|| *वारली चित्रकला उपक्रम* माहिती ३१/३||

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 1, 2019, 5:58:08 AM4/1/19
to AYUSH google group
|| *वारली चित्रकला उपक्रम* माहिती ३१/३||

 *१) समन्वयक निवड प्रक्रिया* :
२७/३/२०१९ रोजी खंबाळे, दिनांक २८/३/२०१९ रोजी वरखंडा येथे समन्वयक निवड बैठक घेऊन उपक्रमाची थोडक्यात माहिती देण्यात आली. ३० इच्छुकांनी सहभाग घेतला. ६ जणांच्या पॅनल तर्फे लेखी आणि मुलाखत घेऊन कौशल्य तपासणी करण्यात आली.

*२) प्रकल्प माहिती बैठक* :
३१/३/२०१९ रोजी वाघाडी येथे निवडक संभाव्य समन्वयक, आयुश आणि कलाकार प्रतिनिधी यांच्या सोबत प्रकल्प विषयी आणि आगामी उपक्रम विषयी सविस्तर सादरीकरण बैठक पार पडली.

*३) इच्छुक कलाकार नोंदणी* :
या उपक्रमात कलाकार/कलाकार गट म्हणून सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करून (.kala.adiyuva.in) आपल्या नमुना कलाकृती तयार ठेवाव्यात. त्या कलाकृतींचे प्रदर्शन घेऊन गट निवड केली जाणार आहे.

चलो जल जंगल जमिन जीव जतन सोबत *पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मितीतून आर्थिक स्वावलंबन मजबूत करूया!* Lets do it together!

जोहार !

________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | .adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages