आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा

21 views
Skip to first unread message

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Aug 21, 2014, 12:18:26 AM8/21/14
to adi...@googlegroups.com

आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा ………



अत्यंत जबाबदारी ने मी हे बोलतोय …. 



याच कारण परभणी व नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील दोन घटनांनी हे दाखवून दिले आहे कि आदिवासी समाजावर या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणांनी दडपशाही चालवली आहे …. परभणी मधील राष्ट्रवादी भवन आदिवासी वस्तीग्राहतील विद्यार्थ्यांनीफोडले या कारणामुळे कुठलीही शहानिशा न करता वस्तीग्र्हातील दिसेल त्या विद्यार्थ्यावर मारहाण करून गुन्हे दाखल केले …. 


या बाबत आदिवासी प्रेकल्प अधिकारीकिवा वस्तीग्र्हा ग्रहपाल यांना पूर्व कल्पना किवा परवानगी घेणे गरजेचे आहे,अत्यंत गंभीर गुनेह्गार आहेत अशी वागणूक या मुलांना मिळाली… 


माझा प्रेश्न आहे या यंत्रणेला तुम्ही गंभीर गुनेह्गाराला किवा राजकीय आंदोलकांना सुद्धा या प्रेकारची वागणूक देत नाही ती या पोलिसांनी शिकणाऱ्या आदिवासी मुलांना दिली … 

दुसरी घटना या पेक्षा गंभीर असून आदिवासी संघटनांना विचार करण्यास व न्याय कुठे माघावा हाप्रेश्न तुमच्या समोर येणार आहे …. 


भोकर जि . नांदेड येथील पाढूरणा संस्थेची आदिवासी आश्रम शाळा असून येथिल संस्थेचा मुजोर संस्थाचालक वारंवार मुलांना त्रास देत होता या बाबत सर्वन समक्ष व पोलिस समोर एका मुलीला धक्का सुधा दिला …

या बाबत पालक,समाजसेवक ,विद्याथी जाब विचारण्यास गेले असता लाठीमार झाला त्यातून दगडफेक झाली व काही पोलिसांना गंभीर दुखापत झाली …. 

पण नंतर जी दडपशाही झाली त्यामध्ये समंदर वाडी व काही गावात जाऊन महिला व निष्पाप लोकांना अमानुष मार खावा लागला अजूनही कित्यक आदिवासी बांधव त्यांच्या गावामध्ये किवा शाळेतील मुले त्यांच्या शाळेमध्ये किवा घरी सुधा गेली नाही …. 

माझ्या मित्रानो या गावकर्यांना तुमच्या सहकार्याची गरज आहे ते गावकरी पोलिसांच्या भीतीने जंगलात जाऊन लपले आहेत व प्रेचंड घाबरले आहेत ……

या घटनेचा निषेध आपण करावा व सर्वच जिल्ह्यांमधून आदिवासी संघटनांनी या विद्यार्थी तसेच गावकरी यांच्या मानसिक छ ळा बद्दल निवेदने पाठवावेत व मानवहक्क आयोगाकडे दाद माघावी व या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी ठरणाऱ्या अधिकार्यावर अनुसचीत जाती -जमाती कायद्यानुसार कार्यवाही व्हावी हि मागणी आपण शासनाकडे करावी हि माझी आपल्याला विनंती…।


यशवंत पावरा.शिरपूर

(आदिवासी कार्यकता )

www.jago.adiyuva.in 


Sanjay Dabhade

unread,
Aug 21, 2014, 3:54:24 AM8/21/14
to adi...@googlegroups.com
आदिवासी अधिकार मंच, पुणे ह्या अत्याचार व अन्यायाचा तीव्र धिक्कार करते. 
डॉ. संजय दाभाडे,
पुणे… 
९८२३५२९५०५


--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/eab77422-af78-4ee5-934c-91cd3702b755%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

चेतन Chetan

unread,
Aug 21, 2014, 4:14:09 AM8/21/14
to adi...@googlegroups.com
yacha jaab vicharlach pahije



For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 4, 2014, 12:10:42 PM11/4/14
to adi...@googlegroups.com

साळवाडी .. (तालुका- भोकर 
आदिवासी आश्रम शाळा मध्ये सलेल्या प्रकरणात आदिवासी विध्यार्थ्यावर लावलेला गुन्हा अतापारीयंत मागी घेण्यात आलेला नाही .. व आज ३९ विध्यार्थ्यांना आटक करण्यात आले आहे. सध्या आटक झालेले आदिवासी विध्यार्थ्यांना नांदेडे च्या जेल मध्ये ठेवण्यात आले आहेत..आज आदिवासी संघटना कुठे जाऊन बसली.. आदिवासी बधावना वाचवणारी व न्याय मिळून देणारी संघटना आज निवडणूक होताच घरात जाऊन बसणारी... आपली हि संघटना.. आज हे प्रश्ण भोकर मधील आदिवासी बाधव विचारत आहेत... या विध्यार्थ्यांना न्याय मिळणार का..

आता फक्त ३९ विध्यार्थी पकाटले आहेत अजून धार पकड चालू आहे.. आकडा वाडण्याची शकेता आहे...

sanjay pawar

unread,
Nov 5, 2014, 1:05:00 AM11/5/14
to adi...@googlegroups.com

Send the strong complaint to SC ST commission

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering Concepts, Management concepts, Health & plant medicines, Agricultural science, Human Values, art and handicrafts, music dance all are present in Tribal culture. Today need to preserve this traditional knowledge to save our planet and people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

sandeep sathe

unread,
Nov 5, 2014, 8:40:31 AM11/5/14
to adi...@googlegroups.com

Maharashtrat SCST Comissionla powerach dilelya nahiyet....National ST Commission kade javoon takraar karne garjeche aahe....Tasech human rights commission kadehi takrar karun pratyek patallivar hyacha nishedh karuyat...

AYUSH activities

unread,
Nov 5, 2014, 8:42:54 AM11/5/14
to adi...@googlegroups.com



AYUSH activities

unread,
Nov 6, 2014, 8:08:26 AM11/6/14
to adi...@googlegroups.com
मध्य प्रदेशातून वीज आणून मेळघाट प्रकाशमय
करु
राज्यपालांच्या गाड्यांचा ताफा अडविला
धारणी : महाराष्ट्राचे महामहिम
राज्यपाल सी. विद्यासागर यांचे
बुधवारी दुपारी २.३0
वाजता धारणी येथे आगमन होताच स्थानिक
बसस्थानकासमोर मेळघाटातील
आदिवासी युवा विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविला.
तब्बल २0 मिनीट या मार्गावरील वाहतूक
यामुळे विस्कळीत झाली होती.
मेळघाटातील आदिवासी युवकांना न्याय
द्या या एकमेव
मागणीसाठी युवकांनी ताफा अडविला.
युवकांपुढे पोलीस प्रशासनही हतबल झाले
होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आगमनाचे
स्वागत करताना युवक. कुसुमकोट येथील
अंगणवाडीला राज्यपाल सी. विद्यासागर राव
यांनी भेट देऊन आढावा घेतला. धारणी :
मेळघाटातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासोबतच
मध्यप्रदेशातून वीज आणून मेळघाटातील
गावे प्रकाशमय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे
आश्वासन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल सी.
विद्यासागर राव यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दिले.
आदिवासींना सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करताना ते बोलत
होते.
स्थानिक उपविभागीय कार्यालयात आयोजित
सातबारा प्रमाणपत्राच्या वाटप कार्यक्रमात
त्यांनी आदिवासींसोबत मनमोकळेपणाने संवाद
साधला. कार्यक्रमाला संबोधित करताना महामहिम राज्यपाल
सी. विद्यासागर राव म्हणाले की, मेळघाटात
कुपोषणामुळे होत असलेले बालमृत्यू हा चिंतेचा विषय असून
येथील कुपोषणाचे समूळ उच्चाटन
करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच
पेसा कायद्याच्या तरतुदीची अंमलबजावणी व्
मेळघाटातील
आदिवासींना रोजगाराची संधी मिळावी,
येथील आदिवासींचे रोजगाराच्या शोधात होणारे
स्थलांतर थांबावे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
तसेच अनूसूचित
जातीच्या नोकरभरतीची अंमलबजावण
येणार असल्याचे त्यांनी सांगितले.



AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 9, 2014, 11:00:04 AM12/9/14
to adi...@googlegroups.com
मुंबई-वदोदरा एक्सप्रेस हायवे (60-100मी.चौडा,2000-2500 एकड खेती,जंगल और आदिवासी बस्तियों को चौपट कर देगा), बुलेट ट्रेन (जमीन के नीचे 80ft और कई मीटर चौड़ी सुरंग बनाकर जाएगी,उसके उपर के मकान,बोरवेल,कुए,झरने सुख जाएंगे,जलस्तर में कभी न भरनेवाली गिरावट आएगी,जमीन बंजर बनेगी), स्पेशल मालवाहक रेल्वे लाईन 50-60 मीटर चौड़ी हजारों एकड जमीन,जंगल खेती,बस्ती ध्वस्त कर देगी,सुसरी डॅम में 13 हरेभरे गावों की जमीन,जंगल,खेती और आदिवासी बस्ती डुब जाएगी,ऐसे 5-10 डॅम बनाने की योजनाए तैयार है।ईस सुजलाम सुफलाम क्षेत्र के आदिवासीयों का पुनर्वसन"लातुर" जैसे बंजर,भूकंपग्रस्त और सूखाग्रस्त जिले में सरकार करना चाहती हैं,क्या आदिवासी वहाँ जी पाएगा ?? ईन डॅम मे जमा पानी बुंदभर भी किसानों को नहीं मिलेगा सब पानी नदीजोड प्रोजेक्ट के माध्यम से मुंबई जैसे शहरों में बेचा जाएगा । पुराने डॅमों की हाईट 10-30 फुट तक बढाई जाने को मंजूरी दी गई है। आदिवासीयों की जमीन छिन कर बनाए हुए दापचरी डेअरी प्रोजेक्ट की 15000 एकड की जमीन पर मुंबई में प्रदुषन की वजह से बंद किया गये कारखाने आने को सहमति दी गई है,जिसके लिए रिलायंस थर्मल पॅावर स्टेशन से स्पेशल बिजली की लाईन का काम डहाणु -धुंदलवाडी रोड के किनारे चालु है। वहाँ इंडस्ट्रीयल कॅारिडोर बनने जा रहा है। दो नयी गॅस पाइप लाईनें और उनके बाजु में दो सर्विस रोड बनेंगे,दो पाईप लाईनें पहले ही बन चुकी हे । इसके लिए भी हजारों एकड की खेती,जंगल,और बस्तीया दाँव पर लगेगी।और गौरतलब है कि यह सब डहाणु जैसे इको-सेंसेटिव्ह झोन में। हो रहा है,न्यायालय ने इस एरिया को पर्यावरण की दृष्टि से संवेदनशील क्षेत्र धोषित कर के इस क्षेत्र में कोई भी पर्यावरण को नुकसान पहुंचाने वाले प्रोजेक्ट पर रोक लगाई है,फिर भी विकास के नाम पर सरकार पर्यावरण की अक्षम्य नुकसान करने पर तुली है ।महाराष्ट्र के पालघर जिला के सिर्फ डहानु और पालघर ,तलासरी तालुका मे ही आदिवासीयों की 7000-7500 एकड जमीन लुटनेवाली है । अन्य राज्य,जिला की जमीन जोडे तो होनेवाली हानी होश उडानेवाली है। सुप्रिम कोर्ट का निरिक्षण है भारत में 40%आदिवासी लोगों को सरकारी तथा निजी कंपनियों के खदान,डॅम,कारखाना आदि प्रोजेक्ट के लिए बलपूर्वक विस्थापित किया गया है ।आज ईन प्रकृति रक्षक आदिवासीयों पर फिर से विस्थापित क्यों करना चाहती है सरकार....??:- आदिवासी एकता परिषद के साथ- आदिवासी वारलखंड जनांदोलन (आवाज दो)

adivasi samrat

unread,
Dec 13, 2014, 8:01:37 AM12/13/14
to AYUSH | adivasi yuva shakti
Nished... Nished

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together

 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

vasant karbat

unread,
Dec 15, 2014, 12:36:44 PM12/15/14
to adi...@googlegroups.com
Reply all
Reply to author
Forward
0 new messages