|| वारली चित्रकला उपक्रम : *काळाघोडा* ||

4 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 8, 2019, 3:55:50 AM1/8/19
to AYUSH google group
|| वारली चित्रकला उपक्रम : *काळाघोडा* ||

मुंबई येथील नामांकित *काळाघोडा आर्ट फेस्टिवल* २०१९ मध्ये आदिवासी कलाकृतीच्या वस्तू विक्रीसाठी "महा ट्राईब्स" अंतर्गत स्टॉल बुक करण्यात आला आहे. या स्टॉल वर *आयुश तर्फ़े कलाकृती ठेवण्यात येणार आहेत*.

आपल्या संपर्कातल्या कलाकारांना वस्तू ठेवायच्या असल्यास त्वरित यादी (वस्तूचे नाव, साईज, किंमत, कलाकाराचे नाव, कलाकाराचा फोन नंबर), वस्तूचे फोटो त्वरित वाट्सअँप वर पाठवावे. 9168980914  *9/1/2019, 5 वाजे पर्यंत आलेले विचारात घेतले जातील*

_भविष्यतील उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी (आधी केली नसल्यास)_

जोहार!

______________________________
आदिकला नोंदणी .kala.adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages