|| *भिंतीचित्र पूर्ण* : @जर्नालिज्म कॉलेज ||
औरंगाबाद येथे *सुभाष दा रड्या, श्रीनाथ दा झिरवा, प्रतिक दा बोंगे* यांनी भिंतीवरील वारली चित्र पूर्ण केले. या निमित्ताने जर्नालिज्म शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत आणि परिसरात संवेदना जागृतीसाठी हातभार लागेल. तेथील स्टाफ तसेच मराठी/कन्नड चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी भेट देऊन *कलाकारांचे कौतुक केले.*
https://posts.gle/e5dxT5
चलो प्रयत्न करूया, भिंतीचित्रांच्या माध्यमातून *आदिवासी जीवनमूल्य दर्शविणाऱ्या चित्रातून आदिवासीत्व विषयी जागरूकता करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
____________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना]