---------- Forwarded message ----------
From:
Nilesh Bhutambara <neel.ni...@gmail.com>
Date: 2014-03-05 11:14 GMT+05:30
Subject: मला माझ्या आदिवासी बांधवासाठी काहीतरी करता येईल का आपल्या डिपारमेंट मधून.
To: adivasi samrat <
adivasi...@gmail.com>, AYUSH Adivasi Yuva Shakti <
adi...@gmail.com>, AYUSH Adivasi Yuva Shakti <
AY...@adiyuva.in>, Arjun Pirkad <
arjun...@gmail.com>, Gangaram Bangara <
gban...@rediffmail.com>, "Dr.Ramesh Suryawanshi" <
rss2...@gmail.com>, sanjay Rathod <
sanj....@hotmail.com>, ram bhasma <
ramb...@gmail.com>, ravindrabharsat <
ravindr...@gmail.com>, "
chet...@gmail.com" <
chet...@gmail.com>, Narendra Kedari <
narendr...@gmail.com>, kavijadhav_19 <
kavija...@rediffmail.com>
मी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषेद (भारत सरकार) मध्ये काम करत आहे हे रिसर्च क्षेत्र त्यामुळे बरेच रिसर्च प्रोजेक्ट वर काम करावे लागते आज मी माझ्या साइंटिस्ट (scientist) मित्रांना विचारले मला माझ्या आदिवासी बांधवासाठी काहीतरी करता येईल का आपल्या डिपारमेंट मधून . त्यावर त्यांनी मला सागितले आपण कोणत्याही गोष्टीवर रिसर्च करू शकतो फक्त ते लोकांच्या भल्यासाठी पाहिजे शिवाय ते तुमच्या लोकांना आपण फ्री मध्ये देऊ शकतो, असे इकादे तंत्र (मशीन) बनवून जेणेकरून आपण रोजचे कष्टाचे जीवन सोपे करू शकतो यासाठी मला तुमच्या प्राथमिक आईडिया बदल माहिती मिळावी थोडक्यात कोणत्या गोष्टीवर आम्ही रिसर्च करू? जनेकरुन आपल्या लोकांना ते तंत्र (मशीन) उपयोगाचे ठरेल आणि या विज्ञान क्षेत्राचा उपयोग आपल्या आदिवासी बांधवाना होऊन आपल्या जीवनामध्ये एक विकासाची क्रांती घडेल.
Website: http://www.csir.res.in/home.asp
Your Nilesh
08056186321