Make Independent TSP area District in Thane, as per PESA
Please join this campaign: http://chn.ge/1qVGyBq
|
Make Independent TSP area District in Thane, as per PESA & 5th Schedule of Constitution - Sign the Petition!
Please join this campaign: https://www.change.org/petitions/make-independent-tsp-area-district-in-thane-as-per-pesa-5th-schedule-of-constitution?recruiter=41067927&utm_campaign=mailto_link&utm_medium=email&utm_source=share_petition
आदिवासी स्वायत्ततेचा लढा...
एकीकडे आदिवासी स्वायत्ततेचा लढा
दूसरीकड़े आदिवासींना घुसखोरिच्या पीड़ा
आता तर कोळी-धनगर होतोय नागडा
लाचारीने बोले मी आदिवासी रांगडा
राजकीय सत्ताबांधनीत आमचाच बळी
शिकलेला आदिवासी खाई पुरण पोळी
करा हिम्मत जमवा आदिवासी एकमत
आदिवासी हक्कांसाठी करा छातिचा कोट
विकास की अस्तित्व लढा संभ्रम इथे सारा
चला गड्यांनो उद्याच्या सुर्याला देवू इशारा
जल जंगल धरणी यांचा बाजार आता थांबवा
चला पालघरच्या नावाला हरकती तुम्ही नोंदवा
आरक्षणाने अपेक्षित होते आदिवासी हितसंवर्धन
काळाचा खेळ बघा आरक्षणालाच हवय संरक्षण
शिकलेल्या बांधवांनी झोपड़ीतला बाप आठवावा
काटयातुन काढ़णारी वाटा ती माय आठवावी
आदिवासी नावाने अक्षरओळख अन पद लाभले
आदिवासी धर्माला तुमची गरज असता घरात लपले
आज झालो सफल तर उद्या सरकार विचार करेल
अपयशाने कुणास ठावुक औदासा कुठून घुसेल
Lets do it together...
Ayush! Adivasi yuva shakti
...
<table border="0" cellpadding="0" cellspacing="0" style="border:0px
...
...