Fwd: Tribal Related Matters

Skip to first unread message

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Jul 26, 2015, 9:21:01 PM7/26/15
to AYUSH google group
Lets do it together! 



---------- Forwarded message ----------
From: kc padavi <>
Date: 2015-07-25 21:48 GMT+05:30
Subject: Tribal Related Matters
To: ay...@adiyuva.in


आदिवासींच्या एकात्मिक विकासासाठी व आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील सव॔ आदिवासी आमदारांनी पक्षभेद बाजूला सारून सामाजिक जाणिव म्हणून एकत्र येऊन आदिवासी आमदारांचे मित्रमंडळ दिनांक 15 जुलै,2015 रोजी स्थापन केले आहे.
             सदर आमदारांचे मित्रमंडळाने आदिवासींचे ज्वलंत प्रश्न हाताशी घेतले असून त्यात
            1) धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या ( आदिवासींच्या) यादीतसमावेश करण्याबाबत सव॔ पक्षीय विरोध.
             2) आदिवासींच्या न्याय हक्कांची पायमल्ली करणारा उच्च न्यायालय , नागपूर खंडपीठ याचिका क्र.2508/2015 मध्ये देण्यात
आलेल्या निकाला विरूध्द सर्वोच्च न्यायालयात आपिल.
             3) अनुसूचित जमाती ( आदिवासीं) च्या  एकात्मिक विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जनजाती सल्लागार परिषद गठीत करून बैठक बोलावण्याबाबत.
            उपरोक्तबाबत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदने देऊन तीव्र विरोध केला.

-Adv. K.C. Padavi

Call for MLA meeting- by Adv. K.C. Padavi.JPG
MLA meeting.jpg
With Chief Minister of Maharashtra.jpg

चेतन Chetan

unread,
Jul 27, 2015, 2:14:27 AM7/27/15
to adi...@googlegroups.com
मला वाटते आपल्या सर्व नेत्यांना सामाजिक जाणीव आहे म्हणूनच आदिवासी जनतेने निवडून दिलेले आहे. तसेच समाजाचे प्रश्न सोडवणे व समाजास योग्य दिशेने नेणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. हे खूप अगोदर व्हायला हवे होते पण अजून खूप उशीर हि झालेला नाहीये आणि अभिनंदनीय आहे. आपल्या समाजाहीताय कामांसाठी आपली आदिवासी जनता नेहमीच आपल्या सोबत आहे.   

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvCnTE2uF0jBbzwzdN8E4dbokerOYdGvxHwbaOhGh9NCQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

Sanjay Dabhade

unread,
Jul 27, 2015, 9:16:55 AM7/27/15
to adi...@googlegroups.com

Yes Sir...
U said veru correctly...
Sanjay

Sanjay Dabhade

unread,
Jul 27, 2015, 9:17:05 AM7/27/15
to adi...@googlegroups.com

😡 सरकार व त्यांच्या पोलिसांचे १६ वर्षीय आदिवासी तरुणीवर अत्याचार ...बलात्कार व खोट्या चकमकीत नक्सलवादी ठरवून खून झाल्याचे न्यायालयीन चौकशीत निष्पन्न ....

👉छत्तीसगड ...६ जुलै  २०११ ...मीना खाल्खो हि आदिवासी तरुणी नक्सलवादी होती म्हणून झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे छत्तीसगड पोलिसांनी जाहीर केले ..
👉४ वर्षांनी २५ जुलै २०१५ ...शनिवार ... छत्तीसगड
चे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी विधानसभेत त्या घटने बाबत एक सदस्यीय न्यायालयीन चौकशी समितीचा न्यायमूर्ती अनिता झा यांचा अहवाल मांडला ...
त्यात स्पष्ट झाले कि ...
👉१) ती आदिवासी तरुणी संपूर्णपणे निरागस होती ..
👉२) ती नक्सलवादी तर नव्हतीच व तिचा कुणा नक्सल्वाद्याशी काडीचाही संबंध नव्हता ...
👉३) ज्या गावात चकमक झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते त्या गावात अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले ...थोडक्यात म्हणजे चकमक घडलीच नव्हती ...!
👉४) निष्पाप आदिवासी तरुणीला पोलिसांनी मारून टाकले हे स्पष्ट झाले ...
👉५) मृत्युपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे देखील निष्पन्न झाले ...
👉६) परंतु छत्तीसगड भाजपा सरकारचे गृहमंत्री नाम्कीराम कंवर यांनी जाहीर केले होते कि हि १६ वर्षांची आदिवासी मुलगी सेक्स अदिक्त होती ...म्हणजे  तिला लैंगिक सुखाचा छंद होता ...😡😡😡

