पालघर जिल्ह्यातील 33 आदिवासी वसतीगृहातील हजारो विद्यार्थ्यांनी सकस आहार व शैक्षणिक निर्वाह भत्ता या व अन्य न्याय मागण्यांसाठी शनिवारपासुन आमरण उपोषण सुरु केले आहे. या प्रश्नावर प्रशासनाने 20 डिसेंबर रोजी बैठक घेण्याचे ठरवले होते. मात्र, या प्रश्नांविषयी गंभीर नसल्याने प्रशासनाने सदर बैठक 30 तारखेपर्यंत पुढे ढकलली. दरम्यान रविवारी मध्यरात्री यातील 21 मुलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. ताज्या बातमीनुसार, .यापैकी संगिता वांगड या मुलीची तब्येत जास्त नाजुक झाल्याने तिला उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे.
रात्री मी, व वसतीगृगहातील गृहपाल कृष्णकांत गडग, ठाकरे सर, दत्ता भोईर, कैलाश त्रिवेदी यांनी मिळुन सदर मुलांना इस्पितळात दाखल केले. मात्र एवढे रामायण घडुनही प्रशासन अजुनही ढिम्मच आहे. आदिवासी आयुक्त श्री. संजिव कुमार अजुनही या ठिकाणी भेट देणे टाळत आहेत. पालघर आदिवासी संघर्ष मोर्चाच्या वतीने आम्ही श्री. संजिव कुमार, आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांचा तीव्र निषेध करतो व त्यांच्या बदलीची मागणी करीत आहोत..
आपला नम्र,
संजय भुयाळ
8806-332656
--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtypZxrLPbXhGRY5%2Bh%2BZUzzNOZBsiz%3DNuB2%2BFAZ8i6BWQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrqcmMXdoJon%3Dvc05JXQafaMCrsARv3H6qcF1WD7B3tgig%40mail.gmail.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrqcmMXdoJon%3Dvc05JXQafaMCrsARv3H6qcF1WD7B3tgig%40mail.gmail.com.
On Dec 22, 2014 10:15 PM, "Adi karyakram" <adi.ac...@gmail.com> wrote:
>
>
>
>
>
> 2014-12-22 22:06 GMT+05:30 Adi karyakram <adi.ac...@gmail.com>:
>>
>>
>> प्रसार माध्यमांना आपल्या विद्यार्थ्यांचे हाल दिसत नसावेत कदचित… आणि या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी शासकीय तिजोरीतून भरगच्च पगार घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना पण बहुतेक त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला असावा कदचित… बहुतेक आम्हा आदिवासींची पिढी नष्ट करण्या करिताच ह्यांची नेमणूक झाली असावी कदचित…. कदाचित हे सगळे खोटे असेल हि. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे काय ?
>>
>>
>> <रविवारी मध्यरात्री यातील 21 मुलांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrqcmMXdoJon%3Dvc05JXQafaMCrsARv3H6qcF1WD7B3tgig%40mail.gmail.com.
Get your own FREE website, FREE domain & FREE mobile app with Company email. | Know More > |