स्त्री अंग प्रदर्शन
भारतीय चित्रपटातील मुख्य बलस्थान
अभियंता , शास्रज्ञ च्या भूमिकेत स्त्री नाहीच
भारतीय चित्रपटामध्ये स्त्रीला
अधिक आकर्षक दाखविण्यात चित्रपट सृठी आघाडीवर आहे . ३५ टक्याहून अधिक चित्रपटात स्त्री नग्नता दाखविण्यात येते. स्त्रीयांचे अंगप्रदर्शन सापतन्यभाव नकारात्मक दृठीकोन आणि दुययम भूमिका यांची रेलचेल असते.
स्त्रीचे महत्व चित्रपटात विचारात घेतले जात नाही .
अभियंता
,शास्रज्ञच्या भूमिकेत स्त्रीया नाहीच
स्त्रीयाचा वापर केवळ पाहण्याची वस्तू म्हणून केलाजातो असे मत सयुक्त रात्राच्यावातीने
करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या जागतिक अभ्यास अहवालात व्यक्त केला आहे .
बडया बडयानिर्मात्यांनी
गल्ला भरण्यासाठी हे केले आम्ही मात्र काहीतरी वेगळे मांडण्याचा
प्रयत्न करतो
कुंडलिक केदारी /निर्माता दिग्दर्शक