Fwd: Urgent Suggestion : Recruitment in TSP Area

35 views
Skip to first unread message
Assigned to adi...@gmail.com by me

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 19, 2014, 3:24:39 PM8/19/14
to AYUSH google group
FYI

---------- Forwarded message ----------
From: AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
Date: Wed, Aug 20, 2014 at 12:46 AM
Subject: Urgent Suggestion : Recruitment in TSP Area
To: gover...@nic.in
Cc: presiden...@rb.nic.in, AYUSH adivasi yuva shakti <AY...@adiyuva.in>

To, Governor of Maharashtra 

Attention : 
The Private Secretary to the Governor of Maharashtra 
Raj Bhavan,
Walkeshwar Road
Malabar Hill
Mumbai 400 035

Sir, 

Writing you on behalf of Tribal Youth Organisation. 

Urgent Suggestions about implementation of Notification dated 9th June 2014, about Recruitment in TSP Area. Please find Attachment and confirm us receipt and follow ups about considerations. 

Thanks & regards 

Sachin Satvi
for, Adivasi Yuva Seva Sangh, Adivasi Yuva Shakti

Attachment : 
1) Suggestion - Recruitment in TSP Area - 15 Aug 2014
2) Notification issued under Schedule V of Constitution

Notification issued under Schedule V of Constitution.pdf
Suggestion - Recruitment in TSP Area - 15 Aug 2014 public.pdf

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Sep 24, 2014, 2:27:33 PM9/24/14
to AYUSH google group
Reply received from Rajbhavan on 24th Sep 2014

AYUSHonline team

AYUSH activities

unread,
Feb 3, 2015, 1:24:40 PM2/3/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
आदिवासी बचावो आंदोलन ! युवा बचावो देश बचावो !  
एका बाजूला सुशिक्षित आदिवासींना रोजगार नाही आणि दुसर्या बाजूला रोज नवीन जावीन आदिवासी बनण्या साठी दबाव आणत आहेत… 

