जाहीर आमंत्रण | आदिवासी मुलां - मुलींचा " मार्गदर्शन मेळावा
5 views
Skip to first unread message
AYUSH Adivasi Yuva Shakti
unread,
Sep 11, 2014, 11:41:27 AM9/11/14
Reply to author
Sign in to reply to author
Forward
Sign in to forward
Delete
You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to adi...@googlegroups.com
जाहीर आमंत्रण
सर्व मुंबईतल्या आदिवासी वसतिगृहतील मुलां- मुलींना व मुंबई आणि उप नगरात
राहणार्या बंधु - भगिनींना कळविण्यात अत्यंत आनंद होता आहे की, आपल्या आदिवासी मुलांच्या पुढील शैक्षणिक भविष्यासाठी व आपल्या आदिवासी समाजाच्या जन जागृतिसाठी मुंबई येथे आदिवासी मुलां - मुलींचा " मार्गदर्शन मेळावा " आयोजित केलेला आहे , तरी कृपया जास्तीत जास्त आदिवासी मुलां - मुलींनी व बंधु - भगिनींनी आवर्जून उपस्थिती दाखवावि.आपल्या पुढील पिढीच्या मुलां - मुलींच्या व बंधु - भगिनींच्या शैक्षणिक भविष्यासाठी व आपल्या आदिवासीच्या हितासाठी आणि समाजाच्या जन जागृतिसाठी हा मेळावा आयोजित केलेला आहे. त्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन मेळाव्याचं लाभ घ्यावा व आपल्या समाजाच्या लोकांना सुद्धा कळवावे हि नम्र विनंती होय.... कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ ... ललित कला भवन नायगांव पोलिस मैदान जवळ अपना बाजार च्या बाजुला नायगांव, दादर (पुर्व ) दिनांक 14-09-2014 रविवारी रोजी . वेळ - सकाळी ठिक ९:०० वाजता ते दुपारी ३:००वाजे पर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क साधावा मुंबई विभाग