|| *काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांची* ||
कोविड १९ मुळे सध्या जगभरात चिंताजनक परिस्थिती आहे. *भारतात दुसऱ्या पायरीवर परिस्थिती आहे, या पुढे खरी परीक्षा सुरु होणार.*
खासकरून शहरात /शहराजवळ राहणाऱ्यांची गांभीर्याने घ्यायला हवे, प्रवास टाळावा. शासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे (आरोग्य विभाग, प्रशासन, इत्यादी). *उगाचच काहीही फॉरवर्ड करत बसण्यापेक्षा, अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे.*
*माहितीसाठी काही अधिकृत स्थळे पुढील प्रमाणे.*
आरोग्य विभागाचे जागरूकता साहित्य
बृहन्मुंबई महानगर पालिका चे जागरूकता साहित्य
जागरूकते साठीच्या जाहिराती, सोसिअल नेटवर्किंग वर फॉरवर्ड करण्यासाठी बरीच चांगली माहिती या व वरील लिंक वर उपलब्ध आहे. स्वतःची आणि सगळ्यांची काळजी घ्या. जोहार !
_______________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम