विष्णु दादा सवरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Dec 10, 2020, 6:53:29 AM12/10/20
to AYUSH google group
भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐💐

अगदी विद्यार्थी असल्यापासूनच सामाजिक कार्यात सक्रिय आणि नंतर राजकारणात झोकून देत सलग 6 वेळेस आमदार, माजी आदिवासी विकास मंत्री *विष्णु दादा सवरा यांना भावपूर्ण श्रद्धांजली*🙏🏻

...........................................................
विष्णु रामा सवरा (1950 - 2020)
*शिक्षण* : B. Com : 1973
*नोकरी* 
दापचरी डेरी प्रकल्प : Sr. Cashier (1973-76)
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्पर्धा परिक्षा मार्फत, बोईसर, तलासरी (1976-80)

नोकरी सोडुन सामाजिक आणि राजकारणात सक्रिय. विविध पदांवर कार्यरत. 1980 आणि 1985 च्या निवडणुकीतील पराभवा नंतर सलग 6 वेळा निवडून येतात.

1990 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ
1995 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ
1999 : आमदार भिवंडी (ग्रा) मतदारसंघ
2004 : आमदार वाडा मतदारसंघ
2009 : आमदार वाडा मतदारसंघ
2014 : आमदार विक्रमगड मतदारसंघ

2 वेळेस आदिवासी विकास विभाग कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी. 

*विष्णु दादास अंतिम जोहार!*
Reply all
Reply to author
Forward
0 new messages