डॉ संजय दाभाडे
आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच
पुणे ...
27  जुलै २०१५

Sanjay Dabhade

unread,
Jul 27, 2015, 9:17:29 AM7/27/15
to adi...@googlegroups.com

जय आदिवासी ...............
✊✊✊✊✊✊✊✊✊
👉आदिवासींच्या एकात्मिक विकासासाठी व आदिवासींच्या ज्वलंत प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील सव॔ आदिवासी आमदारांन पक्षभेद बाजूला सारून सामाजिक जाणिव म्हणून एकत्र येऊन "आदिवासी आमदारांचे मित्रमंडळ" दिनांक 15 जुलै,2015 रोजी स्थापन केले आहे.


👉  सदर आमदारांचे मित्रमंडळाने आदिवासींचे ज्वलंत प्रश्न हाताशी घेतले असून त्या

       👉1) धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या (आदिवासींच्या) यादीत समावेश करण्याबाबत सव॔ पक्षीय विरोध.


  👉2) आदिवासींच्या न्याय हक्कांची पायमल्ली करणारा उच्च न्यायालय , नागपूर खंडपीठ याचिका क्र.2508/2015 मध्ये देण्यात आलेल्या निकाला विरूध्द सर्वोच्च न्यायालयात आपिल.

👉3) अनुसूचित जमाती (आदिवासीं) च्या  एकात्मिक विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी "जनजाती सल्लागार परिषद" गठीत करून बैठक बोलावण्याबाबत....
  👉 उपरोक्त बाबत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदने देऊन "तीव्र विरोध " केला....✊
👉  आमदार के.सी.पाडवी ...
    ( धडगाव अक्कलकुवा )......

Bhaiyaji Uike

unread,
Jul 27, 2015, 10:41:36 AM7/27/15
to adi...@googlegroups.com
भारत वर्षात असा एकही उदाहरण नाही की एखाद्या महत्वाच्या ज्वलंत सामाजिक विषयावर राजकीय नेते एक झाले मग आपण भोळ्या भाबळ्या आदिवासिनाची दिशा भूल अजून कुठपर्यंत ते गेले की तुम्ही बोंबा मारता तुम्ही आले की ते बोंबा मारतात जिवंत मरण मात्र आमचे हे सर्व इशू राजकीय आहेत याचा सामाजिक भांडवल का करता 
 विकासासाठी  आदिवासींचे ज्वलंत प्रश्न
उच्च शिक्षण 
रोजगार 
उधोगात संधी 
शेती पूरक तंत्राध्यान 
भूमिहीनांचे प्रश्न 
भूकबळी 
कुवारीमाता 
महिलांचे प्रश्न 
नक्षलवाद 


pravin pawara

unread,
Jul 27, 2015, 2:25:32 PM7/27/15
to adi...@googlegroups.com

**...... ठिय्या आंदोलन......**
   शासकिय आदिवासी मुलांचे वसतीगृह, मांजरी फार्म, पुणे..
    परवा दि - 25-07-2015 वसतीगृहातील विद्यार्थ्याना गल्लीतल्या लोकांनी मारहाण व दगळफेक करुन दमदाटी केली व विद्यार्थ्यांला बेशुध्द होईपर्यंत मारहाण केली. त्या घटनेला दोन दिवस होऊन ही काही दक्षता घेतली नाही . तसेच या प्रकरणात प्रकल्प ऑफिस घोडेगाव येथील सर्व कर्मचारी शामिल आहेत  . प्रकल्प अधिकारी व गृहपाल यांच्याकडे कारवाईची मागणी केली पण प्रकल्प अधिकारी उत्तर न देता निघून गेल्या.. कारवाईचे योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यत हटणार नाही म्हणून केलेले ठिय्या आंदोलन...!

IMG-20150727-WA0011.jpg

Rakesh Kapadi

unread,
Aug 1, 2015, 7:49:05 AM8/1/15
to adi...@googlegroups.com
Reply all
Reply to author
Forward
0 new messages