7 views
Skip to first unread message

reshma lakhat

unread,
May 13, 2018, 9:43:18 AM5/13/18
to adi...@googlegroups.com
पालघर मध्ये अशी कोणती गाव आहेत की जिथं जमिनीत पाणी राहत नाही , आणि जिथल्या आपल्या माणसाना पाणी मिळत नाही आहे, आणि ह्या साठी डोंबिवली चे मनोज पांचाळ तिथल्या गावात सुरंग लावून मोठ्ठा खट्टा करणार आहेत , मला माझा ओळखीचा माणसाने मॅसेज केला होता , की मनोज सरांचा ह्या कामात मदत करा, 
पण मला जेवढा माहीत आहे की आज पर्यंत आपल्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम झालेला नाही आहे , पण कदाचित आता होत पण असावा , पण मी खूप गोंधळात आहे की गावात मोठ्ठा खड्डा करण्यासाठी गावची परमिशन घेतली आहे की नाही , का आपल्या आदिवासीच्या नावाचा कोणी वापर नाही ना करत आहेत। 
 तसे पाहिले तर मनोज सरांचे काम चांगले आहे डोंबिवलीत , कुठे ही मोठा प्रचार न करता ते सामाजिक कार्य करतात।। 
पण ह्या मेसज ने मी थोडे गोंधळात आहे ।। जर तुम्हाला काही माहीत असेल तर .... मनोज पांचाळ जे कार्य करणार आहेत त्या बद्दल तर मला ही त्याची महिती द्यावी। जेणे करून आम्हीही त्यांना काही मदत करू शकतो। 

KUSUM ALAM

unread,
May 15, 2018, 10:05:01 AM5/15/18
to adi...@googlegroups.com

उत्तम कार्य

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFqT-1kBOmcNfO9VbDXndo4K%3DXobyFUdD2suA%2BtF%3Db0jkSi6oQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Mahindra kama Kamadi

unread,
May 30, 2018, 11:17:36 AM5/30/18
to adi...@googlegroups.com
Jawhar madhil list deu ka

On Tue, May 15, 2018, 7:34 PM KUSUM ALAM <kusum...@gmail.com> wrote:

उत्तम कार्य

On 13 May 2018 7:13 p.m., "reshma lakhat" <reshma...@gmail.com> wrote:
पालघर मध्ये अशी कोणती गाव आहेत की जिथं जमिनीत पाणी राहत नाही , आणि जिथल्या आपल्या माणसाना पाणी मिळत नाही आहे, आणि ह्या साठी डोंबिवली चे मनोज पांचाळ तिथल्या गावात सुरंग लावून मोठ्ठा खट्टा करणार आहेत , मला माझा ओळखीचा माणसाने मॅसेज केला होता , की मनोज सरांचा ह्या कामात मदत करा, 
पण मला जेवढा माहीत आहे की आज पर्यंत आपल्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम झालेला नाही आहे , पण कदाचित आता होत पण असावा , पण मी खूप गोंधळात आहे की गावात मोठ्ठा खड्डा करण्यासाठी गावची परमिशन घेतली आहे की नाही , का आपल्या आदिवासीच्या नावाचा कोणी वापर नाही ना करत आहेत। 
 तसे पाहिले तर मनोज सरांचे काम चांगले आहे डोंबिवलीत , कुठे ही मोठा प्रचार न करता ते सामाजिक कार्य करतात।। 
पण ह्या मेसज ने मी थोडे गोंधळात आहे ।। जर तुम्हाला काही माहीत असेल तर .... मनोज पांचाळ जे कार्य करणार आहेत त्या बद्दल तर मला ही त्याची महिती द्यावी। जेणे करून आम्हीही त्यांना काही मदत करू शकतो। 

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.

vijay Wadhiya

unread,
May 30, 2018, 11:17:38 AM5/30/18
to adi...@googlegroups.com
मला तरी माहीत नाही हे ठिकाण

On Tue, May 15, 2018, 7:35 PM KUSUM ALAM <kusum...@gmail.com> wrote:

Parag Patil

unread,
Jun 5, 2018, 3:16:53 PM6/5/18
to adi...@googlegroups.com
मला वाटते कि जर Mr मनोज गव्हर्नमेंट चा कोणता तरी प्रोजेक्ट राबवत असतील तरच त्यांना मदत करणे ठीक आहे. पिण्यासाठी पाणी आणि स्वच्चता याच्यासाठी सरकारी यंत्रणा आहे. त्यामुळे अश्या खाजगी कामापेक्षा सरकारी खात्यांवर भरोसा केलेला कधिही चांगला. 

(मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग  वॉटर अँड सॅनिटेशन : यांची हि जबाबदारी आहे. )

या संदर्भातील  आर्टिकल खूप महत्वाचे वाटते. कृपया एकदा वाचावे. 

थँक यु . 

Parag Patil
PhD Student
Indian Institute of Technology, Gandhinagar

2018-05-16 15:29 GMT+05:30 vijay Wadhiya <vijaywa...@gmail.com>:

Yogini S

unread,
Jun 16, 2018, 2:21:03 PM6/16/18
to adi...@googlegroups.com
I guess there are watershed management projects going on by org. Such as NAREGA and Vasundhara.
DO NOT KNOW THE RESULT OF SUCH ACTIVITIES THOUGH.

On Wed, 6 Jun 2018, 00:46 Parag Patil, <patil...@iitgn.ac.in> wrote:

Reply all
Reply to author
Forward
0 new messages