३ फेब्रुवारी रोजीचे विक्रमगड जिल्हा पालघर , बेरोजगार आदिवासी युवकांचे आंदोलन 

Adivasi Ekta Parishad

unread,
Feb 4, 2015, 9:32:54 AM2/4/15
to Adivasi Yuva Shakti
चार महीन्यापुर्वी आपण आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वाखाली "१००% स्थानिक आदिवासी नोकर भरती" च्या अंमलबजावणीसाठी "आदिवासी सुशिक्षीत बेरोजगारांचा" ५०००+ तरुण तरुणींचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) पालघर येथे नेला होता व बेरोजगारांची नोंद कलेक्टर आँफिसवर शैक्षणिक पात्रता कागदपत्रासह घ्यायला भाग पाडुन पोच घेतली होती,त्यावेळी कलेक्टर व CEO ने जानेवारी महिन्यातील निवडणुका संपल्यावर राज्यपालांच्या GR नुसार भरती प्रक्रिया सुरु करण्याचे आश्वासन दिले होते तसेच परजिल्ह्यातील GR मोडुन भरलेल्या परजिल्ह्यातील २८३ शिक्षणसेवकाबाबतही समाधानकारक तोडगा काढण्याचे मान्य केले होते.या गोष्टिचा आपण संघटनेमार्फत वेळोवेळी पाठपुरावासुद्धा केला आहे,असे असताना पुन्हा नव्याने हा प्रश्न सुरु करण्यापेक्षा आपल्या अगोदरच्या लढ्याचे ५०% यश व सरकारवर टाकलेला मोठा दबाव आपल्या पाठिशी आहेच तोच लढा पुढे न्यावा,संघटनेच्या पाठबळामुळे लढासुद्धा व्यापक होईल व समाज अजुनही फुटलेला नाहीं,लढा अजुन विभागलेला नाहीं हे शासनासमोर दिसुन लढा मजबूत होऊन सरकारवर दबाव वाढवता येईल, युवा नेतृत्वास अधिक मोठ्या लढ्याचे नेतृत्व करण्याची संधी व अनुभव मिळेल. आपण हे लक्षात घ्यायला हवे की एकदा दोनदा रॅली मोर्चाने काहिही होणार नाहीं,सरकार गेंड्याची कातडी पांधरुन बसले आहे,म्हणुन दीर्घकालीन लढा उभारावा लागेल त्यासाठी मोर्चा काढुनही नोकरी मिळत नाहीं असा विचार न करता वर्षानुवर्ष नेटाने लढणारी भक्कम फळी उभारावी लागेल .युवकांना योग्य मार्गदर्शन व प्रबोधन घडवुन कायमस्वरुपी विचारधारा निर्माण करावी लागेल,गावोगाव शिबीरे व कृति सत्रे आयोजित करुन कायमस्वरुपी लढ्यासाठी समाज बांधणी करावी लागेल जेणे करुन आजचा हा बेरोजगार तरुण नोकरी मिळाल्यावर 'माझे काम झाले , आता मला कोणाी गरज नाहीं,समाजाने समाजाचे बघुन घ्यावे' असे न म्हणता समाजाच्या प्रत्येक समस्येसाठी,प्रत्येक लढ्यात सहभागी होईल व समाजापासुन दुर न जाता समाजाचा हिस्सा बनेन राहिल ! त्या दृष्टिने नेतृत्व करणा-यांनी बोलणी करावी चर्चेसाठी पुढे येऊन लढा व्यापक करावा,कारण रोजगार मिळाला म्हणजे समाजाचे सर्व प्रश्न सुटले असे नाहीं,तर याशिवाय सुद्धा महत्वाचे,शमाजाच्या जीवन मरणाचे प्रश्न समाजाचापुढे आ वासुन उभे आहेत मग ते जमीनीचे असोत,जंगलाचे असोत किंवा आश्रमशाळांचे,वा आदिवासी विकास निधितील भ्रष्टाचाराचे असोत.म्हणुन संकुचित फक्त बेरोजगारगारांचा विचार न करता समग्र समाजाचा विचार करुन लढा उभारणे हि काळाची गरज आहे,आज या अशिक्षित,मागास समाजाने आम्हांला शिकण्याची संधी दिली म्हणुन आम्हि शिकलो,चार गोष्टि समजल्यामुळे , जाणिव जागृति झाल्यामुळे आम्हि सुशिक्षीत लोक एकत्र येउ शकतो,स्वतःच्या प्रश्नासाठी लढु शकतो,पण त्या अशिक्षीत आदिवासी बांधवांचे काय ? जे शिकलेले नाहींत त्यामुळे योग्य पद्धतिने लढु शकत नाहींत,त्या आदिवासीमाय-बहिनींसाठी कोण लढणार ? ज्या घराच्या बाहेरसुद्धा पडु शकत नाहींत, त्या आश्रमशाळातील निष्पाप बालकांचे आणि अबोल कळ्यांचा प्रश्न कोण मांडणार ज्यांना प्रश्नच विचारता येत नाहीं.या सर्वांचा विचार करता सुशिक्षीत युवक-युवतींनी या सर्वांचा आवाज बनावा लागेल..चला एकत्र येऊ या ! आदिवासी एकता मजबूत करु ! Lets Do It Together....!!आदिवासी एकता परिषदेसह आदिवासी वारलखंड जनांदोलन !!

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f1b3f82a-d0ca-4986-a73b-b6e5d996c897%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Vishwas Sonawale

unread,
Feb 4, 2015, 9:39:48 AM2/4/15
to adi...@googlegroups.com
Dear Sachin and Team,

Thanks for sharing updates of your efforts. Wish you all the best. But I am not getting logic behind to use the image of Swami Vivekananda on the banner hold by some of our brothers and sisters. 
If we are here to promote Adivasi culture and everything then why such image has displayed or used. I hope some of you could understand my intention of asking this onto subaltern forum here. 

