You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to adi...@googlegroups.com, AYUSH Adivasi Yuva Shakti
प्रिय आदिवासी भावा बहिणींनो,
आपणास कदाचित माहित असेलच कि यंदा पिंपरी चिंचवडचे महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेले आहे. येथे ३ आदिवासी नगरसेवक असून ते तीघेही राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. आपणास हे देखील माहिती आहे कि राष्ट्रवादी पक्षाने धनगरांच्या घटनाबाह्य मागणीला स्पष्टपणे जाहीर पाठींबा दिलेला असून भाजप, सेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी ( मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष व भारिप वगळता इतर सर्व पक्ष ) ह्या पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादीने देखील आदिवासींना उध्वस्त करण्याचा चंग बांधला आहे. ह्या पार्श्वभूमीवर आदिवासी नगरसेवकांनी आदिवासींशी जीवाचा खेळ करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाकडून महापौर पदाचा स्वीकार करणे योग्य ठरेल का ? जे पक्ष आम्हा आदिवासींना संपवू इच्छितात त्यांच्याकडून सत्तेची पदे घ्यावीत कि स्वाभिमानाने त्या सत्तेला लाथ घालून आदिवासिंह हिसका दाखवावा ? जर आदिवासींनी इतके महत्वाचे व ज्याची आपण अनेक वर्षे वाट बघत होतो ते महापौरपद ठोकरून दिले तर त्यामुळे ह्या आदिवासींशी पंगा घेणाऱ्या राजकीय पक्षांना वठणीवर आणणारा संदेश देता येईल का ? आदिवासींचा महापौर होणे हि बाब आपणासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकेल, पण मग आपण जेव्हा आपले अस्तित्वच धोक्यात आलेले असतांना व्यापक हितासाठी महापौरपदाचा त्याग करणे योग्य ठरेल का ? आपण सर्वांनी ह्यावर स्पष्ट भूमिका घेऊन आपले विचार मांडून एक सुस्पष्ट व एकमुखी निर्णय घेऊ या असे नम्रपणे सांगावे वाटते.
आपला,
डॉ. संजय दाभाडे ,९८२३५२९५०५
सचिव
आदिवासी अधिकार मंच
पुणे जिल्हा
Chandrakant Shingde
unread,
Aug 21, 2014, 12:38:30 PM8/21/14
Reply to author
Sign in to reply to author
Forward
Sign in to forward
Delete
You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to adi...@googlegroups.com
Sir,
nakhich aapn aapla aadivsi manun mahapore ubha kayla pahije. konte he party kadun nakoch .aaplela jar he lok sampawneche margavar astil tar, ka manun aapn aapla bahndav bahndu ubha karyla pahije.je gostin sati aapn wat baghat aaloy ti gost aaaliy aaple kade chalun mag aapn aaplach bahndhav mahapore zala pahije , kunachehi party kadun nakoch. jar aapn as kel tarch aapn aaple samjasati vikas n pudhe aanu aaple samajala..
thnks
Chandrakant
9222226976
--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together!