निषेध ! निषेध ! निषेध !

72 views
Skip to first unread message

Adi karyakram

unread,
Nov 3, 2014, 1:11:32 PM11/3/14
to AYUSH google group

सावधान ! आदिवासी चळवळीतील कार्यकर्त्यांना लक्ष्य करून विविध आरोपात अडकवले जाते आहे
बिगर आदिवासी राजकारण्यांची घाणेरडी खेळी
आदिवासी युवकांनो सावध व्हा! एक व्हा! 
आपली चळवळ, एकात्मता टिकवा !

निषेध ! निषेध ! निषेध ! वाणगाव, डहाणु येथील मयूर चौधरी च्या हत्या प्रकरणात आदिवासी एकता परीषदेचे डॉ. सुनील पऱ्हाड आणि कार्यकर्त्यांना राजकिय दबावाला बळी पडुन वानगाव पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहेत.

AYUSH activities

unread,
Nov 5, 2014, 12:52:34 PM11/5/14
to adi...@googlegroups.com

Jago Adivasi !

झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, अंदमान, आणि आता आपल्या महाराष्ट्रात पण आदिवासी चळवळी विविध प्रकारे दडपण्यात येत आहेत…. 
भोकर आश्रम शाळा, परभणी, डहाणू आगर वसतिगृह, बोर्डी वसतिगृह, डोंगारी, वाणगाव, पालघर, तलासरी, अशागड,चारोटी, जव्हार, विक्रमगड येथे ह्या वर्षी घडलेल्या (?) घटना काय दर्शवितात?
Jago Adoavsi !

Jharkhand, Odisha, W. Bangal, Gujarat, Andaman & now in Maharashtra also
Adivasi movement are being suppressed … 
Bhokar Ashram School, Parbhani, Dahanu Agar Hostel, Bordi Hostel, Dongari, Vangaon, Palghar, Talasari, Ashagad, Charoti, Javhar, Vikramgad Struggles shows clear picture about this!
 — at Ayush | adivasi yuva shakti.

AYUSH activities

unread,
Nov 6, 2014, 8:22:26 AM11/6/14
to adi...@googlegroups.com

Pankaj Wherate

unread,
Nov 6, 2014, 11:40:10 AM11/6/14
to adi...@googlegroups.com

sir are you on what's app give me your number

Typed with Panini Keypad

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering Concepts, Management concepts, Health & plant medicines, Agricultural science, Human Values, art and handicrafts, music dance all are present in Tribal culture. Today need to preserve this traditional knowledge to save our planet and people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/06bdbc22-3473-46f3-9fd1-53dcc163ef04%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

sunny vasave

unread,
Nov 6, 2014, 12:38:38 PM11/6/14
to adi...@googlegroups.com

AYUSH activities

unread,
Nov 6, 2014, 12:40:04 PM11/6/14
to adi...@googlegroups.com
Hello Pankaj, AYUSH whatsup no. 0 9246 361 249 
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

AYUSH | Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 6, 2014, 1:14:09 PM11/6/14
to AYUSH google group

आदिवासींच्या ठेकेदारांनो, तुम्ही आता सावध व्हा!

कारण आता आदिवासी माणुससुध्दा विळ्याचा वापर भातपिक कापण्याबरोबर अन्याय कापायला करू लागला आहे.

आदिवासींच्या ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!

कारण आता आदिवासी मुलगीसुध्दा ऑस्कर पुरस्कार मिळवु लागली आहे.

आदिवासींच्या ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!

कारण आता आदिवासी मुलेही IAS होवू लागली आहेत.

आदिवासी ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!

कारण आता आदिवासी सुध्दा आपल्या वाणीने बोलू लागला आहे.

©विद्रोही आदिवासी

AYUSHonline team

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering Concepts, Management concepts, Health & plant medicines, Agricultural science, Human Values, art and handicrafts, music dance all are present in Tribal culture. Today need to preserve this traditional knowledge to save our planet and people. Lets do it together
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 20, 2014, 10:32:57 AM11/20/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

कोचाई,सुत्रकार,आमगाव,बोरमल या गावातुन हायवोल्टेज विज वाहिनी टॅावर व सुपर फास्ट हायवे साठी आदिवासी जमीनी ताब्यात घेण्यासाठी नोटिस आली आहे,हायवोल्टेज विज वाहिनी टॅावरचे काम कसेतरी कुर्झे गावात थांबवले आहे पण सरकारी दबाव फार आहे,फार दिवस हे काम थांबवता येईल असे वाटत नाहीं,पोलिस स्टेशन,तहसीलदार पासुन कलेक्टर पर्यंत सर्वांना निवेदन दिले चर्चा केली प्रत्येकजण आश्वासन देतात,पण सरकारी माणसे असल्याने सरकारी काम पुर्ण करण्यासाठीच काम करतात,आदिवासींच्या बाजुने कायदा असुनही त्याचा विचार केला जात नाहीं,सुपरफास्ट हायवे,नाशिक हायवे, NH8 रुंदिकरण,दापचरी प्रकल्पाच्या आदिवासी जमीनीवर MIDC उभारनेसाठी थर्मल पाँवर स्टेशन डहाणु वरुन स्पेशल विज वाहिनी टाकण्याचे काम चालु झाले आहे,बुलेट ट्रेन , मालवाहतुक रेलवे लाइन चे नियोजन पुर्ण झाले आहे हे रेलवे प्लॅनिंग आँफिसरकडुन समजले आहे,सुसरी डॅम(चारोटी-महालक्ष्मी) मध्ये 13 आदिवासी गावे बुडणार आहेत त्या गावातील लोकांचे पुनर्वसन लातुर या दुष्काळी व भूकंपग्रस्त जिल्हात होणार आहे विचार करा तेथे आदिवासी जगेल का ? उधवा-सायवनला निंबापुर येथे डॅम मंजुर झाला आहे,ऐना परिसरात एक डॅम होतोय,शहापुर,मुरबाड मोखाडा या डोंगराळ भागातील प्रत्येक नदिवर एकापेक्षा जास्त डॅम मंजूर आहेत, या सर्व धरणात आपला आदिवासीच बुडणार आहे,कुर्झे डॅमची उंची वाढवली जाणार आहे,मोडगाव,खुबाले,कुर्झे गावची माणसे उठवली जाणार आहेत,बारड डोंगर (नागझरी-आंबेसरी-गांगणगाव-करजगाव-वेवजी) सपाट करुन तेथे रिलायंसचा SEZ येणार आहे, डहाणु -उंबरगावपर्यंत आशियातील सर्वांत मोठे बंदर होउन धामणगाव येथे गोदी-गोडावुन होणार आहेत, आता सांगा आदिवासी कोठे जाणार....?? जगणार कि मरणार ?? फेसबुक,वाँटसअँप वर फक्त लाईक व अंगठे वर करुन स्वतला आणि समाजाला खोटी खोटि हिम्मत देण्याचे धंदे बंद करा , समाजाची व स्वतची फसवणुक करुन घेउ नका....! लढाई जमीनीची आहे, FB -WHATSAPP ची नाहीं म्हणुन जमीनी वर उतरा....आज आदिवासी एकता परिषद या सर्व आक्रमणाविरुद्ध खंबिरपणे लढत आहे,लढणा-या कार्यकर्त्यांना आदिवासींच्या हक्कासाठी लढता येऊ नये,आदिवासींना त्यांचे हक्क कळु नयेत व बिन बोभाटपणे आदिवासींच्या जमीनी लुटता याव्यात म्हणुन लढणा-या कार्यकर्त्यांना खोट्या-खोट्या केसमध्ये गुंतवुन तुरुंगात डांबले जात आहे.६००० वर्षांपुर्वी खैबर खिंडीतुन आर्य आले,त्यांच्या पाठोपाठ शक,कुशाण,मोघल,अरब,पारशी,पोर्तुगीज, डच,इंग्रज आले या सर्वांनी आदिवासींच्या जमीनीवर आक्रमण केले ,त्या-त्यावेळी त्या-त्या लोकांचे सरकार असल्याने त्यांनी आदिवासी जमीनी लुटुन अतिक्रमण करुन ताब्यात घेतल्या,आदिवासी लोकांना मागे मागे रेटत नेले , अगदी जंगल -डोंगर द-यात राहयला भाग पाडले....आजही ह्या परकिय लोकांचेच सरकार आहे व त्याचे आदिवासी जमीनी वरील आक्रमण आजही चालुच आहे,आदिवासींची पिछेहाट अजुनही थांबलेली नाहीं.स्वातंत्र्य ही केवळ भुलथाप आहे,स्वातंत्र्य फक्त आर्यादी शासनकर्त्या जमातीसाठीच आहे म्हणुन ती लोकं वाटेल त्या जमीनीवर अतिक्रमण आक्रमण करु शकतात,हे स्वातंत्र्य आदिवासींचे नाहीं ...राहिले असते तर आम्हि आमच्या जमीनीचे रक्षण करु शकलो असतो.

AYUSHonline team

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 20, 2014, 12:22:13 PM11/20/14
to adi...@googlegroups.com, ay...@adiyuva.in

चेतन Chetan

unread,
Nov 21, 2014, 2:15:28 AM11/21/14
to adi...@googlegroups.com
शांतपणे जगणाऱ्या आदिवासींवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती वर वाचक बसवला पहिजे. आमचे सन्माननिय नेते आप आपल्या पक्षांचेच भले करण्यात गुंतले आहेत, आपल्या मातीसाठी लढण्याची वेळ आहे.  जागे व्हा . सरकारने नवीन गुलामगिरी आणली आहे आता या  देशाचा मालक रिलायन्स होईल .

Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: che...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

Deu Mali

unread,
Nov 21, 2014, 4:04:16 AM11/21/14
to adi...@googlegroups.com

On Thu, 20 Nov 2014 21:03:05 +0530 AYUSH Adivasi Yuva Shakti wrote
>

आदिवासी वारलखंड जनांदोलनकोचाई,सुत्रकार,आमगाव,बोरमल या गावातुन हायवोल्टेज विज वाहिनी टॅावर व सुपर फास्ट हायवे साठी आदिवासी जमीनी ताब्यात घेण्यासाठी नोटिस आली आहे,हायवोल्टेज विज वाहिनी टॅावरचे काम कसेतरी कुर्झे गावात थांबवले आहे पण सरकारी दबाव फार आहे,फार दिवस हे काम थांबवता येईल असे वाटत नाहीं,पोलिस स्टेशन,तहसीलदार पासुन कलेक्टर पर्यंत सर्वांना निवेदन दिले चर्चा केली प्रत्येकजण आश्वासन देतात,पण सरकारी माणसे असल्याने सरकारी काम पुर्ण करण्यासाठीच काम करतात,आदिवासींच्या बाजुने कायदा असुनही त्याचा विचारकेला जात नाहीं,सुपरफास्ट हायवे,नाशिक हायवे, NH8 रुंदिकरण,दापचरी प्रकल्पाच्या आदिवासी जमीनीवर MIDC उभारनेसाठी थर्मल पाँवर स्टेशन डहाणु वरुन स्पेशल विज वाहिनी टाकण्याचे काम चालु झाले आहे,बुलेट ट्रेन , मालवाहतुक रेलवे लाइन चे नियोजन पुर्ण झाले आहे हे रेलवे प्लॅनिंग आँफिसरकडुन समजले आहे,सुसरी डॅम(चारोटी-महालक्ष्मी) मध्ये 13 आदिवासी गावे बुडणार आहेत त्या गावातील लोकांचे पुनर्वसन लातुर या दुष्काळी व भूकंपग्रस्त जिल्हात होणार आहे विचार करा तेथे आदिवासी जगेल का ? उधवा-सायवनला निंबापुर येथे डॅम मंजुर झाला आहे,ऐना परिसरात एक डॅम होतोय,शहापुर,मुरबाड मोखाडा या डोंगराळ भागातील प्रत्येक नदिवर एकापेक्षा जास्त डॅम मंजूर आहेत, या सर्व धरणात आपला आदिवासीच बुडणार आहे,कुर्झे डॅमची उंची वाढवली जाणार आहे,मोडगाव,खुबाले,कुर्झे गावची माणसे उठवली जाणार आहेत,बारड डोंगर (नागझरी-आंबेसरी-गांगणगाव-करजगाव-वेवजी) सपाट करुन तेथे रिलायंसचा SEZ येणार आहे, डहाणु -उंबरगावपर्यंत आशियातील सर्वांत मोठे बंदर होउन धामणगाव येथे गोदी-गोडावुन होणार आहेत, आता सांगा आदिवासी कोठे जाणार....?? जगणार कि मरणार ?? फेसबुक,वाँटसअँप वर फक्त लाईक व अंगठे वर करुन स्वतला आणि समाजाला खोटी खोटि हिम्मत देण्याचे धंदे बंद करा , समाजाची व स्वतची फसवणुक करुन घेउ नका....! लढाई जमीनीची आहे, FB -WHATSAPP ची नाहीं म्हणुन जमीनी वर उतरा....आज आदिवासी एकता परिषद या सर्व आक्रमणाविरुद्ध खंबिरपणे लढत आहे,लढणा-या कार्यकर्त्यांना आदिवासींच्या हक्कासाठी लढता येऊ नये,आदिवासींना त्यांचे हक्क कळु नयेत व बिन बोभाटपणे आदिवासींच्या जमीनी लुटता याव्यात म्हणुन लढणा-या कार्यकर्त्यांना खोट्या-खोट्या केसमध्ये गुंतवुन तुरुंगात डांबले जात आहे.६००० वर्षांपुर्वी खैबर खिंडीतुन आर्य आले,त्यांच्या पाठोपाठ शक,कुशाण,मोघल,अरब,पारशी,पोर्तुगीज, डच,इंग्रज आले या सर्वांनी आदिवासींच्या जमीनीवर आक्रमण केले ,त्या-त्यावेळी त्या-त्या लोकांचे सरकार असल्याने त्यांनी आदिवासी जमीनी लुटुन अतिक्रमण करुन ताब्यात घेतल्या,आदिवासी लोकांना मागे मागे रेटत नेले , अगदी जंगल -डोंगर द-यात राहयला भाग पाडले....आजही ह्या परकिय लोकांचेच सरकार आहे व त्याचे आदिवासी जमीनी वरील आक्रमण आजही चालुच आहे,आदिवासींची पिछेहाट अजुनही थांबलेली नाहीं.स्वातंत्र्य ही केवळ भुलथाप आहे,स्वातंत्र्य फक्त आर्यादी शासनकर्त्या जमातीसाठीच आहे म्हणुन ती लोकं वाटेल त्या जमीनीवर अतिक्रमण आक्रमण करु शकतात,हे स्वातंत्र्य आदिवासींचे नाहीं ...राहिले असते तर आम्हि आमच्या जमीनीचे रक्षण करु शकलो असतो.

