||माहितीसाठी:*आयुश उपक्रम* Feb'22||

*उपक्रमाची व्यापकता वाढ*
सातत्याने रोजगार, वास्तुनिर्मिती क्षमता, गुणवत्ता वाढ, मार्केट लिंकेज माध्यमातून क्लस्टर अधिक प्रभावी करण्यासाठी Scheme of Fund for Regeneration of Traditional Industries माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. या विषयीच्या अभ्यासासाठी टेक्निकल एजन्सी तर्फे व्हिजिट करण्यात येत आहे. (२४, २५ फेब)

*कलावस्तू निर्यात नोंदणी*
आदिवासी कलाकारांनी बनविलेल्या कलावस्तू निर्यातीसाठी एक्स्पो बाजार या b2b पोर्टल वर नोंदणी करण्यात आली आहे. जेणेकरून जागतिक पातळीवर कालावस्तूंची गुणवत्ता/फिनिशिंग साठी अनुभव, काही नवीन शिकायला मिळेल.

*District as Export Hub* : FIEO
"Online District as Export Hub Programme : Taking Maharashtra’s Warli Painting Worldwide" या कार्यक्रमात विशेष अतिथी/मुख्य वक्ता म्हणून आयुश तर्फे सचिन सातवी म्हणून १० मिनिटाचे प्रेझेन्टेशन देणार आहेत. (२४ फेब २०२२)
_*सामाजिक उद्यमीतेतून आदिवासीत्व जतन करत उभे राहिलेले उपक्रम सशक्त करूया,* Lets do it together!_ जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार!
_________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
(समाज+स्वयंसेवक+Govt योजना+CSR)