आदिवासी अधिकार जाहिरनामा

26 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Sep 13, 2022, 1:25:03 AM9/13/22
to AYUSH google group
.....|| *आदिवासी अधिकार जाहिरनामा* ||.....
(United Nation *Declaration on the Rights of Indigenous Peoples* - UNDRIP)

*13 सप्टेंबर* 2007 रोजी *“अदिवासी अधिकार जहिरनामा"* यूनोच्या आमसभेत मंजुर झाला आहे. अधिकार जाहिरनाम्यास १५ वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु सरकार अधिकार जाहीरनाम्या बाबतीत उदासीन दिसून येते. संवैधानिक अधिकार / UNDRIP व तत्सम तरतुदींचे काटेकोर पालन करणे हे सरकारचे दायित्व आहे हि *जाणीव सरकारला करुण देण्याची जबाबदरी सुशिक्षित आदिवासींनी/संघटनानी पार पाडूया.* आपली ऊर्जा समाजहिताचे उपक्रम निरंतर सुरु ठेवण्यासाठी कामी आणूया. Let's do it together!

जल जंगल जमिन जीव... आदिवासीत्व. जोहार! 
..................................................................
❶. आदिवासींचा *इतिहास, भाषा, मौखिक परंपरा तत्वज्ञान, लेखन प्रणाली व साहित्य संरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय करील. राजकीय, कायदेशीर आणि शासकीय कार्यवाही योग्य सुविधामर्फ़त ऐकण्यासाठी* व समजून घेण्यासाठी राज्य प्रभावी उपाय केल्याची खात्री करेल. [अनुच्छेद 13(2)]

❷. सरकारी मालकीच्या प्रसारमाध्यमांमध्ये *आदिवासींच्या संस्कृतीक विविधतेचे सर्वोतोपरी प्रतिबिंब दिसेल यासाठी प्रभावी उपाय* करेल. तसेच खाजगी प्रसार माध्यमांना *आदिवासींच्या सांस्कृतिक विविधतेचे सर्व प्रकारे प्रचार करण्यासाठी प्रोत्साहन* देईल [अनुच्छेद 16(2)]

❸. ज्या कायद्यामुळे किंवा प्रशासनिक निर्णयाद्वारे आदिवासी व्यक्तींवर परिणाम होतो, ते *लागू करण्यापूर्वी, संबधीत आदिवासी प्रतिनिधी संस्थांशी विचार विनिमय करून लेखी सहमति घेईल.* [अनुच्छेद 19]

❹. आदिवासींच्या परंपरागत मालकीच्या, कबज़्यातील किंवा कसत असलेल्या व नियंत्रनातील जमिनींना, भू-भागांना व संसाधनाना कायदेशीर मान्यता व संरक्षण देईल. अशा प्रकारचे सरक्षण, मान्यता देताना राज्य संबधित *आदिवासी लोकांचे रितीरिवाज, परंपरा व जमीनपटा पद्धतीचा सन्मानपूर्वक विचार करील.* [अनुच्छेद 26(3)]

❺. कोणत्याही प्रकल्पामुळें विशेतः खनिजे, जल व इतर संसाधने या संबधी विकास, उपभोग किंवा वापर करताना आदिवसिंच्या जमिनी, भू भाग आणि संसाधने यावर परिणाम होत असेल तर *प्रकल्पाला मंजुरी देण्यापुर्वी आदिवासी लोकांची स्वतंत्र व सूचित सहमती* प्राप्त करण्यासाठी त्याच्या प्रातिनिधिक संस्थाशी राज्य विचार विनिनाय व सहकार्य करेल. [अनुछेद 32(2)]
..................................................................
सयुंक्त राष्ट्रसंघ घोषित आदिवासी अधिकार जाहीरनामा (UNDRIP) बद्दल सविस्तर माहिती, *अभ्यास करून संपर्कात फॉरवर्ड करावी*🙏🏻 -
I. थोडक्यात विडिओ: https://youtu.be/xQ1Cy_iXkPc (English, 2.57 mins)
II. मराठी (4 Pages) : https://goo.gl/8rfSJW
III. हिंदी/इंग्रजी भाषेत (65 Pages) : https://goo.gl/P7XPz2

चेतन Chetan

unread,
Sep 13, 2022, 4:32:21 AM9/13/22
to adi...@googlegroups.com
✊🏻जोहार✊🏻
संयुक्त राष्ट्रसंघ द्वारा *आदिवासी आधीकारो की घोषणा* के अवसर पर दुनियभर के आदिवसियो का एक हिस्सा होने का गर्व महसुस करते हुए आप सभी आदिवसियो को हार्दिक बधाईया देता हु।💐🏹

 हालाकी हमे हमारे देश की वस्तुस्थिती को भी नजर अंदाज नही करना चाहीये।
 *आज भी हमारे देश मे 6 सितम्बर 1950 मे लागू हुए संविधानिक प्रावधान 5, 6 ठी अनुसूची, पेसा के हक पुरी तरह से मिलते नही है।* और हमारे देश ने UNDRIP को अपने संविधान मे समिलीत नही किया  है। हमे मिलकर इस दिशा मे प्रयास बढाने चाहीये✊🏻

✊🏻Johar✊🏻
Greetings on the *Occassion of the Declaration on The Rights of Indigenous Peoples*  to all Indigenous people, I feel proud as one of the part of Indigeneous Peopel alla around the world.💐🏹
However we must see the *fact* that despite the paasing of constitutional order on 5th September 1950, we the tribes of India are still not get full rights mentioned in 5th, 6th schedule and the PESA act, 
our government is faar away from *Implementing the UNDRIP policies declaired by UNO. We must unitedly work on this direction.✊🏻

चेतन गुराडा
वारली इंडिजिनस

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0GO2vFzamLRPTdByXnn6gnWV0P_JM14pQ0Jy%3DwHY_Z_Q%40mail.gmail.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages