|| *सामाजिक गुंतवणूक* : पदव्युत्तर पदविका प्रवेश ||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 27, 2020, 10:19:21 AM1/27/20
to AYUSH google group
|| *सामाजिक गुंतवणूक* : पदव्युत्तर पदविका प्रवेश || 

_आदिवासी समाज हिताच्या उपक्रमात युवकांचा वाढता सहभाग आशादायी आहे. हे उपक्रम अधिक प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी कौशल्य, नियोजन, दूर दृष्टीचे व्हिजन, मिशन, प्रोफेशनॅलिझम आवश्यक आहे. त्यासाठी विविध विषयाच्या तज्ञांचे जाळे उभारणे आवश्यक वाटते_

*National Institute of Rural Development & Panchayati Raj* हैदराबाद यांच्या मार्फत Post Graduate दूरस्थ अभ्यासक्रमासाठी इच्छुकांनी प्रवेश घ्यावा. (शेवटची तारीख ३१/१/२०२०)

1) PGD in *Tribal Development Management* (PGDTDM)

2) PGD in *Sustainable Rural Development* (PGDSRD)

3) PGD in *Geo-Spatial Technology Applications* in Rural Development (PGDGARD)

4) Diploma Programme on *Panchayati Raj Governance* & Rural Development (DP-PRGRD)

*सविस्तर माहितीसाठी* : http://nirdpr.org.in/dec.aspx

माहितीसाठी, आयुश मधून सचिन दा सातवी, डॉ सुनिल दा पऱ्हाड यांनी PGTDM पूर्ण केला आहे. या वर्षी संचिता सातवी प्रवेश घेत आहेत.

चलो रचनात्मक कार्य अधिक प्रभावी करून समाज हिताच्या उपक्रमांच्या माध्यमातून हातभार लावूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव... जोहार !

_____________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | .join.adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages