Save Land, Save Tribals

59 views
Skip to first unread message

AYUSH

unread,
Jun 9, 2013, 4:54:32 AM6/9/13
to adi...@googlegroups.com

News

 

 

From: Nitin Bombade [mailto:nbom...@gmail.com]
Sent: 09 June 2013 14:05
To: AYUSH Adivasi Yuva Shakti; Sunil Parhad
Subject: news

 



--
nitin bombade 

Ganjad Divanpada.jpg

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 13, 2014, 11:43:06 AM12/13/14
to adi...@googlegroups.com

Save Land, Save Tribal.... Save nation!



AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 15, 2014, 10:34:44 AM12/15/14
to adi...@googlegroups.com

AYUSH activities

unread,
Dec 15, 2014, 9:05:27 PM12/15/14
to adi...@googlegroups.com

आज्ज्ये खरच
जमलस तर मला माफ कर
सन्मान करायच्या वयात
हा मनस्ताप तू सहन कर

आज्ज्ये खरच 
जमलस तर मला माफ कर.....


AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 16, 2014, 11:43:49 AM12/16/14
to adi...@googlegroups.com


पंतप्रधान आज खरच मनापासून असे म्हणत असतील तर उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल. परंतू आज यांना जर खरच सकारात्मकपणे आदिवासी जमीनी कोणी घेवु नये वाटत असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारी प्रकल्पासाठी सुद्धा आदिवासिंचा बळि जाणार नाही याचा विचार केला पाहिजे. 

धरनांत गेलेल्या जमिनिंच्या हक्कांसाठी आमचे समाजबांधव गेल्या 40-50 वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांना न्याय मिळवुन देण्यास पुढाकार सरकारने घ्यावा. 

आदिवासी अस्तित्व टिकवायचे असेल तर अत्यंत महत्त्वाचे म्हणजे राजकीय दबावापोटी बोगस आदिवासींची घुसखोरी रोखणे क्रमप्राप्त आहे.

आदिवासी बोली, संस्कृती, परंपरा, उत्सव यांना सरकार दरबारी जपले जावे यासाठी ठोस पावले उचलावित. तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमात आदिवासी मुलांच्या अपेक्शांचाही विचार केला जावा.

पेसा, अनुसूची 5 व 6, वनहक्क कायदा यांची अंमलबजावणी करण्यास पुढाकार घ्यावा.

मला याचे आश्चर्य वाटते की जंगलातील वृक्ष, पक्षी, खनिजे, प्राणी, पर्वत, गड हे सर्वांना दिसतात. त्यांच्या संवर्धनासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. परंतू या सर्वांचा पाठीराखा आदिवासी जगला पाहिजे याचा विचार कुणाच्या मनाला शिवत नाही.

आदिवासींच्या गरजा, हक्क, मागण्या पूर्ण करण्यासाठी आदिवासी नेतृत्व आणि संघटन सक्षम असणे गरजेचे आहे. यात प्रत्येकाचा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा अअहे.

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 16, 2014, 11:34:17 PM12/16/14
to adi...@googlegroups.com
For your information...
 
 
मुंबई-वदोदरा एक्सप्रेस हायवे (60-100मी.चौडा,2000-2500 एकड खेती,जंगल और आदिवासी बस्तियों को चौपट कर देगा), बुलेट ट्रेन (जमीन के नीचे 80ft और कई मीटर चौड़ी सुरंग बनाकर जाएगी,उसके उपर के मकान,बोरवेल,कुए,झरने सुख जाएंगे,जलस्तर में कभी न भरनेवाली गिरावट आएगी,जमीन बंजर बनेगी), स्पेशल मालवाहक रेल्वे लाईन 50-60 मीटर चौड़ी हजारों एकड जमीन,जंगल खेती,बस्ती ध्वस्त कर देगी,सुसरी डॅम में 13 हरेभरे गावों की जमीन,जंगल,खेती और आदिवासी बस्ती डुब जाएगी,ऐसे 5-10 डॅम बनाने की योजनाए तैयार है।ईस सुजलाम सुफलाम क्षेत्र के आदिवासीयों का पुनर्वसन"लातुर" जैसे बंजर,भूकंपग्रस्त और सूखाग्रस्त जिले में सरकार करना चाहती हैं,क्या आदिवासी वहाँ जी पाएगा ?? ईन डॅम मे जमा पानी बुंदभर भी किसानों को नहीं मिलेगा सब पानी नदीजोड प्रोजेक्ट के माध्यम से मुंबई जैसे शहरों में बेचा जाएगा । पुराने डॅमों की हाईट 10-30 फुट तक बढाई जाने को मंजूरी दी गई है। आदिवासीयों की जमीन छिन कर बनाए हुए दापचरी डेअरी प्रोजेक्ट की 15000 एकड की जमीन पर मुंबई में प्रदुषन की वजह से बंद किया गये कारखाने आने को सहमति दी गई है,जिसके लिए रिलायंस थर्मल पॅावर स्टेशन से स्पेशल बिजली की लाईन का काम डहाणु -धुंदलवाडी रोड के किनारे चालु है। वहाँ इंडस्ट्रीयल कॅारिडोर बनने जा रहा है। दो नयी गॅस पाइप लाईनें और उनके बाजु में दो सर्विस रोड बनेंगे,दो पाईप लाईनें पहले ही बन चुकी हे । इसके लिए भी हजारों एकड की खेती,जंगल,और बस्तीया दाँव पर लगेगी।और गौरतलब है कि यह सब डहाणु जैसे इको-सेंसेटिव्ह झोन में। हो रहा है,न्यायालय ने इस एरिया को पर्यावरण की दृष्टि से संवेदनशील क्षेत्र धोषित कर के इस क्षेत्र में कोई भी पर्यावरण को नुकसान पहुंचाने वाले प्रोजेक्ट पर रोक लगाई है,फिर भी विकास के नाम पर सरकार पर्यावरण की अक्षम्य नुकसान करने पर तुली है ।महाराष्ट्र के पालघर जिला के सिर्फ डहानु और पालघर ,तलासरी तालुका मे ही आदिवासीयों की 7000-7500 एकड जमीन लुटनेवाली है । अन्य राज्य,जिला की जमीन जोडे तो होनेवाली हानी होश उडानेवाली है। सुप्रिम कोर्ट का निरिक्षण है भारत में 40%आदिवासी लोगों को सरकारी तथा निजी कंपनियों के खदान,डॅम,कारखाना आदि प्रोजेक्ट के लिए बलपूर्वक विस्थापित किया गया है ।आज ईन प्रकृति रक्षक आदिवासीयों पर फिर से विस्थापित क्यों करना चाहती है सरकार....??:-

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 18, 2014, 12:06:34 PM12/18/14
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 20, 2014, 11:41:10 AM12/20/14
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Dec 29, 2014, 12:59:06 PM12/29/14
to adi...@googlegroups.com
Why the World Bank’s New Environmental and Social Safeguards Are A Step Back for #Indigenous Peoples:http://wp.me/p36N35-1NP

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 26, 2015, 10:55:19 AM1/26/15
to adi...@googlegroups.com
अकोले तालुक्याने आता रक्तरंजित क्रांतीसाठी तयार रहावे.... अकोले तालुक्यातील अनेक आदिवासी लोकवस्ति असलेली गावे अभयारण्यासाठी खाली करणार असल्याचे आजच्या ग्रामसभेत सांगण्यात आले. राघोजी भांगरे यांनी ज्या मातीत क्रांतीची ज्वाला भडकवली त्या मातीत आदिवासी पोरका करण्याचा डाव सरकार आखत आहे. बांधवांनो एक एका परिसरातुन आदिवासी हुसकावला जात आहे आणि आपण जर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आनंद मानत असाल तर थु तुमच्या जींदगानीवर.....ज्या देशात आदिवासी अस्तित्व धोक्यात आणले जात आहे....त्या देशाचा तुम्ही कोणता सन्मान राखत आहात. इंग्रज गेले आणि हे कोणते राज्यकर्ते आले की ज्याचा आनंद आपण सर्व दुःख विसरून साजरा करत आहात? झारखंड, आसाम, छत्तीसगड, जव्हार, तलासरी, पालघर, डहाणू असेल किंवा आता अकोले तालुका चित्र सारखेच आहे. विकासाच्या नावाखाली, पर्यावरण संरक्षनासाठी आदिवासींना बेघर केले जात आहे. हा एक प्रकारचा अघोरी अत्याचार आपल्या उरावर नाचत असताना कोणत्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहात. मला माझ्या देशाचा अभिमान असावा? हो नक्कीच असावा....पण कधी? जर खरच माझ्या अस्तित्वाच्या रक्षणात या देशात योग्य ते प्रयत्न केले जात असतील तर....! या देशात पक्षी वाचले पाहिजेत...साप असले पाहिजेत.....वाघ वाचले पाहिजेत असा जोराचा सुर आळवला जात आहे. परंतु या सर्वांचा पोशिन्दा आणि कधी काळचा या जंगलचा राजा मात्र हाकलला जात आहे. भंडारदरा, निळवंडे, हरिश्चन्द्र गड, बितनगड, कलाडगड, औंढा, कळसुबाई, अलंग, कुलंग, पट्टाकिल्ला, घाटघर असा खुप मोठा अकोल्याच्या विकासात सहभागी असणारा आदिवासी भूभाग आता खाली करण्यास सांगितला जात आहे. हा कुठला न्याय? आमच्या बलिदानाची की अकोले तालुक्यात नक्षलवादाची वाट हे सरकार बघत आहे. एकीकडे ओबामा सारख्या आदिवासी नेत्याचा बहुमान होत असताना दूसरीकड़े अनेक आदिवासी संसार उघड्यावर आणण्याचे काम हे सरकार करत आहे. तसा यांना विरोध फार पूर्वी व्हायला पाहिजे होता कारण यांच्या रक्तात आदिवासी संपुष्टात आणणे भिनलेले आहे हे आम्हाला समजणार कधी? जंगलातील प्राणी वाचावेत म्हणुन जंगलातला आदिवासी हाकलला जात आहे ही ठिणगी आपणास पेटवते की आपण लाचारी स्विकारणार आहात हे आता येणारा काळ ठरवेल. जय सेवा। आप की जय। -विद्रोही आदिवासी

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Jan 30, 2015, 10:59:52 AM1/30/15
to adi...@googlegroups.com

AYUSH Adivasi Yuva Shakti

unread,
Feb 2, 2015, 11:36:23 AM2/2/15
to adi...@googlegroups.com
शिवम् कुमार मीणा का एक मौलिक स्केच | आदिवासियों की जमीनों का यूँ होता है अधिग्रहण




जमीन लूट की गारंटी देता भूमि अधिग्रहण अध्यादेश


Reply all
Reply to author
Forward
0 new messages