On Tue, Feb 3, 2015 at 11:54 PM, AYUSH activities <adi.ac...@gmail.com> wrote:

SACHiNe SATVi

unread,
Feb 4, 2015, 1:04:38 PM2/4/15
to AYUSH google group
Hello Vishwas Sir, Thanks for your wishes.
Probable Logic Used : Translate youth energy into constructive Social activities

Note : Event Organized by Tribal Youth Group from Vikramgad/Javhar. (They Will able to give more accurate answer for your Question)

Sharing my personal opinion (May not necessarily match with all). Please correct me if i am wrong.

With Reference to our Adivasi Cultural Values, We Adivasi
1. Respects all humans even animals/Nature/Tree as one family, we don't discriminate based on their cast/Race etc
2. Always consider community (Human)/planet/nature/universe first than Individual/Family/Cast/political level instead
3. Have unique social & Cultural values and traditional knowledge which we always use for betterment of all (Human, Nature, Animals)
4. Have own unique difficulties, Problem, Risks, Dangers for community to survive this modern developing (so called Independent) era

So as part of Adivasi Community, we are taking effort to preserve our Cultural Value for sustainable growth of this country/planet. With use of all possible ways and technological platforms we are trying same.

I guess pictures and their cast etc definitely not much important than what our Goal and objective for making this planet better. 

Tribal youths are coming together for Social cause is important thing, Lets utilize this Young energy for common vision and mission of Tribal Empowerment. Lets do it together!
Lets take it positively, expecting your suggestions to make it more constructive

Thanks & regards
Sachin satvi

........... dahanu calling!!!

On Wed, Feb 4, 2015 at 2:03 PM, Vishwas Sonawale <vis...@gmail.com> wrote:
Boxbe This message is eligible for Automatic Cleanup! (vis...@gmail.com) Add cleanup rule | More info

Dear Sachin and Team,

Thanks for sharing updates of your efforts. Wish you all the best. But I am not getting logic behind to use the image of Swami Vivekananda on the banner hold by some of our brothers and sisters. 
If we are here to promote Adivasi culture and everything then why such image has displayed or used. I hope some of you could understand my intention of asking this onto subaltern forum here. 
On Tue, Feb 3, 2015 at 11:54 PM, AYUSH activities <adi.ac...@gmail.com> wrote:
--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f1b3f82a-d0ca-4986-a73b-b6e5d996c897%40googlegroups.com.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 6, 2015, 8:17:50 AM2/6/15
to adi...@googlegroups.com
"स्थानिक आदिवासी नोकर भरती"च्य लढ्याला पाठिंबा देऊन पुढील चळवळीचे नियोजन करण्यासाठी महत्वाची सभा उद्या शनिवार, दि.७/२/२०१५ ,रोजी,स.11:00वा. तलासरी-विकासपाडा (ठक्करबाप्पा शाळेचे मागचे गेट- पुर्वेकडिल गावात उघडणारे) येथे आयोजित केली आहे तरी युवक युवती,संघटनेचे कार्यकर्ते,हितचिंतक यांनी वेळेत उपस्थित राहुन लढ्याच्या नियोजनात सहकार्य करावे. समन्वयक, आदिवासी एकता परिषद, तलासरी तालुका, संपर्क:- 09960879780.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

nitin genius

unread,
Feb 6, 2015, 9:30:47 AM2/6/15
to adi...@googlegroups.com
Guys realy you did nice work for tribe students..m also interesed to do that.

--
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

Adivasi Ekta Parishad

unread,
Feb 10, 2015, 8:00:38 AM2/10/15
to Adivasi Yuva Shakti
तलासरी तालुका सुशिक्षीत आदिवासी बेरोजगारांचा मोर्चा दि.12/02/2015 गुरु. सकाळी 10:30 वा.पंचायत समिति तलासरी येथे नोंदणी व रॅली,सर्व आदिवासी 8वी 10वी 12वी पास-नापास, Ded,Bed,Agri Bsc, Nursing,Atd,COPA,Computer Course, व ईतर सर्व कोर्स केलेल्या युवक -युवतींनी उपस्थित राहुन आदिवासी एकता मजबूत करा, गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात पालघर ला जिल्हाधिकारी व CEO कार्यालय येथे काढलेल्या मोर्चात मान.जिल्हाधिकारी यांनी जानेवारी 2015च्या निवडणुकानंतर 100%स्थानिक आदिवासी उमेदवारांमधुन नोकर भरती सुरु करण्याचे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करावी यासाठी तसेच येत्या मार्च 2015 नंतर जिल्हा परिषद व इतर सरकारी नोक-यांसाठी मोठ्या प्रमाणात भरत्या सुरु होणार आहेत या भरती मध्ये फक्त नोंदणी झालेल्या 100%स्थानिक आदिवासी उमेदवारांतुनच भरती व्हावी यासाठी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा करुन मार्च महीन्यातील भरतीसाठी परजिल्ह्यातील व बिगर आदिवासी चोरांनी मुलाखतीला येण्याची हिंमतच करु नये अशी स्फोटक परिस्थिति निर्माण झाल्याशिवाय स्थानिक आदिवासींना नोकरी मिळणार नाहीं हे लक्षात घेऊन सर्वांनी तयारीला लागा,मित्रांना एकत्र करा,सभा-मोर्चात सहभागी व्हा,तात्पुरत्या , कॅान्ट्रॅक्ट तलासरी तालुका सुशिक्षीत आदिवासी बेरोजगारांचा मोर्चा दि.12/02/2015 गुरु. सकाळी 10:30 वा.पंचायत समिति तलासरी येथे नोंदणी व रॅली,सर्व आदिवासी 8वी 10वी 12वी पास-नापास, Ded,Bed,Agri Bsc, Nursing,Atd,COPA,Computer Course, व ईतर सर्व कोर्स केलेल्या युवक -युवतींनी उपस्थित राहुन आदिवासी एकता मजबूत करा, गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात पालघर ला जिल्हाधिकारी व CEO कार्यालय येथे काढलेल्या मोर्चात मान.जिल्हाधिकारी यांनी जानेवारी 2015च्या निवडणुकानंतर 100%स्थानिक आदिवासी उमेदवारांमधुन नोकर भरती सुरु करण्याचे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करावी यासाठी तसेच येत्या मार्च 2015 नंतर जिल्हा परिषद व इतर सरकारी नोक-यांसाठी मोठ्या प्रमाणात भरत्या सुरु होणार आहेत या भरती मध्ये फक्त नोंदणी झालेल्या 100%स्थानिक आदिवासी उमेदवारांतुनच भरती व्हावी यासाठी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा करुन मार्च महीन्यातील भरतीसाठी परजिल्ह्यातील व बिगर आदिवासी चोरांनी मुलाखतीला येण्याची हिंमतच करु नये अशी स्फोटक परिस्थिति निर्माण झाल्याशिवाय स्थानिक आदिवासींना नोकरी मिळणार नाहीं हे लक्षात घेऊन सर्वांनी तयारीला लागा,मित्रांना एकत्र करा,सभा-मोर्चात सहभागी व्हा,तात्पुरत्या , कॅान्ट्रॅक्ट बाजुला ठेऊन सुट्या टाकून लढ्यात उतरल्याशिवाय परमनंट नोकरी मिळणार नाहीं हे लक्षात घ्या ! सुट्टी पण घ्यायची हिम्मत होत नसेल एवढी जर कॅान्ट्रॅक्ट बेसिसवरच्या नोक-या आवडत असतील तर त्याच करुन मरा,परमनंट गव्हर्नमेंट जॅाबचे स्वप्न सुद्धा पाहु नका,आणि हवी असेल तर एकच ध्येय ठेवा परमनंट गव्हर्नमेंट जॅाबचे स्वप्न !! आणि त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार व्हा,रस्त्यावर उतरा ! बस्स !! जय आदिवासी !! बाजुला ठेऊन सुट्या टाकून लढ्यात उतरल्याशिवाय परमनंट नोकरी मिळणार नाहीं हे लक्षात घ्या ! सुट्टी पण घ्यायची हिम्मत होत नसेल एवढी जर कॅान्ट्रॅक्ट बेसिसवरच्या नोक-या आवडत असतील तर त्याच करुन मरा,परमनंट गव्हर्नमेंट जॅाबचे स्वप्न सुद्धा पाहु नका,आणि हवी असेल तर एकच ध्येय ठेवा परमनंट गव्हर्नमेंट जॅाबचे स्वप्न !! आणि त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार व्हा,रस्त्यावर उतरा ! बस्स !! जय आदिवासी !!

--
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends)

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Adivasi Ekta Parishad

unread,
Feb 10, 2015, 8:59:59 AM2/10/15
to adi...@googlegroups.com

AYUSH activities

unread,
Mar 14, 2015, 8:53:47 AM3/14/15
to adi...@googlegroups.com
<shared from social network>

ठाणे,मुंबईसह संपूर्ण कोकण विभागातील विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार युवकांवर अन्याय करणारे व पद्धतशीररित्या त्यांना नोकरी व उच्चशिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी वापरले जाणारे षड्यंत्र.
आजपर्यंतच्या महाराष्ट्रातील माध्यमिक ,उच्चमाध्यमिक परिक्षांमध्ये होणारी पेपरफुटी व काॅपीचा प्रकार पाहता विदर्भ व मराठवाड्यातील परीक्षाकेंद्रे ही परीक्षाकेंद्रे नसून " काॅपी पुरवठा " करणारी स्पर्धाकेंद्रे असल्याचेच प्रत्येकवर्षी दिसून येते. विद्यार्थी ,पालक,शिक्षक ,परीक्षाकेंद्रप्रमुख असे सगळेच संगनमताने "एकमेका साह्य करू अवघे बुडवू कोकण " ही भूमिका दरवर्षी ईमानदारीने निभावताना दिसून येतात. व वर्षानुवर्षे चालू असलेली ही लूट आमच्या नेते, विद्यार्थीसेनाप्रमुख व पुढारी या गांधारीपुत्रांना दिसून येत नाही.
ह्या सर्व प्रकारामुळे अभ्यास करणा-या मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होतो.
मेहनत करूनही कोकणविभागातील विद्यार्थी मेरिटमध्ये दरवर्षी मागेच असतात.
याचा सर्वात जास्त फटका आपल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना बसतो.गुणवत्ता असूनही कागदावरचा मार्कांचा आकडा कमी असल्यामुळे त्यांना प्रवेश मिळत नाही.
तर दुसरीकडे हे गुणवत्ताहीन,काॅपीपट्टू कागदावरच्या भ्रष्टाचारी हुशारीने आरामात चांगल्या काॅलेजात अॅडमिशन घेतात.
दुसरा सर्वात मोठा तोटा म्हणजे ज्या हेतुने आज प्रत्येक विद्यार्थी भरमसाठ खर्च व मेहनत घेऊन शिक्षण घेतो त्याचा हा हेतुच साध्य होत नाही.
कोकणविभाग हा विकसित विभाग आहे.त्यामुळे इतर विभागांपेक्षा ह्या विभागात नोकरभरतीचे प्रमाण अधिक असते.पण त्यातील 2 % नोक-याही कोकण भागातील तरूणांच्या पदरात परत नाहीत.
ह्याचे कारणही तेच म्हणजे कागदावरची काॅपी करून मिळवलेली हुशारी....कागदावरचे मेरिट.
मुळातच ईमानदारीची सजा म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले असतात व बेईमानी , काॅपी करून त्यांनी जास्त मार्क्स

मिळवल्यामुळे आपले विद्यार्थी मेरीटच्या निकषावर पद्धतशीररित्या मागे पाडले जातात व त्यांना नोकरीपासून वंचित ठेवले जाते.
कोकण विभागात खासकरून ठाणे जिल्हयात प्रत्येक वेळेस वेगवेगळया खात्यांत होणा-या नोकरभरतीच्या याद्या बघितल्या तर ह्या याद्यांमधील स्थानिकांचे असलेले नगण्य प्रमाण आपल्या पटकन लक्षात येते.याचे सर्व गुपित ह्या 'काॅपी' प्रकरणात सामावलेले आहे.
कारण तृतीय व चतुर्थ श्रेणीमध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जाणा-या नोकरभरतीत 10वी व12वीच्या मेरिटची सरासरी हाच निकष सर्वात महत्वाचा असतो.आणि आपली मूले तो निकष पूर्ण करण्यात मागे पडतात.पण त्याचवेळेस क्षमताहीन काॅपीबहादंर कागदावरच्या हुशारीने हा निकषाची पूर्तता करून सहज नोक-या मिळवतात.
वर्षानुवर्षे होत असलेली ही लूट आजही आपल्या व आपल्या नेत्यांच्या लक्षात येत नाही.नेत्यांच्या लक्षात आणून दिली तरी याबाबत त्यांची भूमिका अत्यंत उदासिन असते.कारण कोकणविभागात झपाट्याने होत असलेले औद्योगिकीकरण,विकास यातून जास्तीत -जास्त मलिदा स्वतःच्या पदरात पाडून घेण्यातच ते मश्गुल असतात.तसेच नेत्यांकडे इतका अमाप पैसा आहे की ते त्यांच्या मुलांना अशा नोक-यांमध्ये पाठवण्याचा स्वप्नातही विचार करत नाहीत.आता ह्यांना गरजच नाही तर आत्मीयता कुठून येणार ?
दुसरी गोष्ट म्हणजे बेकारांची फौज जितकी जास्त तेवढेच जास्त तरूण ह्यांना ह्यांचे झंडे उचलायला स्वस्तात उपलब्ध होतात.यामुळे इथले नेते कधी पोटतिडकीने ह्या विषयाकडे पाहताना दिसत नाहीत.
इथल्या माध्यमिक शाळांतील जास्तीत-जास्त शिक्षक हे तिकडच्या जिल्हयांतीलच आहेत.साहजिकच त्यांच्या मानसिकतेचा प्रभाव इथल्या विद्यार्थ्यांच्या शिकवणूकीवर व बोर्डाच्या परीक्षेतील पेपर तपासणीवर पडत असतो.
💥💥आताच परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि रोज प्राप्त होणा-या बातम्यांवरून यावर्षीही हा लूटारूंचा काॅपीचा भयानक प्रकार किती बिनदिक्कत चालू आहे हे दिसून येते. प्रत्येक वर्षी पकडल्या जाणा-या काॅपीच्या केसेसमध्ये विदर्भ -मराठवाडा वाले कसे अग्रेसर आहेत हे आपल्याला मागचा काॅपीप्रकरणांचा महाराष्ट्रातील दरवर्षीचा रेकाॅर्ड तपासल्यास सहज लक्षात येईल. ता साठी सरव सरकारी भर्ती पारदर्शी करावीत सरवानचे मार्क वेबसाइटला टाकावेत व प्रतेक परीक्षाचा उत्तर पञीकेची कारबन पञीकेची परीक्षारथीला देणात यावी. ताच प्रमाणे सरकारी भरतीत सथानिक जिलातील सथानिकाना ७०% आरशन देणात यावे .

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Mar 15, 2015, 2:31:33 AM3/15/15
to AYUSH google group
Lets spread awareness about this and opportunities to tribal youth. Lets do it together!

AYUSHonline team

--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Apr 8, 2015, 1:48:07 AM4/8/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in
 
Lets create awareness about Employement Opportunity! lets do it togetehr!

AYUSHonline team

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
201503051649317907.........pdf
notification_english.pdf
notification_marathi.pdf

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
May 31, 2015, 1:59:07 PM5/31/15
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

On Wednesday, April 8, 2015 at 11:18:07 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
 
Lets create awareness about Employment Opportunity! lets do it together!

चेतन Chetan

unread,
Jun 1, 2015, 1:39:30 AM6/1/15
to adi...@googlegroups.com
nice move

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages