आम्ही जनता जागृती मंच विचारांना विनंती करतो की आम्ही दोघे भाऊ कु.सुरज गंगाराम शिद B.S.W मध्ये शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. व माझा भाऊ कु.सुहाज गंगाराम शिद हा सुद्धा B.S.W मध्ये दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. आम्ही खातेली आदिवासी वाडी रोहा रायगड येथील असून मुंबई येथे कॉलेज ऑफ सोसियल वर्क निर्मला निकेतन या महाविद्यालयात समाज कार्याचे शिक्षण घेत अहोत. आमची फी प्रत्येकी 20'000 इतकी आहे.
परंतु ह्या वर्षी लोकडाऊन या कारण मूळे माझ्या आई वडिलांना काही मजुरी करता आली नाही.व कोणताही धंदा सुद्धा करता आला नाही. आम्हाला हे शिक्षण घेत आसताना या वर्षी महाविद्यालयाची फी भरण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागेल .तर कृपा करून जनता जागृती मंच च्या वतिने आमच्या महाविद्यालयाची फी भरण्यास मदत करावी .ह्या मदतीची आम्हाला खूप गरज आहे .ही मदत नाही मिळाल्यास आमच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण हे शिक्षण देणे आमच्या कुटूंबाला शक्य नसतानाही . तरी देखील आम्ही या शिक्षणात उतरलो आहोत ,आमची जात S.T आदिवासी असून आम्हाला या शिक्षणाची गरज आहे. आमचा आदिवासी समाज मागासलेला आहे त्यांना पुढे घेऊन जायचं आहे.आमच्याच समाजातील कोणी तरी अग्रेसर बनेल तेव्हाच आमच्या समाजात परिवर्तन घडून येईल.त्याच्या साठी आम्ही खूप प्रयत्न करू. त्यामूळे आम्हाला या शिक्षणाची खूप गरज आहे.आमचं शिक्षण पूर्ण झाल्या नंतर आपल्या मदतीची व जनता जागृती मंच संघटनेची आठवण ठेवणार.
ही विनंती.🙏
आपला विश्वासू
कु.सुरज गंगाराम शिद. BSW-III
कु.सुहाज गंगाराम शिद. BSW-II
(College:College of social work Nirmala niketn.38,New Marine Lines, Churchgate (East), Mumbai, Maharashtra 400020)
From ,
Rupal Lakhat
mumbai,
contact no Shivaji khairnar,
9664443181 (Janta Jagruti Munch)