On Thursday, November 6, 2014 11:44:09 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:आदिवासींच्या ठेकेदारांनो, तुम्ही आता सावध व्हा!कारण आता आदिवासी माणुससुध्दा विळ्याचा वापर भातपिक कापण्याबरोबर अन्याय कापायला करू लागला आहे.आदिवासींच्या ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!कारण आता आदिवासी मुलगीसुध्दा ऑस्कर पुरस्कार मिळवु लागली आहे.आदिवासींच्या ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!कारण आता आदिवासी मुलेही IAS होवू लागली आहेत.आदिवासी ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!कारण आता आदिवासी सुध्दा आपल्या वाणीने बोलू लागला आहे.©विद्रोही आदिवासी
AYUSHonline teamhttp://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1

Learn More about AYUSH online at :

Regards
Deu Mali
malid...@rediffmail.com
+919624020384
Get your own FREE website, FREE domain & FREE mobile app with Company email.  
Know More >

Sanjay Dabhade

unread,
Nov 22, 2014, 12:59:46 AM11/22/14
to adi...@googlegroups.com

Who is with us to take this struggle  ahead.?..do u think  that middle  class adivasis  will be  able  to  participate  in  this  war of survival  of  adivasis...? 
Middle  class adivasis are conscious  of  only Reservation   issues ...They are Not connected  with  adivasis  who are at the ground  level ...
This  is  a  Bitter Truth.
Regards , 
Dr.sanjay  dabhade 
Pune
9823529505
sanja...@gmail.com

--
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 22, 2014, 9:00:20 AM11/22/14
to adi...@googlegroups.com
समाज जागृतीची च्या चळवळीतील कार्यकर्त्यांना खोट्या खटल्यात अडकवून आदिवासी चळवळ दडपण्याच्या विरोधात धडक मोर्चा !
२४ / ११ / २०१४ , सोमवार, दुपारी १ वाजता, मा. पोलीस अधीक्षक कार्यालय, पालघर स्मशान भूमी - फोरेस्ट कार्यालय जवळ 
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- भूमी सेना | आदिवासी एकता परिषद

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 24, 2014, 12:58:10 PM11/24/14
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Nov 24, 2014, 2:14:21 PM11/24/14
to adi...@googlegroups.com
Nivedan Submitted by AEP... For your information

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 2, 2014, 11:57:00 AM12/2/14
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 8, 2014, 11:12:42 AM12/8/14
to adi...@googlegroups.com

आदिवासींचे संरक्षण कोण करणार? 
आधी परकीय, आता तर स्वकीय आणि कायदा आणि सुव्यवस्थेची जबादारी असलेल्या पोलिसाकडून आदिवासीवर दहशत, जव्हार येथील घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध. जबादार पोलिस अधिकाऱ्यावर आणि या प्रवृत्तीवर कायदेशीर कारवाही व्हावी या साठी आपण सगळ्यांनी या विषयी जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभाग, राज्यपाल यांना निवेदन देवून आदिवासी समाजाला न्याय देण्यास सहकार्य करावे.

जमिनीचे दलाल, परदेशी कंपन्या, खाणी, व्यापारी, उत्तर भारतीय, गुंड, नक्षलवादी, भ्रष्ट अधिकारी, राजकारणी, ठेकेदार, आणि आता पोलिस या पासून आदिवासींचे संरक्षण कोण करणार?

AYUSH activities

unread,
Dec 12, 2014, 12:52:45 PM12/12/14
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 26, 2014, 10:48:21 PM12/26/14
to adi...@googlegroups.com

वेळीच जागे व्हा.....समाज म्हणून आपली ताकद वाढवा.

मरणा-या प्रत्येक व्यक्तीचे नाव आदिवासी असेल तर.....

अन्यायाच्या प्रत्येक पुस्तकात आदिवासी असेल तर....

जखमांतुन वाहणारे रक्त आदिवासी असेल तर....

मी फक्त मेणबत्तीच पेटवून थांबनार असेल तर...

आदिवासी हे नाव अमेरिकेतील आदिवासींसारखे इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.

आज तुलनेने गरीब मारले जात आहेत....उद्या तुमचा नंबर असेल हे विसरु नका.

वेळीच जागे व्हा.....समाज म्हणून आपली ताकद वाढवा.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 27, 2014, 12:40:59 PM12/27/14
to adi...@googlegroups.com

We are also Human Being Please don't kill Us : असम नरसंहार 
Operated two kids aged 1 year and 3 years shot by NDFB at Kokrajhar Assam with multiple gun shot injuries and multiple site intestinal perforations and liver injuries. Hopefully both will survive.Please pray for these children ...

Ameng Tham's photo.
Ameng Tham's photo.
Ameng Tham's photo.

Ameng Tham's photo.
Ameng Tham's photo.
Ameng Tham's photo.

<Operated two kids aged 1 year and 3 years shot by NDFB at Kokrajhar today with multiple gun shot injuries and multiple site intestinal perforations and liver injuries. Hopefully both will survive.>

चेतन Chetan

unread,
Dec 28, 2014, 7:09:26 AM12/28/14
to adi...@googlegroups.com
highly disturbing.
their wound may heal with time but bitter memories? how one cane wipe?

To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.

To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

vasant karbat

unread,
Dec 29, 2014, 5:05:23 AM12/29/14
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 1, 2015, 1:23:52 PM1/1/15
to adi...@googlegroups.com
आदिवासी एकता परिषदेच्या निर्दोष कार्यकर्त्यांना हेतुपुरस्पर गुन्ह्यात गोवले आहे,त्यांना गुन्ह्यातुन न वगळल्यास "बि-हाड मोर्चा" गुराढोरांसह काढायचा आहे...तयारीला लागा !!

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 6, 2015, 12:59:12 PM1/6/15
to adi...@googlegroups.com

Reply all
Reply to author
Forward
0 new messages