जव्हारमध्ये पहिली इंग्रजी माध्यम आo्रमशाळा लवकरच

13 views
Skip to first unread message

Adi karyakram

unread,
Aug 14, 2013, 10:34:53 AM8/14/13
to AYUSH google group
जव्हारमध्ये पहिली इंग्रजी माध्यम आo्रमशाळा लवकरच

पाडा सुखावला : आदिवासी विकासमंत्री पिचड यांचे आश्‍वासन

जव्हार : तालुक्याच्या नुकत्याच झालेल्या दौर्‍यावेळी जव्हार नगर परिषदेत झालेल्या बैठकीत आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी या भागात असंख्य आo्रमशाळा आहेत, मात्र राज्यात कुठेही आदिवासी विद्यार्थ्यांकरिता एकही इंग्रजी माध्यमाची आo्रमशाळा नसल्याने जव्हार शहरात जागा उपलब्ध करुन द्या, आम्ही पहिली इंग्रजी माध्यम आo्रमशाळा सुरु करु, असे बैठकीत जाहीर केले.
आजच्या एकविसाच्या शतकात इंग्रजी भाषेचाच बोलबाला आहे. आज आपण बघितले तर जो-तो इंग्रजी माध्यमच्या शाळांत प्रवेश मिळविण्याकरिता धडपड करीत असतो. पूर्वी बड्या घरातील विद्यार्थ्यांनाच याची चट होती, मात्र आता सर्वसाधारण घरातील नागरिक, शिक्षक, शासकीय कर्मचारीही आपल्या पाल्याला चांगल्या नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालतात. मात्र, गरीब आदिवासी इच्छा असूनही या खर्चिक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला घालू शकत नाही.
आदिवासींकडे सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी पैसा नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो, तर इंग्रजी माध्यम शाळेत आपल्या पाल्याला शिक्षण कसे देणार? असा सवाल येथील गरीब जनता उपस्थित करीत आहे. हीच बाब दौर्‍यादरम्यान पिचड यांच्या निदर्शनास आल्यानंतर जव्हारमध्ये आदिवासी विकास विभागाची पहिली इंग्रजी माध्यम आo्रमशाळा सुरु करावी, असे जाहीर केले. नगर पालिकेत झालेल्या बैठकीत पिचड यांनी जव्हारचे नगराध्यक्ष रियाज मनियार व उपनगराध्यक्ष संदीप वैद्य यांना तुम्ही जव्हारमध्ये शाळेकरिता जागा उपलब्ध करुन द्या, आम्ही येथे एक परिपूर्ण पहिली इंग्रजी माध्यमशाळा आदिवासी विकास विभागामार्फत सुरु करु, जेणेकरुन या शाळेचा उपयोग जव्हार : तालुक्याच्या नुकत्याच झालेल्या दौर्‍यावेळी जव्हार नगर परिषदेत झालेल्या बैठकीत आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी या भागात असंख्य आo्रमशाळा आहेत, मात्र राज्यात कुठेही आदिवासी विद्यार्थ्यांकरिता एकही इंग्रजी माध्यमाची आo्रमशाळा नसल्याने जव्हार शहरात जागा उपलब्ध करुन द्या, जव्हार येथील बैठकीत बोलताना आदिवासी विकासमंत्री पिचड.
 

Adi karyakram

unread,
Aug 14, 2013, 10:36:25 AM8/14/13
to AYUSH google group



2013/8/14 Adi karyakram <adi.ac...@gmail.com>
--
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together
 
Our Online contact points : Google us as "adiyuva"
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
 
Face book profile : www.facebook.com/adiyuva
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva
twitter : http://twitter.com/adiyuva
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjTRrrwwfRga3NFkVvUyzT%2BQuwHxxK1Oo0rev1UCkpoq-b7og%40mail.gmail.com.

SACHiNe SATVi

unread,
Aug 14, 2013, 2:54:02 PM8/14/13
to AYUSH google group
Abhinandan! sobat sadhya chalu asalelya ashram shalat "Quality of Education" var,  role of ashram shala & actual impact on Tribal development in reality var gambhiryane vichar karane garajeche aahe ashi pramanik apexa.... 

........... dahanu calling!!!


2013/8/14 Adi karyakram <adi.ac...@gmail.com>
Reply all
Reply to author
Forward
0 new messages