|| 2020-21 करिता *केंद्रीय योजनेसाठी प्रस्थाव* ||
_आदिवासी कार्य मंत्रालय यांच्याकडून शिक्षण, आरोग्य, कृषी आणि उत्पन्न वाढ इत्यादी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी प्रस्थाव मागविण्यात येत आहेत._
......................................................................
*समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्याकरिता स्वावलंबी आदिवासी संस्थांचे जाळे उभारून रचनात्मक कार्य खूप मोठी भूमिका बजावू शकते.* या साठी युवकांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात विविध संस्था निर्माण करून उपक्रम राबविल्यास समाजात कायमस्वरूपी सकारात्मक परिणाम दिसू शकेल. चलो या दिशेने प्रयत्न करूया, Lets do it together!
जल जंगल जमीन जीव... जोहार
______________________________________