।। आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम ।।
तृतीय बैठक : कासा येथे
उद्देश :
कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि त्यातून आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी एक प्रयत्न.
विषय -
१. काळाघोडा फेस्टिवल मुंबई मध्ये सहभागासाठी तयारी चा आढावा
२. रोजगार निर्मितीसाठी तयार केलेल्या ग्रुप्स ची तयारी आणि कार्यपद्धती
३. कलाकार एकत्रीकरण उपक्रम आणि तयारी
४. आदिवासी बौद्धिक संपदा/पारंपरिक चित्र यांचे होणारे अवैद्य उपयोग (विद्रुपीकरण इत्यादी)
ठिकाण : बिरसा मुंडा सभागृह, ग्रामसचिवालाय कासा
कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर
दिनांक : २८ जानेवारी, रविवार (दुपारी २ ते ५ पर्यंत)
अपेक्षित सहभागी
१) आदिवासी कलाकार (चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे, शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)
२) पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि बौद्धिक संपदा या बद्दल आवड असलेले
३) सदर विषयाला धरून सकारात्मक मार्गदर्शन/अनुभव सांगणारे, नवीन शिकणायसाठी उत्सुक असलेले
सूचना -
ज्या कलाकारांना हँडीक्राफ्ट (हस्तशिल्प विकास आयुक्तालय) खात्याचे ओळखपत्र बनवायचे असल्यास २ पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला आणि एक नमुना कलाकृती आणावी, सदर कार्यालयात एकत्रित अर्ज सादर करण्यात येतील
आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि अभिप्रायांचे स्वागत आहे
आयुश । आदिवासी युवा शक्ती