनच्या युगात आदिवासी गावे थोड़ी जागृत व्हायला लागली आहेत. पूर्वी जे दिले जायचे तेच आमच्या नशिबात आहे असे मानून सारा अन्याय सहन केला जायचा. परंतु आता जगाचा अभ्यास करणारी दृष्टी विकसीत होवू लागली आहे. आपल्याला काय मिळायला हवे याचा विचार करणारी पीढ़ी पुढे येवू लागली आहे. नेमका याचाच त्रास आता प्रशासनाला होताना दिसतोय.

ज्यांच्या घरी खायला नाही त्यांना आम्ही खायला देतोय असा आव आणणारे आदिवासी विकास खाते आणि त्यांची वसतिगृहे आता संघर्षाची केंद्रे बनत आहेत. कारण पूर्वी निसर्गात वाढणारी ही मुले शाळेत, वसतिगृहात मुकाट्याने सारं काही सहन करत असत. परंतु आता ह्या कोंडवाड्यान्ना भेदुन बाहेर पडण्याचा विचार मुलान्मध्ये रुजत आहे. तूटपूंज्या सुविधा देवून मालदार झालेले अधिकारी यांना मुलांचा आजचा विद्रोह सलत आहे. काही अधिकारी तर आगीत तेल ओतून मुलांना त्यांनी केलेल्या आंदोलनासाठी तुरुंगात डाम्बत आहेत. जो आवाज इंग्रज दाबू शकले नाहित....तो उलगुलान दाबण्याचा प्रयत्न करणा-या समाजद्रोही विकृती वेळीच ठेचन्याची गरज आहे. जे हक्काचे आहे ते लुबाडून विद्यार्थ्यांना कायद्याच्या बेडित अडकवणारे हे धाडस करू शकतात, कारण आमच्यातला तो बिरसा, राघोजी, तंट्या, झलकारीबाई आम्ही विसरून स्वकेंद्री जीवन जगु लागलो आहोत. 

स्वातंत्र्याची चिंगारी ज्या आदिवासींनी पेटविली आज त्यांचे वारस असे शांत....हा सर्व खेळ जे परकीय शिक्षण आम्ही घेतले त्याचाच आहे. मला काय त्याचे ही प्रवृत्ती वाढली. नोकरीला असणारे, कायद्याची जाण असणारे अनेक आहेत आदिवासी समाजात.

[The entire original message is not included.]

jignesh valvi

unread,
Aug 27, 2015, 10:28:54 AM8/27/15
to adi...@googlegroups.com

आदिवासी कभी भी किसि का गुलाम नही रहा है, मित्रो । आजादी या ( बंधारण) के पहले से ही हमने अंग्रेजों से लोहे लिये थे,लडाइया लडी थी,हमारे कितने लोग शहीद हो गए जैसे कि बिरसा मुंडा,टाट्या मामा,मानगढ के १५०७ भिल शहीद और कइ सारे ...इसीलिये अंग्रेज कभी भी हमे हरा नही पाए थे । जबकि आप सब का मेरिट कम ०% होने के कारण आप अंग्रेजो के सामने टिक ही नही पाये थे. आप तो हार गये थे और गुलाम बन गये थे. अरे आरक्षण विरोधी अंधो - हमने यहाँ ,उसी वक्त उन अंग्रेजो से हमारा १०० % मेरिट साबित कर दिया था .जिसके परिणाम स्वरूप हुए समझौतो के कारण अंग्रेजो से हमने आझादी से पहले ही विशेषाधिकार प्राप्त कर लिए थे । जिनको बोलते है " RIGTH OF SELF GOVERNANCE " & "RIGHT OF OWNERSHIP" , NOT RESERVATION. ये तो आप सब ने मिलकर हमारे "सेल्फ गवर्नेंस" और " मालिकाना हक्क" को छिनकर हमे आरक्षण का टुकडा थमा दिया वरना हमे तो आज भी आप के साथ नही रहना है. क्योकि हम ८% आदिवासी ही इस देश के मुल मालिक है.अगर आप को विश्वास नही होता है तो -हे, ९०% मेरिटवाले मुर्खो सुप्रीम कोर्ट के जस्टीस काट्जु साहेब की टयुशनरखवालो,ताकि ४० % वालो के पैरो मे कही नाक न रगडनी पड जाए आप बुद्धिशालियोंको आनेवाले समय में-क्योकि आपके डी.एन.ए.की रिपोर्ट भी निकल चुकी है जो इस देश के मूल लोंगो (आदिवासियो) से नही पर कोइ और देश के लोंगो से मेल खाती है.जिस से आप का मुल वतन का पता चलता है ,और ये बात तो इतिहास में कुटकुटकर लिखी ही गइ है कि आर्य लोग खैबरघाट के रस्ते से हो कर इस देश में (बाहर से) आये थे. इसी लिये आप अगर सही में मेरिटोरियश हो तो शांति से बैठे रहो नही तो जैसे आये थे वैसे जाने कि भी नोबत आ सकती है.इससे ज्यादा आप ९०% वाले बुधिशालीयो को हम ४०% वाले भला क्या सलाह दे सकते है ???--जय आदिवासी

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

Bhaiyaji Uike

unread,
Aug 28, 2015, 10:08:52 AM8/28/15
to adi...@googlegroups.com
आदिवासीचा स्वाभिमान आणि स्वयंनिर्ध्राचा संघर्ष...
मुलनिवासी ही जगातील आदिवासीची  मुख्य मागणी आहे त्यातच मुलभूत हक्क  आणि आपला स्वयंनिर्ध्राराचा अधिकार आहे.मात्र आपली  समस्या राजकारण्याच्या घरुन निघते आणि तिथेच फेविकाल सारखी चिकटून बसल्याने आज पन्नास साठ वर्षानंतरही आपण निरक्षर जंगली गणल्या जातोय आणि आदिवासीला कुणीही मामा बनवितो मात्र आपण पिढ्यानपिढ्या सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवत आल्यामुळेच जगातला कोणताही विद्वान पनकु शकणार नाही ....
निसर्ग आपला मायबाप आहे .या विश्वातला पहिला आर्किटेकचर मुलनिवासी  पहिला शास्त्रज्ञ् मुलनिवासी त्यामुळे आपण आपली विद्वत्ता कमी का समजावे  शालेय शिक्षणा सोबत जीवन्मुल्यावर आधारित शिक्षण मुलांना शाळेत मिळाले पाहिजे हा अट्टहास. आमचा आहे .शिक्षण म्हणजे साक्षरता होवू शकते पण ज्ञान नाही. ज्ञान मिळविण्याचा तो एक मार्ग होवू शकतो. 

Reply all
Reply to author
Forward
0 new messages